शौर्य mpsc अकॅडमी
Статистикаसर्व सपर्धा परीक्षा साठी गणित व बुद्धिमत्ता , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , इंग्रजी म्हणजेच संपूर्ण विषयाची तयारी. ते पण नवीन पॅटर्न नुसार रोज अतीसंभव्य प्रश्न तसेच संभाव्य प्रश्नपत्रिका , जाहिरातीसाठी हे चॅनल उपयुक्त आहे.
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 290
- 1/48двое суток
- 332
- 1/72трое суток
- 358
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
🇮🇳 भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन 2026 🇮🇳 ❄️ भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पाळला जातो. 🇮🇳🇮🇳❤️🇮🇳🇮🇳
без подписи
●SBI मेगाभरती.🔥🔥 ● 9124 जागा भरणार. ● पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी.
अखेर शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..
भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन यंदा विशेष ठरणार आहे..
सर्वनामाला संबोधन ही विभक्ती लागत नाही
без подписи
без подписи
без подписи
без подписи
𝘞𝘪𝘴𝘩 𝘺𝘰𝘶 𝘢 🇭🇦🇵🇵🇾.🇧🇮🇷🇹🇭🇩🇦🇾.🇸🇮🇷... 🥳🎂🥳🥰 सर तूम्ही सर्वानाच समजावता सर्व काही... 🥰 तूमच्या सारखे गुरू आजवर आम्हाला भेटले नाही... तुमचा प्रत्येक शब्द हा खरा ठरतो. ज्यास मिळाले आपले मार्गदर्शन तो होईल तेजस्वी तारा...🌟 तूमच्या स्पष्ट बोलणे त्याच तूमच्या शब्दाने आमची जिद्द यशाच्या टोका पर्यंत पोहोचते...💪🏻💯🙏🏻 पण कडू औषधाने च जसे आजार कमी होतात.... 💯 तसच आजच्या पिढीला तूमच्या कडू शब्दाची फार गरज आहे... 💪🏻 ज्याप्रमाणे तळहाताने सूर्य झाकू शकत नाही... ☀️ त्याच प्रमाणे तूमचे विचार कोणीच थांबवू शकत नाही... 💯 गुरुवर्य आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा... 🥳🙏🏻🙇🏻♀️ आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो... 😍🙏🏻 आणि अनेकांच्या स्वप्नपूर्तीसाठी ईश्वर आपणास प्रचंड शक्ती देवो.. 🙏🏻😍 हीच ईश्वर चरणी प्रार्थना....🙌👏🙏🙇 वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर.... 🎂🥳🎂🎁
भंडारा पोलीस रिक्त पदे
राज्य पोलीस दलात तब्बल 28734 पदे रिक्त ❄️ पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक दर्जा :- 29 पदे ❄️ पोलीस उपअधीक्षक :- 185 पदे ❄️ पोलीस निरिक्षक :- 521 पदे ❄️ सहाय्यक पोलीस निरिक्षक :- 287 पदे ❄️ पोलीस उपनिरिक्षक :- 2878 पदे ❄️ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक :- 1562 पदे ❄️ पोलीस हवालदार, शिपाई :- 23272 पदे
❄️ पुणे RTO ची नवीन वाहन नोंदणी मालिका.. MH-12 '1A'
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती
Sodva
без подписи
बदल झालेली नावे १) ग्रामसेवक --- ग्रामपंचायत अधिकारी २) तलाठी ---- ग्राम महसूल अधिकारी ३) कोतवाल --- महसूल सेवक ४) अव्वल कारकून --- सहाय्यक महसूल अधिकारी
без подписи