Particular Knowledge ✍
СтатистикаEducational channel ✍️ mpsc test paper, mpsc book notes, mpsc exams points" By : Akash Sir PSI Interview 2020(2023)
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 479
- 1/48двое суток
- 548
- 1/72трое суток
- 592
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
"हमारे दुश्मन कभी - कभी बाहर के लोग नही,हम खुद होते है" "पहले खुद से लढो"
https://youtu.be/qEwTv84E9uc
प्रत्येक वर्ष 7 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) म्हणून साजरा केला जातो स्वदेशी आंदोलन: 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्ता टाऊन हॉलमध्ये स्वदेशी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. याच ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ 7 ऑगस्टची निवड करण्यात आली. पहिली सुरुवात: भारत सरकारतर्फे 2015 मध्ये पहिला अधिकृत राष्ट्रीय हातमाग दिन चेन्नई येथे साजरा करण्यात आला. @चालू घडामोडी 2026✍ #🗝️Points
राष्ट्रकुल खेळ 2026: ग्लासगो येथे पार पडलेल्या 23 व्या राष्ट्रकुल खेळामध्ये भारताने एकूण 39 पदकांसह (13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य) चौथे स्थान पटकावले. @चालू घडामोडी 2026✍ #🗝️Points
🔷भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या 176 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला महासंचालकपदी नागपूरच्या डॉ. वर्षा आगलावे यांनी पदभार स्वीकारला आहे. *History and Structure Founded March 4, 1851, by Sir Thomas Oldham. Headquarters: Kolkata @चालू घडामोडी 2026✍ #🗝️Points
"पंखांना बळ आल्यावर आकाश गाठा, पण घरटे विसरू नका"✍
https://youtu.be/XLu2kZdIlDY
https://youtu.be/zpDQmb4q3Po
👆या व्हिडिओमध्ये संगणकाची मूलभूत माहिती, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, एमएस ऑफिस, नेटवर्किंग, इंटरनेट आणि सायबर सुरक्षेशी संबंधित ५० अतिमहत्त्वाचे प्रश्नोत्तर सोप्या मराठीत स्पष्टीकरणासह समाविष्ट केले आहेत.
https://youtu.be/BsY1HPFyfeA
👆 या व्हिडिओ/पीडीएफ मध्ये काय समाविष्ट आहे? १. ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्वाच्या समित्या (नाईक समिती, मेहता समिती इ.) २. ७३ वी घटनादुरुस्ती व घटनात्मक तरतुदी (कलम २४३) ३. ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसभा ४. पंचायत समिती व गट विकास अधिकारी (BDO) ५. जिल्हा परिषद, अध्यक्ष व CEO
https://youtu.be/-WIQzynX7zg
Quality Information = Particular Knowledge
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट प्रमुख घटक: - अनुसूचित जमाती संबंधित घटनात्मक कलमे (कलम २४४, २७५, ३३०, ३३२, ३३८-अ, ३४२ इत्यादी) - महत्त्वाचे आयोग व समित्या (ढेबर आयोग, लोकूर समिती, भुरिया समिती, झाझा समिती, NCST) - पेसा कायदा (PESA 1996) व वन हक्क कायदा (FRA 2006) - भारतातील व महाराष्ट्रातील विशेष संवेदनशील जमाती (PVTGs) - प्रमुख आदिवासी जमाती, त्यांची संस्कृती आणि ऐतिहासिक आंदोलने
https://youtu.be/duTVPAH9zow
https://youtube.com/playlist?list=PLE0OvAtlblTM&si=sQ__BgRDj11f1bTK
👆📌 व्हिडिओमध्ये काय समाविष्ट आहे? 1. भारताची भौगोलिक रचना आणि सीमा (Geography & Borders) 2. प्रमुख पर्वत, शिखरे आणि खिंडी (Mountains & Passes) 3. नद्या, जलप्रणाली आणि धबधबे (Rivers & Waterfalls) 4. हवामान, मृदा आणि जंगले (Climate, Soil & Forests) 5. खनिज संपत्ती, उद्योग आणि जनगणनेवरील प्रश्न (Minerals & Census) नेहमी विचारले जाणारे प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा!
https://youtu.be/5IOm_aiQ8UU?si=GTmHGdQEvVbpPe8G
👆जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 2026 यजमान देश कोणता आहे?
https://youtu.be/TbpW09Wpx_s