संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर
СтатистикаMH.सुप्रसिद्ध युवा व्याख्याते ॲड.राहुल वाघमोडे सरांच्या संघर्ष करिअर अँकॅडमी माळशिरस व दादर(मुंबई)वतीने ★संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन ➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ मागील प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स ➥ Important PDF ■ 7715039933
- Последний пост
- 4 дек.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🚨अरे... यार.. मित्रांनो.... 🚨सगळे येऊन जाऊन मुंबई,पूणे, ठाणे,रेल्वे.... यावरच चर्चा करत आहेत.... 🚨जरा आपल्या SRPF कडे पण लक्ष द्या...... वेळेला वर्दी तिथे पण मिळणार आहे... आणि प्रतीक्षा यादी समावेश झाला तरी आशा राहते... ✅नंतर आपल्या चालक कडे पण लक्ष राहूद्या.... ✍️बाकी तर तुम्ही समजूतदार आहेतच... ✅रोजच्या सर्व अपडेट्स साठी :- join https://t.me/guruhardesir https://t.me/guruhardesir
♦️शहर पक्ष्याची निवड करणारे अमरावती राज्यातील पहिले शहर ◾️तांबट - हा अमरावतीचा शहरपक्षी म्हणून निवड ◾️तांबट - कॉपरस्मिथ बार्बेट Join.. https://t.me/guruhardesir
*🎤आमच्या राहुल वाघमोडे साहेबांचा कोणी नाद नाही करायचा 🤝🌼* गायक :- रोहित पाटील https://youtu.be/d7lQSSJzIro?si=fUepm-af-gZ1KD8w
✍️पोलीस भरती घटक म्हणजे नेमके काय? 📚 एक उमेदवार जास्तीत जास्त किती फॉर्म भरू शकतो https://youtu.be/RU2ISoKD1YU https://youtu.be/RU2ISoKD1YU
без подписи
उद्यापासून आपल्या you tube ला सर्व माहिती दिली जाईल.. ✅ कोणत्या कॅटेगिरी साठी कोणत्या घटकात फॉर्म भरणे योग्य राहील ✅ ग्राउंड सोबतच अभ्यास कसा करावा ✅ फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी व कागदपत्रे ✅ फॉर्म एकाच घटकासाठी भरता येणार असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी ✅ नॉन क्रिमीलेअर सोबतच कोणती कागदपत्र आवश्यक.. भेटूया उद्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये.... सर्वांनी खालील चॅनेल SUBSCRIBE करून घ्या... https://youtube.com/@policeguruhardesir?si=pIH0BvUG_6GnAS9z
❇️ आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष - रंजना प्रकाश देसाई Join @ https://t.me/guruhardesir
🙏नमस्कार विद्यार्थी मित्रांनो......🙏 ✍️फक्त 2 मिनिटे घेतो तुमचे...... 🚨खरे तर पोलीस भरती होणार आहे... यात कुठलीच शंका नाहीय... # @हारदे सर 📋परंतु खुप पत्रक फिरत आहे आणि जाहिरात कप्पीकृत आरक्षण सह जाहीरती फिरत आहे... ✍️आपल्या टेलिग्राम ला खरे तर तारखेसोबतचे परिपत्रक मी टाकले आहेत परंतु मित्रांनो... 📋आज निवडणूक आयोग बैठक परिपत्रक आले म्हणजे आचारसंहिता बद्दल काहीतरी अपडेट आली.... आणि लगेच एक FB ची पोस्ट आली निवडणुका वर्षभर लांबनीवर. 🌀तसेच 1 नोव्हेंबर पासुन फॉर्म भरायला सुरुवात होणार. या बातमीने तर सर्व मुलांना दिवाळीत एक आणदांची बातमी दिली आणि धक्का पण दिला.... # @ हारदे सर 📚परंतु मी एकच सांगेल 1 ला फॉर्म सुरु होणे थोडं अवघड आहे आणि झाले तर खुप च आनंद आहे यात काहीच शंका नाहीं... आणि व्हावे हि पण आपली इच्छा आहे. 🥰परंतु गेले 2-3 दिवस विद्यार्थी खुप संभ्रमात गेले आहे. पण यातून थोडे बाहेर पडा. आणि सुटटीवरून आले असेल तर आपले ग्राउंड आणि अभ्यास यावर फोकस करा त्यांचे काम ते करतील आपले काम आपण करा... ✍️ ➡️एक तारखेला काय होईल काय नाहीं माहित नाहीं... पण आपण B+ राहून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी सध्या तरी एवढेच सांगेल... 2 दिवसात सर्व खात्रीपूर्वक अपडेट्स मिळतील त्यानंतर आपल्या ला कळवले जाईल.... 🚨सर्वांनी अधिकृत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल ला...जॉईन करून घ्या... ➡️इथून पुढे सर्व IMP अपडेट्स खालील चॅनेल वर येतील... https://t.me/guruhardesir https://t.me/guruhardesir 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
*"मातृभूमीची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा" – समाजासाठी झटणारा आरोग्यदूत!अॅड. राहुल वाघमोडे-पाटील* 👉🏻https://youtu.be/KBm28YHOmjQ?si=BLYnj3SIY-SEyoKa 💥 *जनसत्ता मराठी न्युज*💥
