विशाल सुतार -मराठी
Статистикаस्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा. @vishalsutar ऑफिस संपर्क - 9216950101
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 36
- Всего постов
- 39
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 5 337
- 1/48двое суток
- 6 116
- 1/72трое суток
- 6 596
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Good morning.. आजचा घटक - नामाचा लिंगविचार वरील मुद्द्यानुसार अभ्यास करा त्यातील प्रत्येक मुद्दा त्याची शॉर्ट नोट्स काढा.. म्हणजे मुख्य परीक्षेला आपल्याला 100% फायदा होईल.... @vishalsutar. 🎯
विशाल सुतार -मराठी pinned a photo
1) संपूर्ण मराठी बॅच.. ( Live + Recorded ) वेळ - रोज सकाळी 6:15 वाजता https://awtbs.on-app.in/app/oc/861608/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 2) समृद्ध मराठी फास्टट्रॅक बॅच.. (21 दिवसीय) https://shorturl.at/7AHi6 3) 3 दिवसीय रिव्हिजन बॅच.. https://shorturl.at/gqjHr @vishalsutar.. 🎯
रयत-आई फाउंडेशन शिक्रापूर शिष्यवृत्ती.. आदेश भगत..❤️ परवा waiting मध्ये STI आज "SR" कष्टाच्या आड परिस्थिती कधी येत नाही.. #रयत
Sti cutoff.. 👍🏻
S. R. Cutoff.. 👍🏻
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
शब्दधन.. 11/20 'वाक्प्रचार' भेटूयात 12:00 वाजता.. Live.. Course link - https://shorturl.at/RM4rv @vishalsutar. 🎯
शब्दधन.. बघता बघता शब्दसंग्रह १ रुपया बॅचचे दहा दिवस पूर्ण झाले आहेत.. आपल्या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आहे.. पहिल्या टप्प्यात - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि अलंकारिक शब्द हे घटक पूर्ण केलेले आहेत... पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपण वाचन करताना विसाव्या दिवसापासून वाचन करायचे आहे..त्याचा प्रवास पूर्ण झाला असेल.. हे जर आपण तंतोतंत केले असेल तर खात्रीने सांगतो की,शब्दसंग्रहाची तयारी करण्यासाठी विशेष पाठांतराची गरज भासणार नाही.... दुसऱ्या टप्प्यात आपल्याला - वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ या घटकांवरती चर्चा करायची आहे.. त्यासाठी भेटत राहू दररोज.. ' कायम सोबत...' @vishalsutar. 🎯
Good morning.. व्याकरण - 15 दिवसात... आजचा पहिला घटक - नाम या घटकाचा Mind Map आपल्याला दिलेला आहे.. त्या मुद्द्यानुसारच अभ्यास करा.. @vishalsutar. 🎯
मराठी व्याकरणाची 15 दिवसात रिव्हिजन करणार असाल तर.... मी आपल्याला दररोज कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा?आणि त्या घटकात कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा? या संदर्भात माहिती देत राहील.. उद्यापासून सुरू करूयात.. धन्यवाद 🙏🏻 @vishalsutar. 🎯
https://www.instagram.com/reel/Db-5MZVtk44/?igsh=cDF6aWxyMDhqcWF0 ज्यांचा मराठीचा अभ्यास झाला आहे त्यांनी या पंधरा दिवसांमध्ये कोणत्या घटकावर भर दिला पाहिजे यावर चर्चा केली आहे... त्याप्रमाणे आपले वेळापत्रक / schedule बनवा..🎯👍🏻
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи