tgindex
👮‍♂ POLICE BHARTI POINT 🚔 ®

👮‍♂ POLICE BHARTI POINT 🚔 ®

Статистика

💁 या चैनल वरती तुम्हाला फक्त पोलीस भरतीचे मागील वर्षाचे PYQ प्रश्न Target:- 50,000 pyq questions

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
9
Всего постов
28
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
26 570
+203 за 5 дн.
Сутки
+93
+0,35%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 856
27 постов
Вовлечённость
14,5%
к подписчикам
Постов в день
1,3
всего 28
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
2 111
1/48двое суток
2 419
1/72трое суток
2 609

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 15 авг.1 227911

    📚 आजचे टॉप GK वनलायनर :- 01) उस्ताद बिस्मिल्ला खाँ कोणत्या वाद्याशी संबधित आहेत ? शहनाई 02) ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे ? सिंधुदूर्ग 03) कोणत्या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखले जाते ? गुलमोहर 04) हिन्यांच्या खाणी साठी प्रसिध्द असेलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे ? मध्यप्रदेश 05) ऑलिम्पिक खेळाची देवता कुणाला समजले जाते ? झुस 06) मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? ज्ञानप्रकाश 07) पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव कोणत्या जिल्हयात आहे ? सातारा 08) रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते ? ल्युकेमिया 09) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते ? यवतमाळ 10) आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते ? क. भाऊराव पाटील 11) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे. 12) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला ? 20 मार्च 1927 13) प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? केशवकुमार 14) कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला ? अनुताई वाघ 15) महाराष्ट्रातील कोणते दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिध्द आहे ? नाशिक आणि सांगली ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi

  • 15 авг.1 311101

    “ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊया. आपल्या ध्येयासाठी जिद्दीने लढूया, मेहनतीने यश मिळवूया आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यात आपला वाटा उचलूया! 🇮🇳🔥📚” स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..💐💐💐

  • 14 авг.70удалён 15 авг.

    शेवटचे 05 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.17удалён 14 авг.

    शेवटचे 05 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.352удалён 14 авг.

    शेवटचे 10 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.350удалён 14 авг.

    शेवटचे 15 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.241удалён 14 авг.

    शेवटचे 20 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.131удалён 14 авг.

    शेवटचे 30 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल

  • 14 авг.1 59661удалён 15 авг.

    01 जून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ची चालू घडामोडी Onliner ई बुक ऑफर..🔥🔥.....ऑफर 🔥🔥 ✅ पोलीस भरती तसेच वनरक्षक इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ईबुक सर्वांनी नक्की खरेदी करा.प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला तुम्हाला ई-बुक मिळेल प्रायव्हेट चैनल वरती ✅ आत्तापर्यंत जून आणि जुलै च्या महिन्याच्या ईबुक तयार आहेत ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला लगेच ई-बुक मिळून जाईल. बाकीच्या ईबुक महिन्याच्या 30 तारखेला प्रायव्हेट चैनल वर मिळेल. ✅ ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी वरील स्कॅनर वरती Rs 35 सेंड करा.व 9158192833 या नंबर वर व्हाट्सअप ला स्क्रीन शॉट सेंड करा. पेमेंट केल्यावर लगेच प्रायव्हेट चॅनेल ची लिंक सेंड केली जाईल. तेथे तुम्हाला जून जुलै च्या लगेच ई-बुक मिळतील. ✅ या ईबुक का घ्यायच्या? वाचायला एकदम सुटसुटीत कमी वेळेत रिविजन. एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा समावेश ✅ सर्वांनी एकदा डेमो बघा वरती सेंड केला आहे. या PDF चा झेरॉक्स काढता येतील.

  • 14 авг.1 2832удалён 15 авг.

    1 जून 30 जुलै चालू घडामोडी Onliner इ book डेमो 👆👆👆

  • 14 авг.2 4871023

    ❇️ महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव) ◾️ आंबोली (सिंधुदुर्ग) ◾️  खंडाळा (पुणे) ◾️ लोणावळा (पुणे) ◾️  भिमाशंकर (पुणे) ◾️ चिखलदरा-गाविलगड (अमरावती) ◾️  जव्हार (पालघर) ◾️  तोरणमाळ (नंदुरबार) ◾️  पन्हाळा (कोल्हापूर) ◾️  महाबळेश्वर (सातारा) ◾️  पाचगणी (सातारा) ◾️ कोयनानगर (सातारा) ◾️  माथेरान (रायगड) ◾️  मोखाडा(ठाणे) ◾️ सूर्यामाळ (ठाणे) ◾️ म्हैसमाळ (औरंगाबाद) ◾️  येडशी (उस्मानाबाद) ◾️  रामटेक (नागपूर) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/policebhartipoint

