Chalu Ghadamodi 2026
Статистикаस्पर्धापरीक्षा चालू घडामोडी पाक्षिक (मोफत) Telegram Channel https://t.me/spardhaparikshadigitalstudy INSTAGRAM: https://www.instagram.com/chalughadamodi_sds?igsh=NGR YouTube Channel https://youtube.com/@spardhaparikshadigitalstudy?si=Tt0qBWcw9wiHZY4a
- Последний пост
- 7 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 271
- 1/48двое суток
- 310
- 1/72трое суток
- 334
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Chalu Ghadamodi 2026 pinned a file
🎯 तलाठी भरती (गट क संयुक्त) पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 🎊 65% Discount सह (7 आणि 8 ऑगस्ट 2026) 👤 5500+ पदांची महाभरती 📚 MPSC PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 🔖 बॅचची वैशिष्ट्ये🔖 👼 आयोगाच्या पॅटर्ननुसार व मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित 21+ सराव प्रश्नपत्रिका 👼 प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्नांचे 15+ PYQ प्रश्नसंच 👼 विषय समावेश : • इतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • राज्यशास्त्र • विज्ञान • गणित • बुद्धिमत्ता • चालू घडामोडी नोट्स 👼 आयोगाच्या चौकटीतील मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवर भर 👼मुख्य परीक्षेसाठी ही उपयुक्त PYQ 👼 प्रत्येक सराव प्रश्नपत्रिका नेगेटिव्ह मार्किंगसह 👼 सोबत चालू घडामोडी नोट्स ━━━━━━━━━━━━━━━━━ 💰 डिस्काउंट किंमत - 69/- (मूळ किंमत- 199) ⏳ कालावधी : 2 वर्ष 👨🏫 मार्गदर्शक : सचिन कुरुंद सर (STI) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 वेळापत्रक 📝 विषयनिहाय PYQ प्रश्नसंच : 1 ऑगस्ट 2026 पासून 📝 पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका : 1 सप्टेंबर 2026 पासून ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱ॲप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanankur.academy.pune 📞 WhatsApp : 9359554964 🌐 Telegram : https://t.me/Vijaypath_Prabodhini ❗️हे बघ मित्रा, आयोगाचे PYQ म्हणजे आयोगाच्या नोट्स... ते सोडवल्याशिवाय परीक्षेचा पॅटर्न कळतच नाही...❗️
10 लाख + विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला आहे... PYQ सोबत लागा तयारीला... 🎯 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 📢 भरघोस पदभरती संधी! ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 ✅ सहायक अधीक्षक – 11 ✅ वरिष्ठ अभिलेखापाल – 11 ✅ उद्योग निरीक्षक – 9 ✅ तांत्रिक सहायक – 3 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 MPSC PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 🌟 बॅचची वैशिष्ट्ये 🔹 आयोगाच्या पॅटर्ननुसार व मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित 21+ सराव प्रश्नपत्रिका 🔹 फेब्रुवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीतील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश 🔹 प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्नांचे 15+ PYQ प्रश्नसंच 🔹 विषय समावेश : • इतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • राज्यशास्त्र • विज्ञान • गणित • बुद्धिमत्ता 🔹 आयोगाच्या चौकटीतील मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवर भर 🔹 प्रत्येक सराव प्रश्नपत्रिका नेगेटिव्ह मार्किंगसह ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💰 किंमत - 99/- ⏳ कालावधी : 1 वर्ष 👨🏫 मार्गदर्शक : सचिन कुरुंद सर (STI) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 वेळापत्रक 📝 विषयनिहाय PYQ प्रश्नसंच : 1 ऑगस्ट 2026 पासून 📝 पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका : 1 सप्टेंबर 2026 पासून ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 ॲप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanankur.academy.pune 📞 WhatsApp : 9359554964 🚀 यशस्वी तयारीसाठी आजच बॅच जॉईन करा आणि MPSC गट क 2026 परीक्षेत यशाची खात्री करा!
