Tech Marathi Expert
СтатистикаSubscribe my YouTube channel Tech marathi expert 👇👇👇👇 https://www.youtube.com/c/CaptainPravin Maha job portal👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/c/CaptainPravin20
- Последний пост
- 10 мар.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
तुमच्या पण गावाच्या यादी जाहिर जाल्या असतील दत्तक बॅंकेत चौकशी करा
कर्ज माफी यादी जाहिर
गावातील व तांड्यातील सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की ज्या लाभार्थ्याचे बँक ऑफ महाराष्ट्र येथे पीक कर्ज आहे आणि तो थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक पासबुक सातबारा होल्डिंग घेऊन बँकेमध्ये 13 तारखेच्या पहिले बँकेमध्ये जमा करावे जर कुठलेही डॉक्युमेंट्स आपण नाही दिले तर कर्जमाफीसाठी आपण स्वतः जिम्मेदार राहणार आहे . 🙏🙏🙏
без подписи
без подписи
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता • थेट खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा • ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपये निधी वितरित करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपये मदतीचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. ई-केवायसी अभावी प्रलंबित शेतकरी लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 37 हजार 873 शेतकऱ्यांना 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 49 हजार 855 शेतकऱ्यांना 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 34 हजार 462 शेतकऱ्यांना 28 कोटी 7 लाख 77 हजार 549, वसमत तालुक्यातील 48 हजार 260 शेतकऱ्यांना 31 कोटी 03 लाख 6 हजार 9 रुपये, हिंगोली तालुक्यातील 34 हजार 959 शेतकऱ्यांना 27 कोटी 63 लाख 3 हजार 973 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 38 हजार 67 शेतकऱ्यांना 33 कोटी 10 लाख 38 हजार 558 आणि सेनगाव तालुक्यातील 41 हजार 350 शेतकऱ्यांना 31 कोटी 94 लाख 56 हजार 527 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाचे अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस *आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. *शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री श्री. फडणवीस* शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्या व्यापार्यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे. *
https://youtu.be/5F9c4v_HqT8?si=89Fo7Im10SGtSHWr
संजय गांधी निराधार योजनेचे निधी वितरित ⬆️⬆️⬆️
без подписи
क्रांति ज्योती बाल संगोपन योजना GR pdf 👆👆👆
без подписи
https://youtu.be/CHvcmsjxLMc
https://youtu.be/lDiXBguHccg
https://youtu.be/nQBfAchI-V0
https://youtu.be/K04hxxpRDhg
I am sharing 'घरगुल_साठी_अर्ज_कसा_करावा_AwaasPlusSurvey' with you
https://youtu.be/R25QYARylxY?si=TCehsAOEh9WiPJ0T
https://youtu.be/w4nRl3hIRXA?si=oMa-tQ8jZejTXi2P
https://youtu.be/PgCvgWZ3ddU?si=eRltdak2GVJFUfcJ