tgindex
🚨 Vision_khaki 🚔

🚨 Vision_khaki 🚔

Статистика

पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करण्याऱ्या भावी पोलीस मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल.. youtube.com/@visionkhaki Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki Contact- 7972137548

Последний пост
14 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
36
Всего постов
36
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео
В каталоге с
13 авг.
Подписчики
136 847
+56 за 4 дн.
Сутки
+19
+0,01%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
12,9 тыс
36 постов
Вовлечённость
9,4%
к подписчикам
Постов в день
5,1
всего 36
Упоминаний
3
каналов
Охват размещения
по 6 постам
1/24сутки в ленте
13 650
1/48двое суток
15 642
1/72трое суток
16 870

Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.

Посты

  • 14 авг.2 955165

    मुंबई पोलीस अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसह नियुक्तीपत्र

  • 14 авг.7 51127439

    पहिलं प्रेम....❤️

  • 14 авг.8 168872

    व्हिजन_खाकी_पोलीस_भरती_सराव_पेपर_13_ऑगस्ट.pdf

  • 14 авг.10,2 тыс1794

    "सर्व युद्धं रणांगणावर लढली जात नाहीत… तर काही परीक्षा हॉलमध्ये सुद्धा लढली जातात.. 🍀फरक एवढाच....हे युद्ध स्वतः विरुद्ध असतं आणि हातात फक्त पेन" 🔥💯 व्हिजन खाकी अकॅडमी बदलापूर..✍

  • 14 авг.11 тыс451

    विद्यार्थी मित्रांनो, दर शुक्रवारी लाईट जात असते.. थोड्यावेळापूर्वीच लाईट गेली होती, पण आता लाईट आली आहे. चला, वेळ न घालवता लगेच लेक्चर सुरू करूया! 👍🔥 https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki सर्वांनी लगेच जॉईन व्हा. 📚

  • 14 авг.11,4 тыс911

    🎯 Live lecture सुरु आहे. सर्वांनी जॉईन करा मित्रांनो https://www.youtube.com/live/laZzky0NM9c?si=VXbh2UYe7A1xhzsX

  • 14 авг.12,4 тыс3312

    व्हिजन खाकी... 🎯 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनानिमित्त सर्व बॅचेस वर 30% सूट कुपन कोड - MAHA100 जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

  • 14 авг.11,6 тыс1567

    विद्यार्थी मित्रांनो.. आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशाचा योग्य सन्मान करा. 🙏 आत्ताच एका विद्यार्थी मित्राचा कॉल आला. त्याने सांगितलं की, भरपूर फी भरून अकॅडमी लावली; पण फक्त ग्राउंड, अभ्यासासाठी व्यवस्थित मार्गदर्शन नाही, लेक्चर नियमित होत नाहीत आणि कधीतरी पेपर… अशा अनेक अडचणी त्याला जाणवत आहेत. विद्यार्थ्यांनो, अकॅडमी लावताना फक्त फी किती आहे हे पाहू नका; त्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे, हेही नक्की पाहा. आपण सगळेच अजून इतके श्रीमंत नाही. तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाचा, घामाचा वाया जायला नको... माझ्याकडून शक्यता कमी फिस मध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करतो, गरीबी काय असते हे मला खूप चांगलं माहित आहे.. घाई मध्ये कोणताही निर्णय घेत जाऊ नका विचार करून निर्णय घेत जा.. बाकी तुम्ही समजदार आहात..

  • 13 авг.13,5 тыс2514

    🎯 Live lecture सुरु आहे. सर्वांनी जॉईन करा मित्रांनो https://www.youtube.com/live/laZzky0NM9c?si=VXbh2UYe7A1xhzsX

  • 13 авг.12,6 тыс1033

    अभ्यास समजून घ्या.. मार्क वाढतात.. आजचे लेक्चर अत्यंत महत्त्वाचे आहे... 👍👍

  • 13 авг.14,2 тыс3812

    पोलीस भरती आज घेतलेल्या सराव पेपर मधील जनरल नॉलेज स्पष्टीकरण 🎯 जनरल नॉलेज मार्क कमी का पडतात. 🎯प्रश्न कसे सोडवावे. 🎯 मार्क कसे वाढवावे. बोलू सविस्तर भेटूया ठीक 9 वाजता सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा. https://www.youtube.com/live/laZzky0NM9c?si=UZ-Y0PhcDT5DKeHe

