🚔 POLICE_POINT 👮♂
Статистика🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️ 💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️ 💪संस्थापक संचालक = प्रदीप बोधे सर (DTed .BA.MA sociology) 👉 contact @POLICEPOINT5050 👉 bodhe sir 9673081295
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 44
- Всего постов
- 50
- Тип
- открытый
- Язык
- хинди
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 30 932
- 1/48двое суток
- 38 447
- 1/72трое суток
- 41 466
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
🇮🇳 भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन 2026 🇮🇳 ➡️भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पाळला जातो. 🔰अभिमानास्पद दिवस: यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली असून, आपण ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. 🔰ध्वजारोहण: शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये आणि घरांवर तिरंगा झेंडा फडकवला जातो. 🔰देशभक्ती: वीर हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहली जाते ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
видео или голосовое, без подписи
✡ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ➡️पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणूकीबाबत. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
видео или голосовое, без подписи
🛑 लक्षात ठेवा ⚠️भारताचा प्रथम नागरिक = राष्ट्रपती ⚠️राज्याचा प्रथम नागरिक = राज्यपाल ⚠️जिल्ह्याचा प्रथम नागरिक= पालकमंत्री ⚠️शहराचा प्रथम नागरिक= महापौर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
видео или голосовое, без подписи
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡देश. गुप्तचर संस्था🔝 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️भारत. 🟰RAW ▪️पाकिस्तान.🟰 ISI ▪️अमेरिका. 🟰 CIA ▪️रशिया. 🟰 KGB ▪️ब्रिटन. 🟰 MI 6 ▪️इस्त्राईल. 🟰 मोसाद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
видео или голосовое, без подписи
🛑 POLICE POINT चालू घडामोडी 🏆 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 1) जून २०२६ मध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी 'प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना' कोणत्या राज्याने सुरू केली ? ➡️ केरळ 2) जून २०२६ मध्ये 'आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA)' चा २७ वा सदस्य देश कोणता बनला ? ➡️ बांगलादेश 3) जून 2026 मध्ये भारतातील 29 वी नवरत्न कंपनी म्हणून कोणत्या कंपनीला दर्जा देण्यात आला? ➡️गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड 4)आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ईझी कनेक्ट (Easy Connect)' फ्लाइट मॉडेलअंतर्गत समाविष्ट होणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले? ➡️वाराणसी 5)११) जून २०२६ मध्ये 'मल्टी-लेयर्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (BMD)' प्रणालीची यशस्वी चाचणी करून भारत जगातील कितवा देश बनला ? ➡️ पाचवा 6) टाइम मॅगझिनच्या २०२६ मधील क्रीडा क्षेत्रातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश होणारी एकमेव भारतीय कोण ठरली ? ➡️ स्मृती मानधना 7) भारताने 'अणुभट्टीच्या (Nuclear Reactor) उष्णतेचा वापर करून हायड्रोजन निर्मिती करणारे जगातील पहिले केंद्र' कुठे स्थापित केले आहे? ➡️कलपक्कम, तामिळनाडू ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑14 ऑगस्ट आजच्या चालू घडामोडी 👇
видео или голосовое, без подписи
𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧 ❇️ पोलीस भरती मोफत सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 1186 ➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ➡️ वेळ लावून सोडवा ... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
видео или голосовое, без подписи
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝 दि : 14, ऑगस्ट ,2026
видео или голосовое, без подписи
चावडीवर बसून लायकी काढून हासणारी लोकं"साहेब" बोलत नाय तो पर्यंत घासायची.. 🫵 🚔स्वप्न फक्त एकच महाराष्ट्र पोलीस ❤️
видео или голосовое, без подписи
✡️ IMP POLICE POINT ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ◼️मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत 👉🏻दादोबा पांडुरंग तर्खडकर ◼️मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात ? 👉🏻विष्णुशास्त्री चिपळूणकर ◼️मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात ? 👉🏻 कृष्णशास्त्री चिपळूणकर ◼️महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात ? 👉🏻 यशवंत पेंढारकर ◼️मराठी पत्रकार दिवस केव्हा असतो ? 👉🏻6 जानेवारी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
видео или голосовое, без подписи
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW