tgindex
U

Unofficial Engineering Mcq

Статистика

☑️Mcqs PDFs for all branches of engineering🖊️ ☑️Subscribes for more engineering updates🖊️ ☑️McQ PDFs for study purposes Follow us on instagram📣 https://instagram.com/dhananjay.gund?igshid=13nd3babqxnhl

Последний пост
9 мар.
Последнее чтение
ещё не заходили
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
английский
В каталоге с
15 авг.
Подписчики
15 266
−21 за 3 дн.
Сутки
−5
−0,03%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
6 993
20 постов
Вовлечённость
45,8%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 9 мар.2 9313

    ✅ SPPU Exam Update Savitribai Phule Pune University has added an additional subject in the BE Insem Summer Session 2026 (2019 Pattern). Branch: BE Computer Subject: Open Elective-I (Elective-V) – Data Driven Business Analytics (410252E) • Date: Thursday, 12 March 2026 • Time: 2:00 PM to 3:00 PM All concerned students should note the update.

  • 📢 Very Important Update – SPPU 🎓 सर्व 2020-21 ते 2024-25 बॅचचे Passout किंवा Fail विद्यार्थी कृपया लक्ष द्या! तुमचा ABC ID / Apaar ID जर Invalid दाखवत असेल, तर तो SPPU Portal वरून Update करणे अत्यंत आवश्यक आहे. 🕓 शेवटची तारीख : 30/10/2025 📌 विद्यार्थी आणि महाविद्यालय दोघांनीही आपापल्या Login द्वारे Update करणे आवश्यक आहे. . 📝 ABC ID / Apaar ID अपडेट करण्याची प्रक्रिया (SPPU Portal) विद्यार्थी Login द्वारे: SPPU च्या अधिकृत Portal ला जा. Student Login किंवा “Student Portal / Dashboard” मध्ये लॉग इन करा. Login नंतर Profile / My Details / Personal Information असा विभाग शोधा. त्या विभागात ABC ID / Apaar ID या फील्डसाठी “Edit / Update” बटन असेल. योग्य ID टाका आणि “Save / Submit” करा. कधी आवश्यक असेल तर document proof (उदा. Identity Card, College certificate इत्यादी) अपलोड करावा लागेल. अपडेट नंतर स्क्रीनवर किंवा ईमेल / SMS द्वारे कन्फर्मेशन येईल. 2)College / कॉलेज Login द्वारे: कॉलेजचा अधिकृत Login Portal उघडा. Institution / College Dashboard मध्ये लॉग इन करा. “Manage Students / Student Records” किंवा “Update Student Details” असा विभाग पाहा. तिथे संबंधित विद्यार्थ्याची नोंद शोधा (Roll No., Student ID नुसार). त्या नोंदीत ABC ID / Apaar ID फील्ड मध्ये योग्य ID भरून “Save / Update” करा. आवश्यक असल्यास supporting documents अपलोड करायला सांगितले जाईल. अपडेट केल्यानंतर कॉलेजला त्याचा पुष्टी मिळेल आणि विद्यार्थीला देखील.

  • पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यातील परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ

  • Revised Practical / Oral Examination Schedule Oct 2025

  • 📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना — प्रॅक्टिकल परीक्षा 2025–26 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांनी शैक्षणिक वर्ष 2025–2026 साठीच्या प्रॅक्टिकल, ओरल व व्हायवा-वोसे परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक (Tentative Schedule) जाहीर केले आहे. हिवाळी सत्र परीक्षा (Winter Session 2025) ➡ विविध अभ्यासक्रमांच्या प्रॅक्टिकल परीक्षा 6 ऑक्टोबर 2025 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. ➡ बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.बी.ए., एम.ए., एम.कॉम., एल.एल.बी., एम.एस्सी., एम.सी.ए., बी.ई., फार्मसी इत्यादी सर्व शाखांचा समावेश आहे. ➡ प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कॉलेजच्या अधिकृत नोटीस बोर्ड व विभागप्रमुखांकडून आपल्या अभ्यासक्रमानुसार अचूक तारखा तपासाव्यात.

  • без подписи

  • без подписи

  • Tentative Exam Schedule 2025-26 परीक्षांचे जाहीर झालेले वेळापत्रक अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे असून त्यात बदल होणे स्वाभाविक आहे. अभ्यासमंडळे आणि अधिष्ठाता ह्यांना विचारात घेऊन पुढील आठवड्यात अभ्यासक्रमनिहाय अंतिम परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

  • Happy Engineer’s day🤌

  • без подписи

  • 📢 SPPU Official Update Confirm update⚡ The T.E./B.E. INSEM (2019 Course) Winter Session 2025 exam scheduled on 22nd Aug 2025 has been rescheduled due to the Pola festival holiday in Nashik District. 🆕 New Exam Date: 👉 26th Aug 2025 (Tuesday) ⏰ 11:00 am – 12:00 noon (T.E.) ⏰ 02:00 pm – 03:00 pm (B.E.)

  • *📢 SPPU Update – Carry On Confirmed* SPPU ने 2024-25 साठी विशेष “Carry On” प्रवेश योजना लागू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात अपूर्ण विषय आहेत किंवा तृतीय वर्षात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना अंतिम वर्षात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी Carry On म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. ✅ हा नियम सर्व विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना लागू आहे. ✅ कॉलेजांनी 2025-26 साठी Carry On विद्यार्थ्यांची नोंद विद्यापीठाला पाठवावी. ✅ हा निर्णय केवळ 2025-26 या वर्षासाठीच लागू राहील. *अधिक माहितीसाठी GR वाचावे*

  • S.E.(2019 CREDIT PAT) April 2025 Result Declared Check Result 👇👇👇 https://onlineresults.unipune.ac.in/Result/Dashboard/Default

  • BE 2019 Result of May/June 2025 Declared Now Link : https://onlineresults.unipune.ac.in/Result/Dashboard/Default

  • सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, तुमच्या ओळखी मध्ये जर कोणाला BCA ला admission घ्यायचे असेल तर आजच BCA CET चा form भरायला सांगा last date आहे. Note: मुलींना tution fees माफ आहे. याची नोंद घ्या.

  • HALL TICKET CORRECTION APRIL/MAY, 2025 EXAMINATION - Courses are, FE 2019 & 2024 PATTERN, (SE, TE, BE-2019 PATTERN), ME-2013 & 2017, B. ARCH. 2015, 2019 PATTERN, MCA ENGG.-2020 PATTERN Last date is - 23 April 2025

  • 22 апр. 2025 г.10,4 тыс31

    ⚠️SPPU Exam Time Table Alert! No, official announcement about the Endsem Timetable . Once it is confirmed the same will shared here. Ignore fake timetables.

  • Hall ticket correction…

  • ✅ *Many students are inquiring about the exact dates for the end-semester exam timetable.* ✅ *The official timetable is expected to be released between April 10th and 15th, or it may start as early as April 7th or 8th and extend until April 15th for FE, SE, TE, and BE exams.* ✅ *Do not rely on any fake timetables in circulation.*

  • 11 мар. 2025 г.11,6 тыс911

    Exam Form started Direct Second Year Engineering SE, TE, BE 2019 Pattern FY Bcom in BA FY Bcom in CA FY Bcom in IB LLB BA LLB