  • 13 авг.15,2 тыс6421

    मुंबई पोलीस रिक्त पदे.. ऑफिशियल माहिती.. * नवीन भरती बाबत आता परत शंका येणार नाही.. https://www.instagram.com/reel/Db-5D0BtP_B/?igsh=cXBlaGpuYzE4c291&igsi=cXBlaGpuYzE4c291

  • 13 авг.14,8 тыс842

    🍀अत्यंत महत्त्वाची सूचना.. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पेपर सोडवल्यानंतर Answer Sheet चे फोटो पाठवण्यास सांगितले होते. परंतु मोबाईल नंबर टाईप करताना नजरचुकीने एक अंक चुकीचा टाईप झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी Answer Sheet चे फोटो चुकीच्या नंबरवर पाठवले आहेत. कृपया आपली Answer Sheet खालील नंबरवरच पाठवावी. 👇 📱 7972137548 🙏 सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. — Vision Khaki

  • 13 авг.15,4 тыс2004

    पेपर सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राचं मनापासून अभिनंदन... 💐👍 'शांततेच्या काळात' सुद्धा जोमाने तयारी करणारे भरपूर विद्यार्थी आहेत, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं…! 🔥 आजच्या सर्व पेपरला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. तुमच्या सर्वांच्या माझ्यावर विश्वासाचा मला कायम अभिमान आहे.. मला विश्वास आहे की, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आजचा पेपर प्रामाणिकपणे सोडवला असेल. लवकरच तुमच्या नावाचा गुलाल उधळला जाईल..💪🔥 व्हिजन खाकी... http://youtube.com/@visionkhaki भेटूया आज सायंकाळी महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करू..👍

  • 13 авг.16,4 тыс95521

    आजच्या पेपर ची 📋Answer Key...✍✍ * प्रश्न क्र. 06 चे उत्तर = पर्याय 3 *सर्वांनी व्यवस्थित चेक करा..

  • 13 авг.16,7 тыс20327

    छोटीशी काळजी मोठा धोका टाळू शकते... * तुमच्या ओळखीतील सर्व मित्रांना सुद्धा नक्की सांगा..👍

  • 13 авг.15,6 тыс13010

    आजचा पोलीस भरती सराव पेपर सोडवल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी Answer sheet चा फोटो पाठवा.. 👍 📕आज कळेल तुम्हाला तुम्ही स्पर्धेत कुठं आहात... -7972137548 व्हिजन खाकी

  • 13 авг.16,2 тыс157701

    व्हिजन खाकी पोलीस भरती विशेष सराव पेपर.. # आपली स्पर्धा स्वतःसोबत... शांतपणे सर्वांनी पेपर सोडवा... Best of luck..💐👍

  • 13 авг.15,9 тыс1358

    पेपर सोडविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना+ 🍀पेपर प्रामाणिकपणे सोडवा. कोणाचीही मदत घेऊ नका. 🍀दिलेल्या वेळेतच पेपर पूर्ण करा. 🍀प्रत्येक प्रश्न शांतपणे वाचून उत्तर द्या; घाई करू नका. सिली मिस्टेक नको.. 🍀पेपर झाल्यानंतर तुमचे गुण आणि चुकीचे प्रश्न स्वतः तपासा. 📕पेपर मध्ये मार्क किती मिळाले हे महत्त्वाचे नाही; कुठे चुकलो हे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. - व्हिजन खाकी... 🎯

  • 13 авг.16,3 тыс1813

    विद्यार्थी मित्रांनो… 📋तयार आहात ना.... आजचा हा सराव पेपर तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला आहे याची स्वतःचीच परीक्षा आहे.✍ स्वतःशी प्रामाणिक रहा! 💯 व्हिजन खाकी...🎯