संयुक्त गट क परीक्षा जागा वाढल्या, फॉर्म ही वाढले... मग कटऑफ ही वाढणार... विद्यार्थ्यांनो जागा जास्त आहेत म्हणजे कटऑफ कमी लागेल असे समजू नका... हा गैरसमज डोक्यातून पहिला काढून टाका पूर्वला 55+ स्कोअर आणायचाच आहे... PYQ → नोट्स → रिव्हीझन → पुन्हा PYQ PYQ संयुक्त गट ब आणि क पूर्व मुख्यचे, राज्यसेवा पूर्वचे पहावे...
स्पर्धापरीक्षा चालू घडामोडी पाक्षिक प्रकाशित दिनांक - 1 ऑगस्ट 2026 कालावधी - 16 ते 31 जुलै 2026 अंक - चौदावा किंमत - मोफत Telegram Channel - https://t.me/spardhaparikshadigitalstudy
без подписи
तलाठी भरती साठी आता फक्त MPSC PYQ Group C PYQ
गुरूपोर्णिमा निमित्त स्पेशल ऑफर... 50% 🎯 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 📢 भरघोस पदभरती संधी! ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक…
गुरूपोर्णिमा निमित्त स्पेशल ऑफर... 50% 🎯 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 📢 भरघोस पदभरती संधी! ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक…
गुरूपोर्णिमा निमित्त स्पेशल ऑफर... 50% 🎯 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 📢 भरघोस पदभरती संधी! ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 ✅ सहायक अधीक्षक – 11 ✅ वरिष्ठ अभिलेखापाल – 11 ✅ उद्योग निरीक्षक – 9 ✅ तांत्रिक सहायक – 3 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 MPSC PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 🌟 बॅचची वैशिष्ट्ये 🔹 आयोगाच्या पॅटर्ननुसार व मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित 21+ सराव प्रश्नपत्रिका 🔹 फेब्रुवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीतील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश 🔹 प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्नांचे 15+ PYQ प्रश्नसंच 🔹 विषय समावेश : • इतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • राज्यशास्त्र • विज्ञान • गणित • बुद्धिमत्ता 🔹 आयोगाच्या चौकटीतील मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवर भर 🔹 प्रत्येक सराव प्रश्नपत्रिका नेगेटिव्ह मार्किंगसह ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💰 ऑफर Price - 49/- ⏳ कालावधी : 1 वर्ष 👨🏫 मार्गदर्शक : सचिन कुरुंद सर (STI) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 वेळापत्रक 📝 विषयनिहाय PYQ प्रश्नसंच : 1 ऑगस्ट 2026 पासून 📝 पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका : 1 सप्टेंबर 2026 पासून ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 ॲप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanankur.academy.pune 📞 WhatsApp : 9359554964 🚀 यशस्वी तयारीसाठी आजच बॅच जॉईन करा आणि MPSC गट क 2026 परीक्षेत यशाची खात्री करा!
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
🎯 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 📢 भरघोस पदभरती संधी! ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 ✅ सहायक अधीक्षक – 11 ✅ वरिष्ठ अभिलेखापाल – 11 ✅ उद्योग निरीक्षक – 9 ✅ तांत्रिक सहायक – 3 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 MPSC PYQ सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका बॅच 🌟 बॅचची वैशिष्ट्ये 🔹 आयोगाच्या पॅटर्ननुसार व मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित 21+ सराव प्रश्नपत्रिका 🔹 फेब्रुवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीतील महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश 🔹 प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्नांचे 15+ PYQ प्रश्नसंच 🔹 विषय समावेश : • इतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • राज्यशास्त्र • विज्ञान • गणित • बुद्धिमत्ता 🔹 आयोगाच्या चौकटीतील मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सवर भर 🔹 प्रत्येक सराव प्रश्नपत्रिका नेगेटिव्ह मार्किंगसह ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💰 फक्त ₹99/- ⏳ कालावधी : 1 वर्ष 👨🏫 मार्गदर्शक : सचिन कुरुंद सर (STI) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 वेळापत्रक 📝 विषयनिहाय PYQ प्रश्नसंच : 1 ऑगस्ट 2026 पासून 📝 पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका : 1 सप्टेंबर 2026 पासून ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 ॲप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanankur.academy.pune 📞 WhatsApp : 9359554964 🚀 यशस्वी तयारीसाठी आजच बॅच जॉईन करा आणि MPSC गट क 2026 परीक्षेत यशाची खात्री करा!
