Advance Polity™
Статистикаराज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1 Contact Admin :- @amsquare
- Последний пост
- 8 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 612
- 1/48двое суток
- 701
- 1/72трое суток
- 756
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
भारतीय संसदेमधील कायदे निर्मिती प्रक्रिया
यावर प्रश्न विचारला आहे..👆 🔖 संसदीय लोकशाही म्हणजे काय? 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🟡 याबाहेर आयोगाचा प्रश्न गेलेला नाही ... आयोगाचे प्रश्न काढून पहा....यावरून जवळ जवळ सर्व प्रश्न solve होतील...💯 ✅✅ 🔖भारतीय लोकपालने 'नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण' (Empower Citizens, Expose Corruption) हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले आहे. 🔖मा गृधाः कस्यस्विद धनम् (कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका) हे लोकपालचे जुने ब्रीदवाक्य होते. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔈हा काही योगायोग नाही.... 10 वर्षांपासून आयोगाचे Paper च Analysis करत आलेलो आहे... ज्यावर Prediction केलं होतं त्यावर Back to back प्रश्न आलेले आहेत..🙏 Q. 76 ] 18 May ची Post बघा...👇 ➡️https://t.me/advancempsc/34515 Q. 77 ] 22 May ची Post बघा..👇👇 ➡️ https://t.me/advancempsc/34545 Q. 78 ] 21 May ची Post बघा...👇 ➡️https://t.me/advancempsc/34541
📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल... एवढी info लक्षात ठेवल्यास जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात..✅✅ 🔖भारताचा महान्यायवादी 🔖राज्याचा महाधिवक्ता (Advocate General) ➡️https://t.me/advancempsc/34545 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔻यावरच आयोगाने प्रश्न विचारले आहेत.... या बाहेर प्रश्न गेलेला नाही...✅✅ 🔖राज्याचा महाधिवक्ता (Advocate General) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔻हा आयोगाचा Favorite Topic आहे... याच कलमांवर आयोग वारंवार प्रश्न विचारतो... त्यामुळे चांगले करून ठेवा..✅✅ 🔖राज्य मंत्रिमंडळ (कलम 163, कलम 164) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔻यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत...Exam आधी Revise करणे आवश्यक आहे..✅✅ 🔖भाग 17 :- कार्यालयीन भाषा / राजभाषा (कलम 343 ते 351) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
📌हे IMP आहे.... वारंवार यावर प्रश्न विचारलेले आहेत.... असे हातचे Marks सोडू नका...✅✅ 🔖नव्याने जोडण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔖संघर्षातून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास 🚨 सुवेंदु अधिकारी :- ➡️जन्म: १५ डिसेंबर १९७० ➡️वडील : शिशिर अधिकारी, कांथी मतदारसंघाचे खासदार. सुरुवातीला तृणमूल काँग्रेसमध्ये, नंतर भाजपमध्ये सामील झाले. ➡️विशेष कौशल्ये : टीएमसी आणि भाजपमध्ये काम केल्यामुळे बंगालच्या तळागाळातील राजकारणाची सखोल जाण. बूथ पातळीपर्यंत संघटना उभारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी ओळखले जातात. 🔖राजकारणाची सुरुवात :- 🔴तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले. दीर्घकाळ ममता बॅनर्जी यांच्या जवळ राहिले. 🔴२००७ नंदीग्राम आंदोलन: यात मोठी भूमिका बजावली. या आंदोलनामुळे बंगालमधील डाव्या आघाडी सरकारविरोधात वातावरण निर्माण झाले. 🔴डिसेंबर २०२० : टीएमसी सोडून भाजपमध्ये सामील झाले. 🔴२०२१ : बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. 🔴२०२६ : भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जीचा १५ हजार मतांनी पराभव केला. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
видео или голосовое, без подписи
📌काल झालेल्या Exam मधील Ques.... Easy होता... सर्वांना जमायला पाहिजे... मूलभूत कर्तव्यांबद्दल आणखी काही Points लक्षात ठेवा .. ज्यावर येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न विचारले जातील...✅✅ 🔖 मूलभूत कर्तव्य व त्याबद्दलची महत्त्वाची माहिती 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🎯काल...म्हणजे 17 ला Exam होती आणि मी 14 ला रात्री Channel वर Msg टाकला होता.... एकदा link वर जाऊन Caption नक्की वाचा...👇👇 ➡️https://t.me/advancempsc/34475 7-8 वर्षांपासून आयोगाचे Papers चे Analysis सुरू आहे... त्यामुळे last point ला कोणता Data Revise करायला पाहिजे कोणता नाही हे चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे... त्यामुळे दिवसातून एकदा तरी Channel वरील Post Read करत चला... फायदाच होईल....💯🙏
🔻एकाच Notes मध्ये सर्वच गोष्टी Cover करण्याचा प्रयत्न केला आहे... यावरच वारंवार प्रश्न आलेले आहेत...✅✅ 🔖 नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔖पुद्दुचेरीत एन. रंगासामी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी ➡️रंगास्वामी यांची कारकीर्द 🔴रंगास्वामी पहिल्यांदा २००१ ते २००६ काँग्रेसकडून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 🔴त्यानंतर २००६ ते २००८ या काळातही ते मुख्यमंत्री होते. 🔴स्वतःच्या एनआरकाँग्रेसकडून २०११ ते २०१६ या काळात ते मुख्यमंत्री बनले. 🔴त्यानंतर एनडीएकडून २०२१ ते २०२६ या काळात आणि आता पुन्हा एनडीएकडून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
📢सध्या खूप चर्चेत आहे.... यावर येणाऱ्या काळातील Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो... चांगले करून ठेवा..💯 🔖 राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
📌या पद्धतीने अभ्यास केल्यास वेळेवर Confusion होणार नाही.... आणि हातचे marks जाणार नाही... इतरही Topic या पद्धतीने करु शकता...✅✅ 🔖विधेयक प्रकार (Types of Bills) 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
🔻महत्त्वाची माहिती आहे.... यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत....✅✅ 🔖संविधान सभेची मागणी, संविधान सभा आणि त्यात झालेले बदल, संविधान सभेतील इतर पक्ष आणि अपक्ष. 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
📌Points जास्त झाल्यामुळे Notes मधील Fonts लहान झाला आहे... पण यामधील सर्व Points वर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत... त्यामुळे व्यवस्थित Revise करा...✅✅ 🔖 राज्य विधीमंडळ (विधानसभा & विधानपरिषद 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW
📌 काहीच केलं नसेल तर....ही Notes पाठच करून टाका... या वरून आयोगाचे जवळजवळ सर्व प्रश्न Solve होतात... जास्त खोलात जाऊ नका आधी एवढं Perfect करा ✅✅ 🔖काही महत्वाच्या पंचायतराज विषयीच्या समित्या 📱 Telegram channel - JOIN NOW 📱 WhatsApp Channel - JOIN NOW