The 360 Academy
СтатистикаMPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल 1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी. 2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती. 3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन. 4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 19
- Всего постов
- 51
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 724
- 1/48двое суток
- 917
- 1/72трое суток
- 989
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
🏆 यशस्वी व्हायचे असेल तर सरावाला पर्याय नाही! 🔥 पूर्व परीक्षा 2026 साठी Booster Test Series सुरू झाली आहे. ✅ New Pattern नुसार टेस्ट ✅ Topic Wise टेस्ट ✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण ✅ Performance Analysis सुविधा ✅ Combine Group C तलाठी व AMVI (RTO) साठी उपयुक्त🔥 💰 फी फक्त 110/- 📲 App डाउनलोड करा: The 360 Academy 👉 Download The 360 Academy App 📞 संपर्क: 9158442133
🇮🇳🎉 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर | The 360 Academy 🎉🇮🇳 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खास भेट! 🎁 🔥 The 360 Academy च्या सर्व कोर्सेसवर 50% पर्यंत सूट! 📚 तुम्हाला मिळणार: ✅ Live + Recorded Lectures ✅ Premium Test Series ✅ PDF Notes ✅ तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ✅ 1 वर्षाची बॅच वैधता ⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे. 📲 Download App - The 360 Academy https://play.google.com/store/apps/details?id=com.yajdtz.vswnvm&pcampaignid=web_share 📞 Contact: 9158442133
♦️#Cut off Group B 2025 ⚡️
♦️गट ब 2025 #STI #Merit लिस्ट.
♦️ लवकरच राज्यात महा-आधार.
♦️ स्टेट बँकेत मेगाभरती..
Anganwadi Supervisor Bharti 2026 Syllabus | महत्त्वाचे टॉपिक्स आणि अभ्यासाची योग्य रणनीती.!📝 https://youtu.be/HVHBfCBrJw4?si=Dt96vh3A163X15pJ
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇 https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
♦️ राज्यात भरती परीक्षा प्रक्रिया मध्ये सुधारणा होणार..
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक एक्साम टायपिंग सेंटर. 👉 टायपिंग परीक्षा 16 ऑगस्ट 2026
♦️ गट क पूर्व परीक्षा 2026..
♦️ अखेर शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..
#Clerk_typing ♦️ HIGH court हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला दुपारी 12.30 नंतर येतील...
♦️सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात प्रसिद्ध.. 👉 एकूण 79 जागा.
📢 सुधारित आकृतीबंधानंतर मोठ्या प्रमाणात पदभरतीची शक्यता! ⭐ उप संचालक कृषी – गट अ: 59 पदे ⭐ प्रशासकीय अधिकारी – गट अ: 6 पदे ⭐ कृषी अधिकारी – गट ब: 128 पदे ⭐ सहायक प्रशासकीय अधिकारी – गट ब: 18 पदे ⭐ कृषी अधिकारी – गट ब (कनिष्ठ): 348 पदे ⭐ उप कृषी अधिकारी –…
📢 सुधारित आकृतीबंधानंतर मोठ्या प्रमाणात पदभरतीची शक्यता! ⭐ उप संचालक कृषी – गट अ: 59 पदे ⭐ प्रशासकीय अधिकारी – गट अ: 6 पदे ⭐ कृषी अधिकारी – गट ब: 128 पदे ⭐ सहायक प्रशासकीय अधिकारी – गट ब: 18 पदे ⭐ कृषी अधिकारी – गट ब (कनिष्ठ): 348 पदे ⭐ उप कृषी अधिकारी – गट क: 110 पदे ⭐ सहायक कृषी अधिकारी – गट क: 1667 पदे 🔥 एकूण संभाव्य रिक्त पदे: 2,336
📢 🔥 महिला व बाल विकास विभाग भरती 2026 🔥 👩🏫 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका 🎯 Live + Recorded Batch सुरू! 💥 Offer Price: फक्त ₹499/- (Original Price ₹999/-) ✅ Batch Features: 📚 नवीन अभ्यासक्रमानुसार (Latest Pattern) संपूर्ण तयारी 🎥 Live + Recorded Lectures 📝 PYQ Analysis + Test Series 📄 Topic Wise PDF Notes 👨🏫 अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन ⏳ Batch Validity – 1 Year 🎯 आजच प्रवेश घ्या आणि सरकारी नोकरीच्या तयारीला सुरुवात करा! 📲 The 360 Academy App Download करा https://play.google.com/store/apps/details?id=com.yajdtz.vswnvm&pcampaignid=web_share 📞 Call/WhatsApp: 9158442133 ✨ मर्यादित कालावधीसाठी ऑफर – फक्त ₹499/- 🚀
♦️महाराष्ट्र कृषी सेवा..🌳🌳🌿 🔺उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59 🔺प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6 🔺कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे 🔺सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18 रिक्त 🔺कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त 🔺उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त 🔺सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त 👉 सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...
♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थामधील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या (गट-ब, गट-क व गट-ड) बदल्यांचे धोरण शुध्दीपत्रक. 👉 विनंती बदली आता कधीपण होईल..
♦️#COMBINE GROUP B PRELIMS 👉 2017-2026 QUESTION PAPERS 👉 WITH FINAL ANSWERKEY