MH NEET 2026 COUNSELING By YOGESHWAR GUTTE Vision Career Counseling
Статистикаया चॅनल मध्ये आपले मेडिकल - MBBS,BAMS,BDS,BHMS, PHYSIOTHERAPY, VATERNARRY, PHARMACY NURSING इत्यादी क्षेत्राबद्दल असलेले सर्व शंका समाधान केले जाईल . काहीही शंका असल्यास ग्रुप ADMIN शी बोलावे. ~ Yogeshwar Gutte Alumni & Co Counselor RSML Latur
- Последний пост
- 04:05
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 196
- 1/48двое суток
- 224
- 1/72трое суток
- 242
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
📢 UP Medical Admission Counselling 2026 सुरू! 🎓 ⭐ NEET मध्ये 300+ Marks मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी UP मधील Private MBBS Medical कॉलेजेस साठी प्रयत्न करू शकतात . *राऊंड 1 मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख* : 12 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत *UP राज्यासाठी नोंदणी शुल्क*: 2000 *Security Deposit* : 200000 (2लाख) रुपये *आपली कौन्सिलिंग फी:* 10000 रुपये *साधारण कॉलेज फी* : 12 ते 15 लाख प्रतिवर्ष 📄 UP Counselling नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे: 👉🏻10 Marksheet / Certificate 👉🏻12 Marksheet / Certificate 👉🏻NEET Marksheet 👉🏻Aadhar Card 👉🏻Photo 👉🏻Sign Whatsap Group Link : https://chat.whatsapp.com/CWIxa6qqww8F0VzPooCALt?s=sw&p=a&mlu=4 ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनीच हा ग्रुप जॉइन करावा 👨💼 Yogeshwar Gutte Sir 8983480205 9325718050
без подписи
без подписи
*Vision Medical Update* All India Medical Counselling चे वेळापत्रक जाहीर या Counselling मध्ये 1. NEET 15% AIQ Government Colleges 2. 100% DEEMED UNIVERSITIES, Central Universities , AIIMS INSTITUTIONS, JIPMER (PUDUCHERRY & KARAIKAL)- यामध्ये MBBS & BDS & B.Sc NURSING कोर्स या सर्व प्रकारच्या कॉलेजेस चे वाटप केले जाते . याचे राऊंड 1 चे वेळापत्रक खलील प्रमाणे 👉🏻नोंदणी : 5 ते 12 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत 👉🏻 चॉईस फिलिंग: 6 ते 13 ऑगस्ट 👉🏻निकाल : 17 ऑगस्ट 👉🏻रिपोर्टिंग : 18 ते 22 ऑगस्ट या प्रमाणे असणार आहे. वरील दिलेल्या प्रकारच्या कॉलेजेस मध्ये आपणास प्रवेश घ्यायचा असल्यास आपण दिलेल्या वेळेत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या सूचना नुसार राज्यांची प्रवेश प्रक्रिया 13 ते 22 दरम्यास चालणार आहे. महाराष्ट राज्याच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल अपडेट आल्यास आपणास आपल्या चॅनेल वरती कळवण्यात येईल. राज्याच्या वेळापत्रक संबंधी पालकांनी लगेच कॉल करू नयेत, ते आल्यास आपणास लगेच कळवण्यात येईल Our Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va5ckYLA2pL72Tfz4E1y Our Website: https://sites.google.com/view/vision-career-counseling/home Vision Career Counseling टीम व्हिजन 8983480205 9325718050
*Vision Medical Update* BAMS ला प्रवेश कसा मिळवावा ?? सर्व माहिती by Yogeshwar Gutte । Vision Career Counseling Link : https://youtu.be/iSNbP_OHrYQ Medical Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va5ckYLA2pL72Tfz4E1y Vision Career Counseling 8983480205 9325718050
*Vision medical update* Neet UG 2026 नंतरच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांबद्दल माहिती by Yogeshwar Gutte । Vision Career Counseling Link : https://youtu.be/AwH9wzdeqs4 Medical Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va5ckYLA2pL72Tfz4E1y Vision Career Counseling 8983480205 9325718050
*Vision Medical Update* MBBS,BDS,BAMS कोर्स साठी SAFE RANK काय असेल by Yogeshwar Gutte । Vision Career Counseling Link : https://youtu.be/NqJrJVso3tw Medical Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va5ckYLA2pL72Tfz4E1y Vision Career Counseling 8983480205 9325718050
*Scholarship Update* JEE Mains परिक्षेमध्ये 90 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना MCA (Ministry of Corporate Affairs) आणि CSR -CELL मार्फत विविध स्कॉलरशिप देण्यात येतात ज्या मध्ये Stipend (विद्यावेतन), ग्रॅज्युएशन उपयोगी साहित्य, लॅपटॉप, टॅबलेट,E-Cycle ई प्रकारची वेगवेगळी स्कॉलरशिप वेगवेगळ्या कंपन्यांमर्फत देण्यात येते. Note : Both PCB & PCM students can also fill this form if they have appeared for JEE Mains. PCB आणि PCM दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात . Last Date of Registration : 30 July . Online Document verification : 5 to 13 August. Minimum Eligibility : 60%+ Score in Board Exam . नोंदणी साठी लिंक:- https://forms.gle/6qUaSQmN3JPjQ4Sd7 इच्छूक व गरजू विद्यार्थीनी दिलेला फॉर्म भरून द्यावा आणि Regularly आपला इमेल चेक करत रहावा. आणि हा मॅसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत रहावा.
योगेश्वर गुट्टे सर लातूर ऑफिसला उपलब्ध आहेत. आपण सरांना सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 8 या वेळेत प्रत्यक्ष भेटायला येऊ शकता. योगेश्वर गुट्टे सर यांचे पर्सनल नंबर 8983480205 9325718050 ऑफिस मध्ये आपणास इतर काही काम असल्यास आमच्या टीम ची संपर्क करावा . ऑफिस दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू असणार आहे. शैलेश सर 7823059670 प्रथमेश सर 8600623537 टीम व्हिजन
без подписи
Rajarshi Shahu Mahavidyalaya Latur Neet UG Test Series link :- https://drive.google.com/drive/folders/11Io_4On5quhkGkjghEboWCXGAC3tLeoF Vision Career Counseling 8983480205 9325718050
वर्ष 2026 मध्ये बारावी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या सर्व करियर आणि Exam Update मिळवण्यासाठी सर्वांनी आमच्या वेबसाईट ला भेट द्यावी. यावर करियर आणि Exams बद्दल पुरेपूर माहिती दिली आहे. या वर्षी होणाऱ्या सर्व परीक्षा आणि त्यांच्या लास्ट डेट बद्दल माहिती दिली आहे. लिंक : https://sites.google.com/view/vision-career-counseling/last-dates?authuser=0
без подписи
без подписи
*आपणास कळविण्यात आनंद होतो की , भारतातील नामवंत शिक्षण संस्था, श्री राजर्षी शाहु महाविद्यालय लातूर , NEET व JEE परीक्षांचा पाया मजबूत करण्यासाठी सुरू करत आहेत आठवी, नववी आणि दहावी फाउंडेशन कोर्स* ज्यामध्ये विद्यार्थ्यांना CBSE,ICSE आणि STATE BOARD या सर्व बोर्डांचा एकात्मिक अभ्यासक्रम आखून त्याआधारे विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यात येईल. फाउंडेशन मध्ये PHYSICS, CHEMISTRY, MATHMATICS आणि BIOLOGY या चारही विषयांची तयारी करून घेण्यात येईल. या फाऊंडेशन साठी *शाहू फाउंडेशन स्क्रिनिंग टेस्ट* परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे . इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी लवकरात लवकर स्क्रिनिंग टेस्ट साठी आपली नोंदणी करून घ्यावी. नोंदणी कालावधी : 16 ते 31 मे 2026 परीक्षा दिनांक: 4 जून 2026 निकाल : 7 जून 2026 वेबसाईट: https://junior-shahucollegelatur.org.in/ निवड झाल्यानंतर बॅच 15 जून पासून सुरू करण्यात येईल *नोट: फाऊंडेशन वर्ग सायंकाळी भरविण्यात येतील तेंव्हा आपण आपली शाळा झाल्या नंतर फाऊंडेशन करू शकतात* अधिक माहितीसाठी संपर्क : 9404444100 02382-253656
Vision Cet Update* 👉PCM आणि PCB CET (second attempts) चे admit card रिलीज झाले आहेत तरी सर्वानी admit card डाउनलोड करून घ्यावे. 👉ADMIT CARD डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून Step 1: ईमेल ID पासवर्ड टाकून login करणे STEP 2: लॉगिन झाल्यानंतर hall ticket tab वर क्लिक करून डाउनलोड करणे.. 🔴link 👇 https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=6fa5c86f-0963-4fa6-9a0a-571f484b8df6&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=4fc1c79a-427b-4ea3-b987-bb20408f8d5b WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/IlmPQEul6zgGz3nJ9a023u Vision Career Counseling 8983480205 9325718050
यावर्षीचा नीट चा कट ऑफ किती येऊ शकतो याचा अंदाज घेण्यासाठी सर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी Answer Key पाहिल्यानंतर आपल्या येणाऱ्या मार्क्सचा अचूक पर्याय निवडावा जेणेकरून आपल्याला यावर्षी कटऑफ किती येऊ शकतो याचा अंदाज येईल. https://strawpoll.com/w4nWWMmaWnA
*Vision medical update* NEET UG 2026 च्या वेगवेगळ्या Answer Key उपलब्धते प्रमाणे आपणास या फोल्डर मध्ये पहायला मिळतील Link: https://drive.google.com/drive/folders/1SzlA8bIBgtSdJkKawzQogJ2ofd_7AIfk WhatsApp Group:- https://chat.whatsapp.com/EDrgpqWmyeqE5xphiHxX4I?mode=ac_c Vision Career Counseling 8983480205 9325718050
*Last Date Reminder* MHTCET 2026 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आज 20 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेवटची वेळ आहे . सर्व विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म वेळेत भरला आहे आणि अचूक भरला आहे याची खात्री करून घ्यावी. Team Vision 8983480205 9325718050