चालू घडामोडी One Liner Questions 91. 'जलभरा संदेश' आणि 'जनाईचा मनोहरा' या GI टॅग प्राप्त उत्पादनांचा संबंध कोणत्या राज्याशी आहे?- पश्चिम बंगाल 92. भारताचा पहिला एकात्मिक ग्रीनफील्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स कोठे सुरू झाला? - पचपदरा, राजस्थान 93. भारताने पहिला जागतिक हरित मेथॅनॉल पुरवठा करार कोणत्या देशासोबत केला? - जपान 94. पद्मविभूषण डॉ. तीजन बाई कोणत्या लोककला प्रकाराशी संबंधित होत्या? - पंडवानी 95. 'एक देश, एक भाषा आणि एक वंश' धोरण कडकपणे लागू करणारा देश कोणता? - चीन 96. 2027 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नवीन नाव काय असेल? - बुखमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 97. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? - लेफ्टनंट जनरल संदीप जैन 98. भारत आणि जपान यांनी कोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा आराखडा सादर केला? - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) 99. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या कार्यकाळात किती कालावधीची मुदतवाढ देण्यात आली? - 1 वर्ष 100. अंजू बॉबी जॉर्ज यांचा राष्ट्रीय विक्रम मोडणारी खेळाडू कोण? - अँसी सोजन
चालू घडामोडी One Liner Questions 81. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणारा ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू कोण? - नेयमार ज्युनियर 82. VB-G RAM G योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ कोणत्या शहरातून करण्यात आला? - तिरुपती 83. UNCTAD च्या IGE च्या नवव्या सत्राचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे? - भारत 84. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले? - 125 वे 85. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सर्वाधिक नवीन GI टॅग मिळवणारे राज्य कोणते? - मध्य प्रदेश 86. 'स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जाईल? - 8 सप्टेंबर 87. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे 88. भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनलेला खेळाडू कोण? - वैभव सूर्यवंशी 89. राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेल्या नवीन हेल्पलाइनचा क्रमांक काय आहे? - 14490 90. भारताने पहिला निर्यात प्रोत्साहन मंच कोणत्या देशासोबत सुरू केला? - माली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...
आताची परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेबांचे हे मत...
🚀 MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🚀 🎯 PYQ आधारित सराव प्रश्नपत्रिका बॅच 📢 पदनिहाय एकूण 5708 जागा ✅ लिपिक टंकलेखक – 3137 ✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1539 ✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461 ✅ कर सहायक – 282 ✅ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 ✅ सहायक अधीक्षक – 11 ✅ वरिष्ठ अभिलेखापाल – 11 ✅ उद्योग निरीक्षक – 9 ✅ तांत्रिक सहायक – 3 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 बॅचची वैशिष्ट्ये ⭐ आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका ⭐ MPSC मागील वर्षांच्या प्रश्नांवर (PYQ) आधारित सराव ⭐ 21+ सराव प्रश्नपत्रिका ⭐ फेब्रुवारी 2025 ते जुलै 2026 पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश ⭐ प्रत्येक प्रश्नपत्रिका Negative Marking सह ⭐ वास्तविक परीक्षेसारखा अनुभव ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💰 शुल्क : फक्त ₹99 ⏳ कालावधी : 1 वर्ष ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👨🏫 मार्गदर्शक - सचिन कुरुंद सर (STI) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 महत्त्वाची सूचना 🗓️ सर्व सराव प्रश्नपत्रिका 1 ऑगस्ट 2026 पासून ॲपमध्ये उपलब्ध होतील. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 ॲप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanankur.academy.pune 📞 WhatsApp - 9359554964 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥 MPSC गट क 2026 ची तयारी करा स्मार्ट पद्धतीने! 🎯 PYQ + चालू घडामोडी + आयोगाचा पॅटर्न = यशाची खात्री 📚 आजच बॅच जॉईन करा आणि स्पर्धेत आघाडी मिळवा! 🚀
