tgindex
S
Последний пост
14 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
1
Всего постов
21
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 311
+2 за 1 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 914
21 постов
Вовлечённость
82,8%
к подписчикам
Постов в день
0,1
всего 21
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
219
1/48двое суток
250
1/72трое суток
270

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 29 июл.1 1365

    MH SET Exam 2025 Paper No 1 Analysis https://www.instagram.com/p/DbV5pHGDTSH/?img_index=17&igsh=MTI1d2MxeHZmYTIzMQ==

  • 24 июл.1 6612

    N.V.P. MANDAL'S, ARTS, COMMERCE AND SCIENCE COLLEGE LASALGAON Tal. Niphad 422306 Wanted Assistant Professor (for BCS/MCS) 1. Computer Science 2. Electronics 3. Physics 4. Maths Please send your resume and Contact to whatsapp no. 8459550185 Dr. Somnath Arote

  • 20 июл.2 0803

    महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा - सेट परीक्षा 2026 नवीन परीक्षा तारीख - 27 सप्टेंबर 2026 परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढेल का? सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा? Video Link - https://youtu.be/uhlCzJHm3ko Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate https://t.me/setnetexamupdate

  • 20 июл.1 95816

    सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार

  • 10 июл.2 6144

    без подписи

  • 10 июл.2 3835

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने महाराष्ट्र व गोवा राज्यातील ४१ व्या राज्य पात्रता (SET) परीक्षेसाठी विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविली आहे. आता उमेदवारांना १३ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज भरता येणार असून, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ ते २६ जुलै २०२६ हा स्वतंत्र कालावधी देण्यात आला आहे.एमपीएससीच्या परीक्षेमुळे 26 जुलै रोजी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा 6 सप्टेंबर रोजी घेण्याची संभाव्य तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्याच दिवशी सीटीईटी परीक्षा असल्याने सेट परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल घेण्याची शक्यता आहे.

  • 7 июл.2 32719из examsppuupdate

    अखेर 26 जुलै 2026 रोजी होणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 06 सप्टेंबर 2026 असेल. संभाव्य परीक्षेच्या तारखेत देखील बदल होऊ शकतो

  • 7 июл.2 2461

    महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 26 जुलै 2026 रोजी चा पेपर पुढे होणार का? परीक्षेच्या तारखेत बदल होणार आहे का? परीक्षेला समोरे जाताना - Last Few Days Strategy video Link - https://youtube.com/live/iL6NLIUx6oQ?feature=share Contact - Prof Akshay Bale - 9762130933 Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate

  • 28 июн.2 5603

    सेट परीक्षा जुलै २०२६ - परीक्षा फॉर्म भरण्यास अंतिम मुदतवाढ - SBC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना Video Link -https://youtu.be/_5EF0M4q4dE महाराष्ट्र सेट परीक्षा जुलै २०२६ परीक्षा फॉर्म कसा भरावा? Video Link - https://youtu.be/hBXdJDwpIEY महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा जुलै २०२६ - संपूर्ण माहिती - सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा? Video Link - https://youtu.be/OTNtX9XY-2E Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate https://t.me/setnetexamupdate

  • 28 июн.2 0942

    без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 28 июн.2 3351

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ४१ व्या सेट (SET) परीक्षेच्या शुद्धीपत्रक (Corrigendum) आणि ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतवाढीबाबतच्या अधिकृत ​४१ वी सेट (SET) परीक्षा - शुद्धीपत्रक व मुदतवाढ सारांश (२७/०६/२०२६) ​१. शुद्धीपत्रकाचे मुख्य कारण (प्रवर्ग सुधारणा): ​दिनांक २८ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरात क्र. १२ मध्ये प्रवर्ग २ च्या यादीत "विशेष मागास वर्ग (SBC)" चा उल्लेख सुटला होता. ​या नवीन शुद्धीपत्रकाद्वारे (फाईल 272473.jpg) आता प्रवर्ग २ मध्ये "विशेष मागास वर्ग (SBC) (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी - Non-Creamy Layer)" चा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. ​२. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुधारित मुदत (महत्त्वाच्या तारखा): ​विनाविलंब शुल्क अर्ज करण्याची मुदत: २७ जून, २०२६ ते ०३ जुलै, २०२६. ​विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत: ०४ जुलै, २०२६ ते ०७ जुलै, २०२६. ​प्रवर्ग दुरुस्ती (Category Correction) कालावधी: ०८ जुलै, २०२६ ते १० जुलै, २०२६. ​परीक्षा दिनांक: २६ जुलै, २०२६ (यामध्ये कोणताही बदल नाही). ​३. परीक्षा शुल्क रचना: ​खुला प्रवर्ग (Open): नियमित शुल्क रु. ८००/- | विलंब शुल्कासह एकूण रु. १,३००/- ​इतर मागासवर्गीय व इतर राखीव प्रवर्ग (OBC / VJNT / SEBC / SBC / EWS / PwD / SC / ST / तृतीयपंथी / अनाथ): नियमित शुल्क रु. ६५०/- | विलंब शुल्कासह एकूण रु. १,१५०/- ​४. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (फाईल 272474.jpg नुसार): ​अर्ज दुरुस्तीची संधी: ज्या विशेष मागास प्रवर्गाच्या (SBC) विद्यार्थ्यांनी यापूर्वी माहिती नसल्यामुळे इतर प्रवर्गातून सेट परीक्षेचा अर्ज भरला आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या अर्जात संवर्ग दुरुस्त करण्यासाठी ०८ जुलै ते १० जुलै २०२६ या काळात विशेष मुदत देण्यात आली आहे. ​न्यायालयीन अटी: विशेष मागास प्रवर्ग (SBC) च्या संभाव्य आरक्षणाबाबतची पुढील कार्यवाही ही शासनाचे आदेश, मार्गदर्शन आणि मा. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातील याचिका क्र. ५८८५ च्या अधीन राहून केली जाईल.

