tgindex
Pune Rooms

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin 🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी

Последний пост
18:01
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
1 268
Всего постов
1 269
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
12 авг.
Подписчики
7 564
−2 за 5 дн.
Сутки
+3
+0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
7
40 постов
Вовлечённость
0,1%
к подписчикам
Постов в день
181,1
всего 1 269
Упоминаний
24
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1
1/48двое суток
1
1/72трое суток
1

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 📢 सर्व Pune Rooms वापरकर्त्यांना कळकळीची विनंती 🙏 कृपया प्रत्यक्ष रूम पाहिल्याशिवाय आणि संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी व पडताळणी केल्याशिवाय कोणालाही टोकन, भाडे (Rent) किंवा डिपॉझिट पाठवू नका. अनेकजण बाहेरगावाहून पुण्यात येत असल्यामुळे, लवकर रूम मिळावी या घाईत किंवा आकर्षक फोटो पाहून त्वरित पैसे पाठवतात. याच गोष्टींचा फायदा फसवणूक करणारे घेत आहेत. ⛔ "आत्ताच पैसे पाठवा, नाहीतर रूम दुसऱ्याला देतो" अशा प्रकारचा दबाव आणून अनेकांची फसवणूक केली जात आहे. 🙏 कृपया कोणत्याही दबावाला बळी पडू नका. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. तुमची थोडीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपयांचे नुकसान टाळू शकते. – Team Pune Rooms 👨‍💻

  • 🏡 Best 1 bhk flat for rent near d Mart ( church warje highway) No restriction flat Best for couple or boys Nice ventilation Big flat spartex flooring 2 wheeler parking 13000 rent 25000 deposit 1 month brokage ☎️ +918796824503

  • 🏠 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏠 1) @pune_rooms_flat_pg 2) @Punerooms360 3) @find_roomspune 4) @find_pune_rooms 5) @Pune_Rooms_Rental 6) @pune_rooms_flats_pg 7) @find_punerooms 8) @karve_nagar_rooms 9) @Hinjawadi_rooms 10) @pcmc_rooms 11) @pune_pg_flats_rooms 12) @pune_room_flat_official 13) @Pune_rooms_roommate 14) @Pune_rooms_property 15) @pune_rooms_flatmate 16) @pune_rooms_group 17) @Pune_Rooms_Flat 18) @pune_rooms_pg 19) @punerooms_flat 20) @flats_pune_room 21) @Rooms_pune_flat 22) @pune_flats_rooms 23) @punerooms_flats_pg 24) @pune_flats_room 25) @Rooms_pune_flats 26) @pune_pg_flats 27) @punerooms_resident 28) @punerooms_pg 29) @punerooms_group 30) @puneroomsgroup 31) @Allpunerooms 32) @pune_rental_property 33) @punerooms4 34) @punerooms6 35) @rooms_pune3 36) @pune_rooms_hostel 37) @pune_rooms_flatmates 38) @pune_flatmates 39) @flats_pune_room 40) @pune_room_flats 41) @pune_flat4 42) @pune_flats2 43) @pune_rooms3 44) @pune_flat3 45) @pune_flats3 46) @pune_flats4 47) @Pune_flats1 48) @pune_flat5 49) @pune_rooms8 50) @pune_rooms9 🌐 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

  • 📧 If you find any post / person related to scams, fake listings, abusive content, or suspicious activity, please report it immediately to our Admin. 📩 Telegram: @puneroomadmin 🛡️ Your report can help protect other members from fraud. Thank you for keeping the Pune Rooms community safe!

  • 🏠 ROOMMATE WANTED – 1 RK 👩‍⚕️👱‍♀️ Professionally working girls | Doctors preferred or medical field. 📍 Main-road touch | Peaceful & well-ventilated room. 💰 Total Rent: ₹11,000 🔐 Total Deposit: ₹15,000 🚫 No Brokerage 👭 2 or 3 girls sharing ✨ Peaceful environment 🌬️ Good ventilation 🛍️ Easy access to grocery shops,medical stores,bus stop,market. 🚇 Convenient access to Metro station. 📍 Near Reliance Mall, Nal Stop, DP Road, Garware College & Deenanath Mangeshkar hospital. 📞 Call for more information. +918698858310

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 👨‍🦱Urgent रूम पार्टनर् हवा आहे- 1 boy ◾️ फ्लॅट  - 1BHK ◾️ भाडे - 3000₹(per head) ◾️ डिपॉजिट - 3333₹(per head) ◾️ ब्रोकरेज - 0₹ ◾️ ठिकाण - Lane No. 2, Sathe Wasti, Near Airport (Dhanori road) Facilities :- 2 wheeler parking, CCTV, Gated apartment, Watchman, Lift, 2 balconies. New member can join from tomorrow. ☎️ संपर्क - +917397987255 🕐 संपर्कची निश्चित वेळ-‌‌ Any time