चालू घडामोडी One Liner Questions 61. अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बोस्टन दौऱ्यावर गेलेले भारतीय नौदलाचे जहाज कोणते? - आयएनएस सुदर्शनी 62. UNICORN स्टेल्थ अँटेना प्रणालीसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? - जपान 63. DRDO आणि L&T विकसित करत असलेल्या स्वदेशी हलक्या रणगाड्याचे नाव काय? - जोरावर 64. पाणबुडीतून ICBM ची चाचणी घेणारा देश कोणता? - चीन 65. तांदुळवाडी किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? - पालघर 66. नामेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? - आसाम 67. 'CG Semi OSAT' सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन गुजरातमधील कोणत्या शहरात झाले? - सानंद 68. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सुवर्ण पुरस्कार मिळालेला AI आधारित प्लॅटफॉर्म कोणता? - ICMR-MINDS 69. जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या आवृत्तीचे राष्ट्रीय जल पुरस्कार सुरू केले आहेत? - 7 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 70. 2,000 वर्षे जुन्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या कोणत्या देशात सापडल्या? - थायलंड
तलाठी भरती ♥️🔥🔥 गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ...🔥 ● एकूण जागा 3088 ✌️ 2619+3088 = 5707 जागांवर भरती होणार
चालू घडामोडी One Liner Questions 41. 2026 विश्वचषकानंतर ज्यांचा विश्वचषक प्रवास संपला तो महान फुटबॉलपटू कोण? - ख्रिस्तियानो रोनाल्डो 42. जुलै 2026 मध्ये निधन झालेले अफगाणिस्तानचे माजी क्रिकेटपटू कोण? - शापूर झादरान 43. एशियन टेनिस महासंघाचे प्लेअर अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? - लिअँडर पेस 44. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? - आचार्य रणछोडलाल गोस्वामी 45. आदिवासी संस्कृतीसाठी सुरू केलेल्या डिजिटल शिक्षण व्यासपीठाचे नाव काय? - ट्राइबएक्स (TribeX) 46. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले माजी भारतीय कर्णधार कोण? - सौरव गांगुली 47. भारताचा 98 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? - अश्वथ एस 48. पहिला 'एनबीटी भूषण सम्मान 2026' कोणाला प्रदान करण्यात आला? - प्रसून जोशी 49. भारताचे 6 वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? - उत्तराखंड 50. 'बाथ' हे जगातील सर्वात आनंदी शहर कोणत्या देशात आहे? - युनायटेड किंगडम
31. जागतिक एआय शिखर परिषद 2027 कोणत्या देशात होणार आहे? - स्वित्झर्लंड 32. भारताने इंडोनेशियाला कोणती दोन क्षेपणास्त्र प्रणाली निर्यात करण्याचा करार केला? - ब्रह्मोस आणि अस्त्र Mk-1 33. 8 व्या खेळो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमान राज्य कोणते? - तेलंगणा 34. भारतातील पहिले इनडोअर बोटॅनिकल गार्डन कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? - बिहार 35. तिसरी भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद कोणत्या दोन पंतप्रधानांमध्ये झाली? - नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज 36. 'मानस आणि महाभारत' आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्र कोणत्या देशासोबत सुरू करण्यात आले? - किर्गिझस्तान 37. औषधांच्या आयातीसाठी अधिकृत मान्यता मिळालेला महाराष्ट्रातील नवीन विमानतळ कोणता? - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 38. WSIS पुरस्कार 2026 मिळालेला दूरसंचार विभागाचा उपक्रम कोणता? - समृद्ध ग्राम 39. LNG रीगॅसिफिकेशन क्षमतेत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? - चौथा 40. BRICS देशांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कोणते घोषणापत्र स्वीकारले? - गुवाहाटी घोषणापत्र https://t.me/spardhaparikshadigitalstudy