🎯Upmateofficial🎯
Статистика✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 7
- Всего постов
- 28
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 524
- 1/48двое суток
- 600
- 1/72трое суток
- 647
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
ASO STI SR cutoff Join us @upmateofficial
без подписи
RRB JE Join us
🛑 *13 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) टाटा सन्सचे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?* *उत्तर -* एन. चंद्रशेखरन 🔖 *प्रश्न.2) 2026 च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?* *उत्तर -* बोधना शिवानंदन 🔖 *प्रश्न.3) 2026 च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील पुरुष चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?* *उत्तर -* श्रेयस रॉयल *प्रश्न.4) 16 व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले?* *उत्तर -* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.5) भारतातील पहिले Scope-2 उत्सर्जनमुक्त बंदर कोणते बनले आहे? ?* *उत्तर -* व्ही. ओ. चिदंबरनार बंदर 🔖 *प्रश्न.6) ‘न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026’ लोकसभेत कधी मंजूर करण्यात आले?* *उत्तर -* 10 ऑगस्ट 2026 🔖 *प्रश्न.7) बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.8) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) कार्यकारी संचालकपदी नुकतेच कोणी पदभार स्वीकारला आहे?* *उत्तर -* प्रशांत महापात्रा 🔖 *प्रश्न.9) भारत-अमेरिका द्विपक्षीय नौदल सराव ‘रक्षा एक्सरसाइज (EOD) सराव 2026’ चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे?* *उत्तर -* कोची 🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो?* *उत्तर -* 12 ऑगस्ट
📌HighCourt Clerk Admit Card Available Link :⏬⏬ https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php Join us @upmateofficial
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 namewise लिपिक एक्साम टायपिंग सेंटर. 👉 टायपिंग परीक्षा 16 ऑगस्ट 2026 Join us @upmateofficial
без подписи
Bombay high court typing test हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील. Join us @upmateofficial
♦️SBI CLERK NOTIFICATION OUT Join us @upmateofficial
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024 Join us @upmateofficial
*2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक* ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/ 🖼️ जॉइन Telegram https://t.me/upmateofficial
🛑 *10 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) अमेरिकेत पार पडलेल्या प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?* *उत्तर -* आर. प्रज्ञानानंद 🔖 *प्रश्न.2) IMF च्या कार्यकारी संचालक (भारत) यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* राहुल जैन 🔖 *प्रश्न.3) अलीकडेच अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केली?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.4) नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला?* *उत्तर -* पंजाब *प्रश्न.5) भारतीय वायुसेनेतील (IAF) पहिल्या महिला ‘टॉप गन’ पायलट कोण ठरल्या आहेत?* *उत्तर -* भावना कांत 🔖 *प्रश्न.6) आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?* *उत्तर -* अरुणाचल प्रदेश 🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्याने आपल्या राज्य प्राणी बिबट्याच्या संरक्षणासाठी ‘मिशन क्लाउडेड लेपर्ड’ सुरू केले?* *उत्तर -* मेघालय 🔖 *प्रश्न.8) T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता खेळाडू ठरला आहे?* *उत्तर -* जोस बटलर 🔖 *प्रश्न.9) रोटर क्लैप-III काउंटर-ड्रोन सैन्य अभ्यास 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?* *उत्तर -* राजस्थान 🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो?* *उत्तर -* 7 ऑगस्ट
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत. Join us @upmateofficial
♦️वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. 👉 लिंक : https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
Join us @Aarogyabharti
Join us @Aarogyabharti
♦️ आदिवासी विकास विभाग ♦️चौकीदार पदाची Response sheet लिंक - https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx Join us @upmateofficial
🛑 *7 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 🔖 *प्रश्न.1) 2026 चा 44 वा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला आहे?* *उत्तर -* अजित डोवाल 🔖 *प्रश्न.2) 'कॉस्पार विक्रम साराभाई पदक' 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?* *उत्तर -* अन्नपूर्णी सुब्रमण्यम 🔖 *प्रश्न.3) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 3 ऑगस्ट 2026 रोजी नवीन कार्यकारी संचालक (ED) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?* *उत्तर -* मोनिषा चक्रवर्ती 🔖 *प्रश्न.4) परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवण्यात आले आहे?* *उत्तर -* ऑपरेशन त्रिशूल *प्रश्न.5) नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?* *उत्तर -* मनीष चड्ढा 🔖 *प्रश्न.6) सर्वाधिक मृत अवयवदानासाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?* *उत्तर -* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.7) प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?* *उत्तर -* हर्षिता जाखर 🔖 *प्रश्न.8) मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 हा किताब कोणी जिंकला आहे?* *उत्तर -* प्रसूनी पांडा 🔖 *प्रश्न.9) भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोठे स्थापन केले जाईल?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 6 ऑगस्ट
без подписи
♦️पवित्र पोर्टल सर्व जाहिरात चेक करून घ्या ह्यात सर्व जिल्हापरिषद जाहिरात एकत्र केल्या आहेत चुकून एखादी जाहिरात राहू शकते त्यामुळे स्वतः चेक करून घ्या👍 Join us @upmateofficial