  • 🚨 महत्त्वाची सूचना | Important Advisory 🚨 🏠 Pune Rooms हा फक्त जाहिराती पोस्ट करण्यासाठीचा platform आहे. 😀 जाहिरात देणाऱ्या व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही आणि त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध नसते. 🛡 म्हणून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कृपया स्वतः खात्री करून घ्या. 💰 कोणत्याही आर्थिक किंवा इतर व्यवहारासाठी Pune Rooms जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

  • 🚨 GENERAL AWARENESS ALERT – MUST READ! 🚨 Dear Members,  Pune Rooms च्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना: 🏠 कोणतीही रूम/PG/फ्लॅट बघितल्या शिवाय पैसे पाठवू नका. Scammers फोटो व लोकेशन पाठवून advance घेण्याचा प्रयत्न करतात. 🚨 Video call वर room दाखवली तरी प्रत्यक्ष site visit करा. खूपदा fake videos वापरले जातात. 👮‍♂️ Google Pay / PhonePe / Paytm वर full payment करू नका. Agreement नसल्यास token किंवा advance देऊ नका. 👮 Owner/Broker कोण आहे ते confirm करा. त्यांचा ID proof व property papers मागा (जर गरज वाटल्यास). 🚓 “Urgent Vacancy” म्हणत पैसे मागणाऱ्यांपासून सावधान! Fake urgency तयार करून लोकांना फसवतात. 👮‍♀️ कोणत्याही deal मध्ये doubt असेल तर – DON’T RUSH. थोडा वेळ घ्या, verify करा, मगच निर्णय घ्या. 📌 तुमच्या कोणत्याही व्यवहारासाठी पुणे रूम्स जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

  • ⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

  • 🚨 महत्त्वाची सूचना | Pune Rooms अलीकडे काही फसवे लोक दुकानदारांचा किंवा इतरांचा QR Code/Scanner वापरून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ⚠️ कृपया कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख व व्यवहाराची खात्री करा. 🚫 अपरिचित QR Code स्कॅन करू नका. 🚫 पडताळणी न करता आगाऊ पैसे पाठवू नका. 📝 कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा जाहिरात आढळल्यास त्वरित Pune Rooms Admin ला कळवा. 🙏 सावध राहा, सुरक्षित राहा! – Team Pune Rooms

  • ⛔ सूचना ⛔ सूचना ⛔ सूचना ⭕️ आपल्या ग्रुपमधील काही मुलींना काही मुले कॉल / मेसेज करून परेशान करत आहेत त्यामुळे मुलींनी कृपया फोन नंबर ऐवजी टेलिग्राम आयडी द्यावी ही नम्रविनंती. 📱 How to Set Telegram ID ? 📱 https://youtu.be/In2eR4cDymE 👉 Any Unwanted Call / Message Received Block Them Immediately. ✅ Pune Room Admin Is Not Responsible For Any Unwanted Call / Sms Received Or Misuse Of Ur Mo. Numbers.

  • 📌 महत्त्वाची सूचना – फसवणुकीपासून सावध राहा! आमच्या चॅनेलवरील काही जाहिरातींचा गैरवापर करून काही व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी व नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्या लोकांना लक्ष्य करत आहेत. हे लोक "आधी पैसे पाठवा, आम्ही रूम फिक्स करून ठेवतो" असे सांगतात. तुम्ही रूम पाहण्यासाठी गेल्यावर "मी बाहेर आहे", "कामात आहे" अशी कारणे देऊन प्रत्यक्ष जागा न दाखवता पैसे भरण्यास भाग पाडतात. 🙅‍♂️ अशा कोणत्याही व्यक्तीला रूम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय Advance, Deposit किंवा Token Money पाठवू नका. Pune Rooms सर्वांना विनंती करते की, कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी रूमची प्रत्यक्ष पाहणी करा, मालकाची माहिती पडताळून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. 🙏 सुरक्षित व्यवहार करा आणि अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा.

  • 👱‍♀️आम्ही स्वत:साठी 1 bhk or 1 Rk( semi or fully furnished preferably) शोधत आहे (2 female bachelor) ❌No restriction of owner.❌ Basic amenities and Gated security preference -cupboard -kitchen dining space -geyser -well ventilated and spacious - cooking allowed Rent upto 10k-15k Deposit upto  15k - 20k (negotiable) Area : Swargate or nearby No brokerage or minimum brokerage Two wheeler parking available रूमचे फोटोस Or videos and exact address or location link नक्की पाठवा ☎️ Mob. No. +917276424194

  • без подписи

  • без подписи