आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
СтатистикаDownload Upmate247 App https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning सरकारी नोकरी अपडेट MPSC UPSC IBPS SSC RAILWAY सरळसेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती 👇 https://t.me/upmateofficial Youtube.com/upmateofficial
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 31
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 018
- 1/48двое суток
- 1 166
- 1/72трое суток
- 1 258
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
Bombay high court typing test हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील. Join us @upmateofficial
♦️SBI CLERK NOTIFICATION OUT Join us @upmateofficial
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024 Join us @upmateofficial
*2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक* ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/ 🖼️ जॉइन Telegram https://t.me/upmateofficial
🛑 *10 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) अमेरिकेत पार पडलेल्या प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?* *उत्तर -* आर. प्रज्ञानानंद 🔖 *प्रश्न.2) IMF च्या कार्यकारी संचालक (भारत) यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* राहुल जैन 🔖 *प्रश्न.3) अलीकडेच अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केली?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.4) नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला?* *उत्तर -* पंजाब *प्रश्न.5) भारतीय वायुसेनेतील (IAF) पहिल्या महिला ‘टॉप गन’ पायलट कोण ठरल्या आहेत?* *उत्तर -* भावना कांत 🔖 *प्रश्न.6) आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?* *उत्तर -* अरुणाचल प्रदेश 🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्याने आपल्या राज्य प्राणी बिबट्याच्या संरक्षणासाठी ‘मिशन क्लाउडेड लेपर्ड’ सुरू केले?* *उत्तर -* मेघालय 🔖 *प्रश्न.8) T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता खेळाडू ठरला आहे?* *उत्तर -* जोस बटलर 🔖 *प्रश्न.9) रोटर क्लैप-III काउंटर-ड्रोन सैन्य अभ्यास 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?* *उत्तर -* राजस्थान 🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो?* *उत्तर -* 7 ऑगस्ट
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत. Join us @upmateofficial
♦️वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. 👉 लिंक : https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
Join us @Aarogyabharti
Join us @Aarogyabharti
♦️ आदिवासी विकास विभाग ♦️चौकीदार पदाची Response sheet लिंक - https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx Join us @upmateofficial
🛑 *7 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 🔖 *प्रश्न.1) 2026 चा 44 वा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला आहे?* *उत्तर -* अजित डोवाल 🔖 *प्रश्न.2) 'कॉस्पार विक्रम साराभाई पदक' 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?* *उत्तर -* अन्नपूर्णी सुब्रमण्यम 🔖 *प्रश्न.3) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 3 ऑगस्ट 2026 रोजी नवीन कार्यकारी संचालक (ED) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?* *उत्तर -* मोनिषा चक्रवर्ती 🔖 *प्रश्न.4) परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवण्यात आले आहे?* *उत्तर -* ऑपरेशन त्रिशूल *प्रश्न.5) नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?* *उत्तर -* मनीष चड्ढा 🔖 *प्रश्न.6) सर्वाधिक मृत अवयवदानासाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?* *उत्तर -* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.7) प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?* *उत्तर -* हर्षिता जाखर 🔖 *प्रश्न.8) मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 हा किताब कोणी जिंकला आहे?* *उत्तर -* प्रसूनी पांडा 🔖 *प्रश्न.9) भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोठे स्थापन केले जाईल?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 6 ऑगस्ट
без подписи
♦️पवित्र पोर्टल सर्व जाहिरात चेक करून घ्या ह्यात सर्व जिल्हापरिषद जाहिरात एकत्र केल्या आहेत चुकून एखादी जाहिरात राहू शकते त्यामुळे स्वतः चेक करून घ्या👍 Join us @upmateofficial
https://youtu.be/ViGsoHxK1s4?si=1c2rUdTL0epGbPgO
Join us @upmateofficial