  • 14 авг.2 1761119

    📚 आजचे टॉप GK वनलायनर :- 1) द ग्रेट रीबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? अशोक मेहता 2) भारतामध्ये दर किती वर्षांनी पशू गणना होते ? पाच वर्ष 3) भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्चे नुसार असेल असे कुणी म्हंटले ? महात्मा गांधी 4) भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते ? GJNPA 5) कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे ? शरावती 6) रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे ? मलेरिया 7) पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता ? विश्वनाथ आनंद 8) सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे ? भुवनेश्वर 9) महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती ? बॉम्बे असोसिएशन 10) सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास प्रकाशातील वातावरणातील कारणीभूत असते. अपवर् 11) दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते ? लॅक्टोमीटर 12) संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे ? कलम 108 13) पुसद च्या जंगल सत्याग्रह चे नेतृत्व कोणी केले ? बापुजी अणे 14) कोणत्या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही ? बुध आणि शुक्र 15) वातावरणात ऑक्सीजन चे प्रमाण किती टक्के आहे ? 20.94% 16) 2000 रू. मुल्याच्या नोटेवर कोणते चित्र आहे ? मंगळयान 17) कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणतात ? Vit D 18) सुशिक्षित बेरोजगारीलाच बेरोजगारी असेही म्हणतात. पांढरपेशी 19) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ? Dy. CEO 20) महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती टक्के आहे ? 9.28 21) आनंदवन हे कृष्टरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्हयात आहे ? चंद्रपूर 22) रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली ? यंग हिल्टन 23) भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ? तेलंगणा 24) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते ? पिवळ्या 25) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे ? परमवीर चक्र ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/policebhartipoint

  • 13 авг.2 3801651

    🔸 देश आणि देशांची चलने 🔸 ✅️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. ◾️ अफगाणिस्तान - अफगाणी ◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड ◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर ◾️ र्जॉडन - दिनार ◾️ऑस्ट्रिया - शिलींग ◾️ इटली - लिरा ◾️ बोटसवाना - रॅंड ◾️ कुवेत - दिनार ◾️ बंगलादेश - टका ◾️ जपान - येन ◾️ बेल्जियम - फ्रॅंक ◾️ केनिया - शिलींग ◾️ बुरुंडी - फ्रॅंक ◾️ लिबिया - दिनार ◾️ ब्रिटन - पौंड ◾️ लेबनॉन - पौंड ◾️ बर्मा - कॅट ◾️ नेदरलॅंड - गिल्डर ◾️ क्युबा - पेसो ◾️ मेक्सिको - पेसो ◾️ कॅनडा - डॉलर ◾️ नेपाळ - रुपया ◾️ सायप्रस - पौंड ◾️ पाकिस्तान - रुपया ◾️ चीन - युआन ◾️ न्यूझीलंड - डॉलर ◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन ◾️ पेरु - सोल ◾️ डेन्मार्क - क्लोनर ◾️ नायजेरिया - पौंड ◾️ फिनलॅंड - मार्क ◾️ फिलिपाईन्स - पेसो ◾️ इथोपिया - बीर ◾️ नॉर्वे - क्लोनर ◾️फ्रान्स - फ्रॅंक ◾️ पोलंड - ज्लोटी ◾️ घाना - न्युकेडी ◾️ पनामा - बल्बोआ ◾️ जर्मनी - मार्क ◾️ पोर्तुगाल - एस्कुडो ◾️ गियान - डॉलर ◾️ रुमानिया - लेवू ◾️ ग्रीस - ड्रॅक्मा ◾️ सॅल्वेडॉर - कॉलन ◾️ होंडुरा - लेंपिरा ◾️ सौदी अरेबिया - रियाल ◾️ भारत - रुपया ◾️ सोमालिया - शिलींग ◾️ युगोस्लाव्हिया - दिनार ◾️ सिंगापुर - डॉलर ◾️ आइसलॅंड - क्रोन ◾️  स्पेन - पेसेटा ◾️ इराक - दिनार ◾️ साउथ आफ्रिका - रॅंड ◾️ इंडोनेशिया - रुपिया ◾️ श्रीलंका - रुपया ◾️ इस्त्रायल - शेकेल ◾️ सुदान - पौंड ◾️ इराण - दिनार ◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक ◾️ जमैका - डॉलर ◾️ स्वीडन - क्रोन ◾️ सिरिया - पौंड ◾️ टांझानिया - शिलींग ◾️ थायलंड - बाहत ◾️ टुनीशीया - दिनार ◾️ युगांडा - शिलींग ◾️ यु.के. - पौंड ◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर ◾️ टर्की - लिरा ◾️ रशिया - रूबल ◾️ अमेरीका - डॉलर ◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक ◾️ व्हिएतनाम - दौग ◾️ झांबीया - क्वाच् ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/policebhartipoint

