tgindex
The MPSC Update ©

The MPSC Update ©

Статистика

Empowering Youth for Social Change..!!! Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Последний пост
12 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
2
Всего постов
42
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 022
−1 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
284
40 постов
Вовлечённость
14,0%
к подписчикам
Постов в день
0,3
всего 42
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
111
1/48двое суток
127
1/72трое суток
137

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • Tax Assistant Joining 1st order dt 12.08.2026

  • 5_6334616147832347890.pdf

  • #current #statistics #commonwealth #games #2026 @thempscupdate

  • https://loksatta.page.link/LS_app

  • https://www.loksatta.com/kolhapur/dr-dy-patil-inspiring-journey-from-struggle-to-educational-empire-rub-99-6058128/ Click here to download Loksatta App

  • READ: होता आले नाही अभियंता; पण स्थापन केल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्था! डॉ. डी. वाय. पाटील यांचा विस्तारलेला आलेख

  • https://www.loksatta.com/nashik/nashik-udhamal-first-dark-sky-community-village-india-astro-tourism-amy-95-6059414/ Click here to download Loksatta App

  • https://loksatta.page.link/LS_app

  • READ: नाशिकच्या उधमाळची ऐतिहासिक झेप; भारतातील पहिले ‘डार्क स्काय कम्युनिटी’ गाव होण्याच्या मार्गावर

  • #mpsc #exams #offline ✅ महाराष्ट्रातील शासकीय परीक्षांमधील पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आमदार रोहित पवार यांनी थेट पुराव्यांसह रणशिंग फुकले आहे. आज घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी एका डिजिटल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात पेपर नेमके कसे फुटतात, डमी उमेदवार कसे बसवले जातात आणि यामध्ये कोणत्या मोठ्या कंपन्या व अधिकाऱ्यांचे हात आहेत, याचा खळबळजनक पर्दाफाश केला आहे. https://www.youtube.com/live/f6O7Rs3j3hA?si=6RxC_l_qCgI7FbkE

  • https://loksatta.page.link/LS_app

  • https://www.loksatta.com/krida/mirabai-chanu-wins-gold-medal-womens-48kg-weightlifting-commonwealth-games-2026-glasgow-amd-2000-6042283/ Click here to download Loksatta App

  • READ: Commonwealth Games 2026: ‘गोल्डन गर्ल’ची सुवर्णपदकाची ‘हॅटट्रिक’! मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये घडवला इतिहास

  • ✅ लोकशाहीचा विजय नेहमीच झाला पाहिजे..!!! #mpsc #offline #exams 🤝✌️

  • без подписи

  • 22 июл.3461из official_mpsc

    महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

  • 017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf

  • 22 июл.3264из official_mpsc

    जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

  • वरील शासन राजपत्राचा थोडक्यात आणि मुद्देसूद तपशील👆🏻

  • без подписи

The MPSC Update © — tgindex