tgindex
HM creation YT

HM creation YT

Статистика

नवनवीन व्हिडिओ एडटिंग शिकायला मिळेल...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩

Последний пост
10 дек.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
3 858
−3 за 2 дн.
Сутки
−3
−0,08%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 434
19 постов
Вовлечённость
89,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • कुणीही आपल्या वयक्तिक लिंक टाकू नका रे.. चॅनेल मी डिलिट केलं असतं पण आपण सर्वजण एकत्र असलो पाहिजे हाच उद्देश आहे..!! त्यामुळे वयक्तिक प्रमोशन लिंक कॉमेंट मध्ये टाकू नका.. आणि हो लवकरच मोठा धमाका होणार आहे..!! ✌️❤️

  • видео или голосовое, без подписи

  • https://youtube.com/@editorwaladada?si=p-ehF9WH5V_iIRXE

  • https://youtube.com/@editorwaladada?si=p-ehF9WH5V_iIRXE

  • HM creation YT pinned a file

  • जय शिवराय सर्वांना🙏❤️ Capcut चे आता अपडेट झालेले मोड ऍप म्हणजेच प्रो व्हर्जन आहे.. यात तुम्हाला एडिटिंग करतांना कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही कारण मी सगळे प्रॉब्लेम रात्री 2 तास जागून फिक्स केले आहेत😊 फक्त VPN जो वापरत असाल तो स्ट्राँग वापरा super VPN वापरू शकता मी देखील तोच use करतोय. आणि काही अडचणी आल्यास खाली कमेंट करा किंवा इंस्टाग्राम ला DM करा.. ऍप दिला आहे आता कुणीही व्हॉट्सअँप ग्रुप वर किंवा व्हॉट्सॲप वर पर्सनल मला मॅसेज करू नका रे बा 🙏😅😅 आणि हो इथ जाईन करायला विसरू नका😅 धन्यवाद.. जय शिवराय 🙏🥰

  • 📱 CapCut Pro 15.5.0 🛠️ Update ➡️No Internet Problem Solved✅ ➡️ Lag Problem Fixed✅ ➡️All projects will be save✅ ✨ All Pro Effects, Transition, Filters Available 🎬

  • видео или голосовое, без подписи

  • Alight motion च अपडेट प्रॉब्लेम जर येत असेल तर वरती pinned msg मध्ये जो मी ऍप दिला आहे जुना व्हर्जन त्याला क्रोम मध्ये जाऊन अपडेट करून घ्या.. नंतर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही..💯👍 हवं असल्यास तसं कळवा मी तुम्हाला नवीन व्हर्जन mod apk बनवून देतो.. टेन्शन मत लो✌️❤️

  • गुरुपौर्णिमा

  • भावांनो लावा हजेरी.. एका वर्षानंतर✌️❤️❤️

  • https://youtu.be/iUkYNerVPvk

  • समतेच प्रतीक म्हणजे बाबासाहेब..💯💙 : #bhimjayanti #jaybhim #constitutionofindia🇮🇳 #india #colombiauniversity #babasahebambedkar #jaybhim #bhimjayanti2025 #bhimjayantibhashan #भाषण #मराठी #chandrapur #trendingreels #trending https://w…

  • समतेच प्रतीक म्हणजे बाबासाहेब..💯💙 : #bhimjayanti #jaybhim #constitutionofindia🇮🇳 #india #colombiauniversity #babasahebambedkar #jaybhim #bhimjayanti2025 #bhimjayantibhashan #भाषण #मराठी #chandrapur #trendingreels #trending https://www.instagram.com/reel/DIZJk2BNY7G/?igsh=YWkxdHJkMXBtaTN0

  • युवा संसद मुंबई २०२५ मध्ये गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करतांना.. युवा संसदेतील आमदार..❤️ : #आमदार #mumbaiuniversity #trend #ghibili https://www.instagram.com/p/DH2xh2Uh5TI/?img_index=1&igsh=MTRucnNnZmVjMWhpNw==

  • https://www.instagram.com/hemantmeshram14/profilecard/?igsh=MWVtdnV0dTQzaDl0NA==

  • https://www.instagram.com/hemantmeshram14/profilecard/?igsh=MWVtdnV0dTQzaDl0NA==

  • आयुष्याच्या या प्रवासात सण उत्सव हे कुठे हरवून गेले काहीच कळलं नाही.. त्यामुळे तुमच्या सोबत आता जास्त संपर्कात राहने होत नाही.. उशिरा का होईना पण ते म्हणतात ना लेट पण थेट तर थेट काळजातून.. माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या कधीच खंड न पडणाऱ्या अखंड शुभेच्छा.. हे दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. परत एकदा तुम्हा सर्वांना हृदयाच्या तळापासून हार्दिक शुभेच्छा..!! ❤️❤️

  • तर भावांनो

  • भावांनो नवीन vlog आला आहे लगेच 50 लाईक च टार्गेट पूर्ण करा.. समोर गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग वर एक एडिटिंग चॅनल वर व्हिडिओ येईल.. या व्हिडिओ ला टार्गेट पूर्ण करा बरं..💯❤️👍👍

HM creation YT — tgindex