  • 13 авг.54удалён 13 авг.

    शेवटचे 15 ऍडमिशन बाकी आहेत. Rs35 रु मध्ये पूर्ण एक वर्षाच्या 1जून 2026 ते 1जून 2027 चालू घडामोडी मिळून जातील पीडीएफ स्वरूपात. नंतरचे ऍडमिशन घेतील त्यांना 35 मध्ये सहा महिन्याचे चालू घडामोडी मिळेल.

  • 13 авг.441удалён 13 авг.

    01 जून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ची चालू घडामोडी Onliner ई बुक ऑफर..🔥🔥.....ऑफर 🔥🔥 ✅ पोलीस भरती तसेच वनरक्षक इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ईबुक सर्वांनी नक्की खरेदी करा.प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला तुम्हाला ई-बुक मिळेल प्रायव्हेट चैनल वरती ✅ आत्तापर्यंत जून आणि जुलै च्या महिन्याच्या ईबुक तयार आहेत ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला लगेच ई-बुक मिळून जाईल. बाकीच्या ईबुक महिन्याच्या 30 तारखेला प्रायव्हेट चैनल वर मिळेल. ✅ ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी वरील स्कॅनर वरती Rs 35 सेंड करा.व 9158192833 या नंबर वर व्हाट्सअप ला स्क्रीन शॉट सेंड करा. पेमेंट केल्यावर लगेच प्रायव्हेट चॅनेल ची लिंक सेंड केली जाईल. तेथे तुम्हाला जून जुलै च्या लगेच ई-बुक मिळतील. ✅ या ईबुक का घ्यायच्या? वाचायला एकदम सुटसुटीत कमी वेळेत रिविजन. एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा समावेश ✅ सर्वांनी एकदा डेमो बघा वरती सेंड केला आहे. या PDF चा झेरॉक्स काढता येतील.

  • 13 авг.387удалён 13 авг.

    1 जून 30 जुलै चालू घडामोडी Onliner इ book डेमो 👆👆👆

  • 13 авг.2 8971214

    📚 आजचे टॉप GK वनलायनर :- 1 ) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? उत्तर - ज्वालामुखी उद्रेक 2 ) बांद्रा - वरळी सी - लिंकची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर - 5.6 किमी 3 ) जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे? उत्तर - संत ज्ञानेश्वर उद्यान 4 ) समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब किती असतो? उत्तर - 1013.2 मिलीबार 5 ) ग्रीनीच येथे दुपारी 3 वाजले असतील तर भारतात किती वाजतील? उत्तर - रात्री 08:30 6 ) पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली अंदाजे किती किमी खोलीवर आहे? उत्तर - 6371 किमी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/policebhartipoint

  • 12 авг.3 5591122

    🔶 पंतप्रधानांच्या भूमीकेचे वर्णन 🔶 1) लाॅर्ड मोर्ले - "समानांमधील पहिला" मंत्रीमंडळरूपी कमानीची आधारभूत शीळा. 2)सर विल्यम हारकोर्ट - "गौण ताऱ्यांमधील चंद्र" 3)जेनिंग्ज - "गृह ज्याच्याभोवती फिरतात असा सूर्य, घटनेची कोनशिला, घटनेतील सर्व मार्ग पंतप्रधानाकडे जातात. 4)मन्रो - "शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन." 5) रॅम्से मुईर/मूर - " The Steersman Of Steering wheel Of The Ship Of The State" (" पंतप्रधान हा राज्याच्या नौकेचे सुकाणू चालविणारा खलाशी आहे, " असे मूर यांनी म्हटले.) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/policebhartipoint

  • 12 авг.3 7131328

    ✅ डॉल्फिन या चक्रीवादळाला नाव हॉंगकॉंग या देशाने दिले आहे.