  • 25 июн.1 87910

    Strategy

  • 16 июн.2 2952

    सेट परीक्षा जुलै 2026 - परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढविली Video Link - https://youtu.be/GDnP-K_-AM8 महाराष्ट्र सेट परीक्षा जुलै २०२६ परीक्षा फॉर्म कसा भरावा? Video Link - https://youtu.be/hBXdJDwpIEY महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा जुलै २०२६ - संपूर्ण माहिती - सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा? Video Link - https://youtu.be/OTNtX9XY-2E Join Telegram Channel https://t.me/examsppuupdate https://t.me/setnetexamupdate

  • 16 июн.2 0577из examsppuupdate

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक २६ जुलै २०२६ रोजी एकत्रितरीत्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक २ जून २०२६ ते १६ जून २०२६ अशी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मागील पंधरा दिवसांत सेट परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे या कालावधीत शक्य झाले नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत बिना विलंब शुल्क दिनांक १७ जून २०२६ ते दिनांक २६ जून २०२६ अशी वाढविण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह मुदत दिनांक २७ जून २०२६ ते ३० जून २०२६ अशी वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली असल्यास ती दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी दिनांक १ जुलै २०२६ ते ३ जुलै २०२६ असा ठेवण्यात आला आहे.

  • 16 июн.1 4722

    ६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन १०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन १४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही) *NET/SET Exam Mass Communication Book* 1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख 2. Mass communication in india - keval j kumar 3.Mass communication principle and concept- seema hasan 4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall 5. Mass communication and journalism net set book- k r Gupta *NET/SET Exam Physical Education* 1. NET SET physical education - Dr M l kamlesh 2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand *NET/SET Exam library science* 1.library And information science - T sarvanan 2. Library science privious solved paper- R P H publicatio *नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके* वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे) 1. Marketing management by Philip kotler 2. Organisational behaviour by Stephen Robbins 3. Human resource management by ashwathapa 4. Indian economy by datta and Sundaram 5. Financial management by Khan and Jain 6. Income Tax by Singhania 7. Business management by LM Prasad 8. Research methodology by CR Kothari 9. Legal aspects of business by ND Kapoor 10. Banking and financial institutions by Arihant Publication 11. Business economics by H L Ahuja 12. Auditing by chand and sons *(सदर सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी.)*

  • 16 июн.1 2832

    6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press 7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम) 8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम) 9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan 10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications 11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd. 12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications 13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers 14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications 15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh *नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)NET/SET/PET संपूर्ण शिक्षणशास्त्र पेपर दुसरा - के'सागर पब्लिकेशन्स (2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार (3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(अकरावी आवृत्ती) (4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे (5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप (6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित (7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी (8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे (8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका (9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप *नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2* (1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2- विद्याभूषण व सचदेव (२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग (3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे (4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे (5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे (6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे (7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड (8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी *नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ* (1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे (2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे (3)समाज विज्ञान कोश- गर्गे (4)मानवी हक्क- के सागर (5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे (6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव (7) अरिहंत नेट सेट गाइड *नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)मानसशास्त्र - म न पलसाने (2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने (3)मानसशास्त्र - सिसरेली (4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू (5)बालमानसशास्त्र - शशिकांत अन्नदाते (6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे (7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे (8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके (9)संशोधन पद्धती- भरत देसाई (10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड *नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके* (1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद (2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य (3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी (4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील (5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग (6) विकास प्रशासन- के आर बंग (7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन (8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन - अशोक कुमार दुबे *नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके* (1) भारतीय राज्यघटना - वि मा बाचल (2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर (3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा (4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे (5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर (6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत (7)भारतीय संसद -सुभाष कश्यप (8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप (9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल (10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ 11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित) 12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित) *नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके* 1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर 2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी 3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित 4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले 5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले *नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके* १. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले २. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर ३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन ४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन

  • 16 июн.1 2905

    *📘 SET Exam 26 July 2026 IMP Book List📘* *🎯सेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक उद्या दि. 16 जून 2026 आहे, ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी आजच सेट परीक्षेचा अर्ज भरावा.* *👉 ऑनलाइन अर्ज* https://setexam.unipune.ac.in/ *📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता महत्वाची संदर्भ पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.* *📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ* *1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)* 2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K.V.S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध) *3️⃣ सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका (13 पूर्व प्रश्नपत्रिका + 25 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* 4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक 5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक 6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते 7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे *📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ* नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो. *📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ* (1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham (2) A history of english literature - e Albert (3) English literature - R j Rees (4) a background to the english literature - B Prasad (5) English literature - Elizabeth drabble (6) History of indian english literature - m k naik (7) beginning theory - Peter Berry (8)A critical history of english literature - David daiches *📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर (2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे (3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद (4)अनिवार्य मराठी - के सागर (5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग (6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे (7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक *📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ* (1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल (2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा (3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ (4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा (5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह (6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह (7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के (8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख (9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह (10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन *📕नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन भारत- आर एस शर्मा (2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र (3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र (4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर (7) प्राचीन भारत- डी. एन.झा. (8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड (9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक (10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर (11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे (12)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ गाठाळ *नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ* (1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ (2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ (3)विश्व भूगोल- मजीद हुसेन (4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध (5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते (6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब (7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित (8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन (9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी (10)मानवी भूगोल - मजीद हुसेन (11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे (12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड *भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची* 1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके 2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication 3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium) 4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd 5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers