Advance Mpsc™
Статистикаस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
- Последний пост
- 12 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 45
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 2 687
- 1/48двое суток
- 3 079
- 1/72трое суток
- 3 321
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
✅ चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूंसाठी 👇 ✅ सुवर्ण संधी आहे... स्वाभिमानाने जगता येईल अशी नोकरी नक्कीच मिळेल या add मधून... पुन्हा एकदा 5 महिने स्वतःला झोकून देऊन अभ्यास कर मित्रा आणि या चक्रव्यूहातून बाहेर पड... All the best ✨🤞
https://www.youtube.com/watch?v=BLU_dQ_mRPM
Be wise in the market तलाठी भरती ❌ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-क, संयुक्त परीक्षा (MPSC) ✅
видео или голосовое, без подписи
✅ ज्या उमेदवारांनी नवीन पोस्ट add व्हायच्या अगोदर अर्ज केला होता त्यांच्या अर्जात नवीन post add झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या...
📚 Science चे आयोगाचे Original PYQs (Bilingual) 2016 ते 2025 पर्यंतचे राज्यसेवा व Combine गट ब व क पूर्व + मुख्य परीक्षा Click on the links 🔽🔽 🔍 विषयानुसार व्यवस्थित वर्गीकरण 1️⃣ Physics – Year-wise PYQs 2️⃣ Chemistry – Year-wise PYQs 3️⃣ Botany – Year-wise PYQs 4️⃣ Zoology – Year-wise PYQs 5️⃣ Hygiene / Human Health 📌 वैशिष्ट्ये : आयोगाचे Original Bilingual Questions 2016–2025 Complete Coverage Topic-wise + Year-wise analysis साठी उपयुक्त Prelims + Mains दोन्हीचा समावेश ✉️Science PreCall 2.0 Guided by Akash Jadhav 📱 App : STUDY TOGETHER
видео или голосовое, без подписи
📚 Day 6 English Booster | Science PreCall 🎯 आजचे Vocabulary + Phrasal Verbs + Prepositional Phrases! ✅ 6 High-Level Vocabulary ✅ 4 Phrasal Verbs ✅ 4 Prepositional Phrases ✅ Marathi Meaning + Synonyms + Antonyms + Exam-Oriented Examples 📖 MPSC Combined | PSI | STI | ASO साठी उपयुक्त Study Together | Science PreCall 🚀 https://t.me/combinemains2026 https://t.me/combinemains2026
видео или голосовое, без подписи
☢️ गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 72 Analysis हा प्रश्न Radioactive Decay या मूलभूत Nuclear Physics संकल्पनेवर आधारित होता. ✅ लक्षात ठेवा: • α-क्षय → Helium nucleus (⁴₂He) उत्सर्जित होते. • β-क्षय → Electron (β⁻) किंवा Positron (β⁺) उत्सर्जित होतो. • γ-क्षय → High-energy Photon उत्सर्जित होतो. ⭐️ म्हणूनच योग्य उत्तर: (4) यापैकी सर्व (All of these). 📌 Alpha, Beta, Gamma चे Properties, Penetration Power, Ionizing Power आणि Exam Tricks एक Smart Revision ! Science PreCall | STUDY TOGETHER https://t.me/sciencePreCall2 https://t.me/sciencePreCall2
AMVI RTO 2026 📚 (MCQs & Notes) Material Science practice MCQs 🧪 🔗 https://t.me/AMVI2026MECH 🔗 https://t.me/AMVI2026MECH Material Science Notes ✅ 📄 https://t.me/AMVI2026MECH/977
He resigned...✌️
He resigned...✌️
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
⚡ 17 जुलै ते 24 ऑक्टोबरपर्यंतचा Complete Study Roadmap तयार! दिवसभर काय शिकायचं, कोणता विषय कधी घ्यायचा, Revision कधी करायची... सगळं या फोटोंमध्ये आहे. ⭐️Original pdf link गट ब मुख्य परीक्षेसाठी https://t.me/scienceprecall/19392 गट क पूर्व परीक्षेसाठी https://t.me/scienceprecall/19404?single
✅ ज्यांनी पूर्वी अर्ज केला त्यांच्या मनात वरील image related जर काही शंका असतील तर सरळ आयोगात कॉल करून विचारू शकता...
🟦 "सरळसेवा" म्हणजे काय...? 🤔 ✅ अनेक उमेदवारांचा असा गैरसमज असतो की "सरळसेवा भरती" म्हणजे फक्त एकच पेपर घेऊन होणारी भरती. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ✅ "सरळसेवा" म्हणजे शासनाकडून बाहेरील पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती (Direct Recruitment) करण्याची पद्धत होय. ✅ या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा, लेखी परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी (Typing/Skill Test), शारीरिक चाचणी किंवा शासनाने त्या पदासाठी ठरवलेली कोणतीही निवड प्रक्रिया असू शकते. ✅ त्यामुळे UPSC मधून निवड होणारे IAS, IPS, IFS अधिकारी, MPSC राज्यसेवेतील उपजिल्हाधिकारी, DSP, तहसीलदार तसेच MPSC गट ब, गट क, इतर विभागीय भरतीतील लिपिक, कर सहाय्यक, शिपाई इत्यादी सर्वांची नियुक्ती "सरळसेवा भरती" अंतर्गतच होते. ✅ पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत किंवा इतर चाचण्या या "परीक्षा पद्धती" आहेत; तर "सरळसेवा" ही "नियुक्तीची पद्धत" आहे. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. 📌 लक्षात ठेवा : ✨सरळसेवा ≠ एकच पेपर ✨सरळसेवा = बाहेरील पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती (Direct Recruitment) 🙏 धन्यवाद 🙏
видео или голосовое, без подписи