SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303
СтатистикаSM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Криптовалюты (по похожим)
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- 331
- 1/48двое суток
- 379
- 1/72трое суток
- 409
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र क्रमांक 62303 केंद्र संयजोक प्राध्यापक दीपक गायकवाड मोबाईल नंबर 9373157044
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांना एस.वाय.बी.ए किंवा एस.वाय बी.कॉम डायरेक्ट प्रवेश घ्यायचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठातून एफ.वाय.बी.ए किंवा एफ वाय बी कॉम पूर्ण केलेले आहे. अशाच विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रवेश घेता येतो याची नोंद घ्यावी. त्यासाठी लागणारी कागदपत्रे 1. 10 वी गुणपत्रक 2. 12 वी गुणपत्रक 3. FYBA किंवा FYB.COM पास असल्याचे गुणपत्रक 4. कॉलेज सोडल्याचा TC यालाच शाळा सोडल्याचा दाखला असे देखील म्हणतात 5. मायग्रेशन प्रमापत्र अधिक माहितीसाठी साठी संपर्क साधा केंद्र संयोजक:- प्राध्यापक दीपक गायकवाड सर मोबाईल क्रमांक 9373157044
महत्वाची विद्यार्थी सूचना:- जुलै २०२६ BA/B.COM प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि ज्यांचे प्रवेश राहिलेले आहेत. त्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे काही अडचण असल्यास प्रा. गायकवाड सर केंद्र संयोजक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र क्रमांक 62303 मोबाईल नंबर 9373157044 या वरती संपर्क साधणे आवश्यक आहे.
Photo from 894441

मे/जून 2025-26 चे निकाल अजून आलेले नाहीत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. निकाल आल्यानंतर ग्रुप वरती कळवले जाईल
फोन करू नये. डायरेक्ट ऑफिस ला येणे कॉलेज च्या कॅम्पस मध्ये फिरू नये. याची नोंद घ्यावी
☝️☝️
आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी YCMOU ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत सुरू असेल. ज्यांचे जुने निकाल किंवा डिग्री सर्टिफिकेट राहिलेले असेल त्यांनी आज दिलेल्या वेळेत घेऊन जाणे. मे/जून 2025/2026 झालेल्या परीक्षेचे निकाल अजून आलेले नाहीत याची नोंद घ्यावी. सर्वांनी ऑनलाईन निकाल पाहणे आवश्यक आहे. कॉलेज मध्ये येण्याची गरज नाही.
☝️☝️☝️☝️☝️☝️
https://script.google.com/macros/s/AKfycbzRc5BlnlB5vEULJYCdm33o43umDfMnxSYW0ry5_7tkWFJkbK_tOWWe2yWGzNtPWxdPKg/exec Overlap Exam Link
ज्या विद्यार्थ्यांचे पेपर ओव्हरलॅप झालेले आहेत अशा आपल्या अभ्यासकेंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना वरील लिंक ओपन झालेली आहे असे कळून आजच्या सदरील अर्ज भरण्यास सांगावा. अर्ज भरला जात आहे.
प्रवेश घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. याची नोंद घ्यावी. आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
महत्वाची विद्यार्थी सूचना:- जुलै २०२६ BA/B.COM प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि ज्यांचे प्रवेश राहिलेले आहेत. त्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे काही अडचण असल्यास प्रा. गायकवाड सर केंद्र संयोजक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र क्रमांक 62303 मोबाईल नंबर 9373157044 या वरती संपर्क साधणे आवश्यक आहे.
रोज ऑफिस सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरू असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
महत्वाची विद्यार्थी सूचना:- जुलै २०२६ BA/B.COM प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि ज्यांचे प्रवेश राहिलेले आहेत. त्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे काही अडचण असल्यास प्रा. गायकवाड सर केंद्र संयोजक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र क्रमांक 62303 मोबाईल नंबर 9373157044 या वरती संपर्क साधणे आवश्यक आहे.
मे/जून 2026 चे निकाल अजून आलेले नाहीत आल्या नंतर ग्रुप वरती पाठवले जातील
ऑफिस आज रविवारी सुरू आहे
ज्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. त्यांनी लगेच कॉलेजमध्ये येणे
फोन करू नये