tgindex
यशाचा राजमार्ग

यशाचा राजमार्ग

Статистика

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे @MPSC @UPSC @police #MPSC #UPSC #पोलीस_भरती

Последний пост
14 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
38
Всего постов
118
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
12 авг.
Подписчики
4 457
+16 за 5 дн.
Сутки
+8
+0,18%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
256
40 постов
Вовлечённость
5,7%
к подписчикам
Постов в день
5,4
всего 118
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
276
1/48двое суток
316
1/72трое суток
341

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • Indian Railway Zone Map

  • 🚆 RRB JE/DMS Recruitment 2026 | CEN 04/2026 🔹 Total Posts: 3993 🔹 Application: 14 August – 13 September 2026 🔹 Qualification: Relevant 3-year Diploma/Degree in Engineering 🔹UR/EWS Age: 18–33 years (as of 01.01.2027) 📝 CBT-1: 100 Questions | 100 Marks | 90 Minutes Maths 30 + Reasoning 25 + GA 15 + Science 30 📝 CBT-2: 150 Questions | 150 Marks | 120 Minutes GA 15 + Physics/Chemistry 15 + Computer 10 + Environment 10 + Technical 100 OBC-NCL Certificate must be issued on or after 01 April 2026 and must be valid/issued by the last date of application 13 September 2026.

  • 🚆 RRB JE/DMS भर्ती 2026 | CEN 04/2026 🔹 कुल पद: 3993 🔹 आवेदन: 14 अगस्त – 13 सितंबर 2026 🔹 योग्यता: संबंधित Engineering में 3 वर्षीय Diploma/Degree 🔹UR/EWS आयु: 18–33 वर्ष (01.01.2027 के अनुसार) 📝 CBT-1: 100 प्रश्न | 100 अंक | 90 मिनट Maths 30 + Reasoning 25 + GA 15 + Science 30 📝 CBT-2: 150 प्रश्न | 150 अंक | 120 मिनट GA 15 + Physics/Chemistry 15 + Computer 10 + Environment 10 + Technical 100 OBC-NCL Certificate 01 अप्रैल 2026 या उसके बाद जारी होना चाहिए और आवेदन की अंतिम तिथि 13 सितंबर 2026 तक वैध/जारी होना चाहिए।

  • टोल फ्री / हेल्पलाइन क्रमांक

  • High Court Typing HallTicket link 👇👇 https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php

  • 💥 भारतातील विविध क्रांती💥 🚀 १. हरित क्रांती 📅 वर्ष: १९६६-६७ 🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ) 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन 💐 ⚪ २. धवल क्रांती 📅 वर्ष: १९७०-९६ 🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन 👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन 💐 🟡 ३. पीत क्रांती 📅 वर्ष: १९८६-९० 🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन 👤 जनक: सॅम पित्रोदा 💐 🔵 ४. नील क्रांती 📅 वर्ष: १९७३-२००२ 🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन 👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन 💐 🍎 ५. सुवर्ण क्रांती 📅 वर्ष: १९९१-२००३ 🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद 👤 जनक: डॉ. निरपंख तुताज 💐 🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: १९९० 📜 संदर्भ: ताग उत्पादन 💐 🥔 ७. गोल क्रांती 📅 वर्ष: १९६५-२००५ 🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन 💐 ⬛ ८. काळी क्रांती ⛽ संदर्भ: पेट्रोलियम उत्पादन 💐 🔘 ९. करडी क्रांती 📅 वर्ष: १९६०-७० 🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन 💐 🥚 १०. चंदेरी क्रांती 📅 वर्ष: २००० 🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री 👤 जनक: इंदिरा गांधी 💐 🔴 ११. लाल क्रांती 📅 वर्ष: १९८० 🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन 👤 जनक: विशाल तिवारी 💐 🟤 १२. तपकिरी क्रांती 💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन 👤 जनक: हिरालाल चौधरी 💐 🌸 १३. गुलाबी क्रांती 📅 वर्ष: १९७० 🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन 👤 जनक: दुर्गेश पटेल 💐 🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: २००० ☁️ संदर्भ: कापूस उत्पादन 💐 💪 १५. प्रथिने क्रांती 📅 वर्ष: २०१४-२० 🚜 संदर्भ: कृषी (उच्च उत्पादन) 👤 जनक: नरेंद्र मोदी 💐 🌿 १६. सदाहरित क्रांती 📅 वर्ष: २०१७-२०२२ 🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

  • 💥महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025- 26 नुसार 👆👆👆

  • ✅ RBC (लाल पेशी) आयोग या घटकावरती आगामी काळात कसे प्रश्न विचारू शकतो याची माहिती .

  • ♦️सार्वजनिक आरोग्य विभाग DHS अंतर्गत विविध संवर्गतील पदभरती तात्काळ #MPSC कडे देण्याबाबत स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशन च्या महेश घरबुडे सरांनी संचालक आरोग्य सेवा पुणे यांना याबाबत निवेदन दिले.. 🙏🙏

  • 🔥🔥कालवा निरीक्षक पदाची रिक्त पदे 789 🔥🔥 🕰

  • 💥पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026💥 💥भारतीय निवडणूक आयोगाने 17 जुलै, 2026 रोजी पहिल्या अखिल भारतीय माध्यम परिषदेचे आयोजन केले. 💥 संकल्पना - "हितधारकांना जोडणे, लोकशाही बळकट करणे: निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका”   💥भारतीय निवडणूक आयोग💥 💥25 जानेवारी 1950 रोजी स्थापित , ही तारीख आता राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळली जाते . 💥भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत कार्यरत आहे .मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे . 💥लोकसभा , राज्यसभा , राज्य विधानसभेच्या निवडणुका तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका आयोजित करण्याची जबाबदारी .

  • 💥फिफा विश्वचषक 2026💥 💥न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून फिफा विश्वचषक 2026 जिंकला. 💥सामन्याच्या 106 व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टोरेसने सामना जिंकणारा गोल करून अर्जेंटिनाचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न आणि लिओनेल मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणले. 💥 स्पेनने दुसरे पुरुष विश्वचषक विजेतेपद पटकावले त्याचा पहिला विजय 2010 साली मिळाला. 💥स्पेनच्या महिला संघानेही नुकताच फिफा महिला विश्वचषक विजय साजरा केला होता, त्यामुळे स्पेन एकाच वेळी पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला आहे. 💥स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते हे वयाच्या 65 व्या वर्षी, ते फिफा विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवणारे सर्वात वयस्कर प्रशिक्षक ठरले. 💥त्याच्या मार्गदर्शनामुळे स्पेनने सलग 38 सामने अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे, जो इटलीच्या 37 अपराजित सामन्यांच्या पूर्वीच्या विक्रमापेक्षा 1 सामन्याने अधिक आहे. 💥2026 विश्वकप एवढ्या मोठ्या संख्येने 48 संघांचा सहभाग असलेला हा पहिलाच विश्वचषक होता. 💥वैयक्तिक पुरस्कारांचे विजेते💥 1.अ‍ॅडिडास गोल्डन बॉल: रोड्री (स्पेन) 2.अ‍ॅडिडास सिल्व्हर बॉल: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 3.आदिदास कांस्य बॉल: कायलियन एमबाप्पे (फ्रान्स) 4.अ‍ॅडिडास गोल्डन बूट: किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) 5.अ‍ॅडिडास सिल्व्हर बूट: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 6.अ‍ॅडिडास ब्राँझ बूट: ज्यूड बेलिंगहॅम (इंग्लंड) 7.अ‍ॅडिडास गोल्डन ग्लोव्ह: उनाई सिमॉन (स्पेन) 8.फिफा सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्कार: पाऊ कुबार्सी (स्पेन) 9.फिफा फेअर प्ले ट्रॉफी: नेदरलँड्स. 💥सांघिक पुरस्कारांचे विजेते💥 ⚡️चॅम्पियन्स: स्पेन ⚡️उपविजेते: अर्जेंटिना ⚡️तिसरे स्थान: इंग्लंड ⚡️चौथे स्थान: फ्रान्स 💥सर्वाधिक फिफा विश्वचषक विजेतेपदे मिळवलेले देश💥 1.ब्राझील - 5 2.जर्मनी (पश्चिम जर्मनीसह) - 4 3.इटली - 4 4.अर्जेंटिना - 3 5.उरुग्वे - 2 6.फ्रान्स - 2 7.स्पेन - 2 💥पुरुष फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल💥 1.किलियन म्बाप्पे - फ्रान्स - 22. 2.लिओनेल मेस्सी - अर्जेंटिना - 21 3.मिरोस्लाव क्लोस - जर्मनी - 16. 💥 IMP💥 💥फिफा चे अध्यक्ष: गियानी इन्फंटिनो 💥जगज्जेता स्पेन संघाचा कर्णधार: रॉड्री

  • 💥 भारतातील पहिल्या घडामोडी ✅ भारताच्या पहिल्या 'खाजगी वैद्यकीय संग्रहालया'चे उद्घाटन - केरळ ✅ भारताची पहिली राष्टीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद - बेंगलोर ✅ भारताचा पहिला भू औष्णिक ऊर्जा प्रकल्प - लदाख ✅ IndiaAl Data Lab" ची स्थापना करणारे पहिले खाजगी विद्यापीठ - चंदीगड विद्यापीठ ✅ भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणन कोणत्या गावाचा विकास - चूमूर , लदाख ✅ भारताचा पहिला 8-पदरी बोगदा कोठे - मुकुंद्रा हिल्स व्याघ्र अभयारण्य ✅ भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मान्यता - महाराष्ट्र ✅ पहिल्या ग्रीनफिल्ड रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच उद्घाटन - राजस्थान ✅ भारताचे पहिले शासकीय AI विद्यापीठ - बेंगलोर,कर्नाटक