SETNETJRF
Статистика- Последний пост
- 12 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 208
- 1/48двое суток
- 238
- 1/72трое суток
- 257
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
♦️पवित्र पोर्टल 👉 शिक्षक पदभरती प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत 1,90,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे. 👉 Link mahateacherrecruitment.org.in
आपल्या (@sahyadrimpsc ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत. सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल. सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील सोमवार – राज्यव्यवस्था मंगळवार – भूगोल व पर्यावरण बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था गुरुवार – इतिहास शुक्रवार – विज्ञान शनिवार – चालू घडामोडी चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील. #Daily10MCQ 👉Join @Sahyadrimpsc
♦️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 👉 Notification for Ph.D. Entrance Test (PET 2026)
♦️Mpsc च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह..... 👉 अधीक्षक भरतीचा निकाल 10 महिन्यापासून रखडला..
♦️D.Ted ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे..
#SET EXAM ♦️सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..
♦️#SET परीक्षा update.. 👉 सेट परीक्षेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.. 👉 सेट परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक 13 जुलै 2026 ते 23 जुलै 2026 अशी विलंब शुल्कासहित मुदतवाढ देणात येत आहे. 👉 परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026 ऐवजी 6 सप्टेंबर 2026 अशी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येत आहे..
♦️सहायक प्राध्यापक भरती. 👉 5,012 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती.🔥
आपल्या (@sahyadrimpsc ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत. सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल. सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील सोमवार – राज्यव्यवस्था मंगळवार – भूगोल व पर्यावरण बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था गुरुवार – इतिहास शुक्रवार – विज्ञान शनिवार – चालू घडामोडी चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील. #Daily10MCQ 👉Join @Sahyadrimpsc
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
♦️बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पहिल्या महिला आयुक्त’ म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. 👉 मुंबईची ‘मेट्रो वुमन’ म्हणून त्यांची ओळख आहे. #Maharashtra
Your lack of discipline is an insult to everyone who believes in you.
♦️ वाळू (Sand) कलाकार पद्मश्री सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती
♦️नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 👉 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ 👉 वार्षिक 6000 रुपये मिळतात 👉 प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी पात्र असणारे सर्व शेतकरी लाभार्थी
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
♦️संचमान्यता, समायोजन पोर्टलभरती कार्यवाही निर्देश 👉पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती साठी बिंदू मानवलीच्या माहितीबद्दल
♦️5 हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला अखेर मुहूर्त..🔥🔥