https://whatsapp.com/channel/0029VbBEFfEKrWR3WGAPH31J
✍️भारतीय अंतराळ दिवस 🇮🇳 ➡️ २३ ऑगस्ट २०२३ रोजी,भारतीय अंतराळ दिवस साजरा केला जातो. ➡️ २३ ऑगस्ट २०२३ रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या मोहिमेसह, भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला. सॉफ्ट-लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी तैनाती करण्यात आली. ➡️ या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा दिवस भारतात "राष्ट्रीय अंतराळ दिन" म्हणून घोषित केला. 🤩 भारताची चंद्रयान 3 मोहीम ➡️ प्रक्षेपण दिनांक - १४ जुलै २०२३ ➡️ वेळ - दुपारी २:३५ ➡️ प्रक्षेपण ठिकाण - सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा ➡️ लॅंडिंग - २३ ऑगस्ट २०२३ ➡️ लॅन्डरचे नाव - विक्रम ➡️ रोव्हर चे नाव - प्रज्ञान ➡️ रॉकेट - एलव्हीएम३ एम४ ➡️ भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ जॉइन करा: https://t.me/guruhardesir
без подписи
без подписи
आजपासून सुरु होत आहे... आजच आपला प्रवेश करून घ्या... ✍️🔥💥
🌀 चालू घडामोडी एकस्प्रेस बॅच 2.0🌀 ✍️ रोजच्या अपडेट्स असणाऱ्या 25 चालू घडामोडीचा समावेश ✍️ बॅच प्रारंभ - 21 ऑगस्ट..✅ ✍️ बॅच समाप्ती - 31 डिसेंबर✅ ✍️ बॅच फी - फक्त 60/- रुपये✅ 📋 परीक्षा कोणतेही असो...ही टेस्ट तुम्हला उपयोगी पडणारच. ➡️ वरील सर्व माहिती व्यवस्थित वाचून च प्रवेश करून घ्या.. ✍️बॅच ला प्रवेश करण्यासाठी खालील क्रमांकवर व्हाट्सअप SMS करा.. https://wa.me/+919766853675 https://wa.me/+919766853675 🌀चला तर मग आजच आपला प्रवेश करून घ्या🌀
🔥महाराष्ट्र पोलीस भरती 2025 सुरु 🔥 ✍️अखेर आज पोलीस भरतीचा GR आला. ✍️ सप्टेंबर पासुन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार..??? ✍️ अखेर 2022-23 वय संपलेल्या विद्यार्थ्यांना वय वाढ मिळाली..? ✍️ 1991-1992 विद्यार्थ्यांना वय वाढीचा अपडेट काय..? ✍️ अशाच सर्व पोलीस भरतीच्या अधिकृत अपडेट्स साठी आपल्या चॅनलला लगेच SUBSCRIBE करून घ्या https://youtu.be/qAWvp_u1tS4 https://youtu.be/qAWvp_u1tS4 https://youtu.be/qAWvp_u1tS4 🔥आता लावा टाकत लवकरच जाहिरात 🔥
🔰केरळ 'डिजिटल साक्षर राज्य' बनले आहे. 🔹केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य: केरळने 'डिजिटल साक्षरता' अभियानात 100% यश मिळवून हे स्थान मिळवले आहे. 🔸प्रशिक्षित नागरिक: राज्यातील 14 ते 65 वयोगटातील 99.98% नागरिक डिजिटल साक्षर झाले आहेत. 🔹डिजिटल क्षमता: या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे, ऑनलाईन पेमेंट करणे आणि सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. 🔸'डिजी केरळ' मोहीम: ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 'पुल्लमपारा' या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली. 🔹पहिली डिजिटल पंचायत: 'पुल्लमपारा' ही ग्रामपंचायत देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे. Join - https://t.me/guruhardesir
♦️केरळ पहिले 'डिजिटल साक्षर' राज्य 👉21 ऑगस्टला होणार अधिकृत घोषणा; लाखो नागरिक तंत्रज्ञानाशी जोडलेले. Join -https://t.me/guruhardesir
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय मा. श्री. भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्यानेच सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती म्हणून लातूरचे सुपुत्र मा. श्री. शिवकुमार डीगे यांची नियुक्ती झाली आहे.... Join - https://t.me/guruhardesir
🌀 चालू घडामोडी एकस्प्रेस बॅच 2.0🌀 ✍️ रोजच्या अपडेट्स असणाऱ्या 25 चालू घडामोडीचा समावेश ✍️ बॅच प्रारंभ - 21 ऑगस्ट..✅ ✍️ बॅच समाप्ती - 31 डिसेंबर✅ ✍️ बॅच फी - फक्त 60/- रुपये✅ 📋 परीक्षा कोणतेही असो...ही टेस्ट तुम्हला उपयोगी पडणारच. ➡️ वरील सर्व माहिती व्यवस्थित वाचून च प्रवेश करून घ्या.. ✍️बॅच ला प्रवेश करण्यासाठी खालील क्रमांकवर व्हाट्सअप SMS करा.. https://wa.me/+919766853675 https://wa.me/+919766853675 🌀चला तर मग आजच आपला प्रवेश करून घ्या🌀