WARRIOR OFFICER
СтатистикаWarrior Officer हा फक्त channel नाही — तो MPSC aspirants चा मानसिक लढा जिंकण्याचा प्रवास आहे. ✔️ MPSC ची खरी reality ✔️ योग्य strategy आणि study direction ✔️ अपयश, burnout आणि self-doubt वर मात करण्याची ताकद Think like a WARRIOR, prepare like an OFFICER.
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 24
- Всего постов
- 34
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 3 131
- 1/48двое суток
- 3 588
- 1/72трое суток
- 3 869
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
без подписи
😊🙏🙏💐
🌟 अभिमानाचा क्षण! 🌟 आज आपल्या Warrior Officer परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस! ❤️ आपल्या 100 Days challenge परिवाराच्या सदस्य WARRIOR Pranali यांची STI (State Tax Inspector) पदावर निवड झाली आहे! 🎉🏆 ही केवळ एका पदाची निवड नाही; तर त्यांच्या मेहनतीची, सातत्याची, संयमाची आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाची ही पावती आहे. 💯 त्यांच्या या यशासाठी मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन! 💐 तुमच्या मेहनतीचा आज संपूर्ण Warrior Officer परिवाराला अभिमान आहे. आज तुमची निवड झाली… उद्या तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही प्रेरणा द्याल! 🔥 तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Keep rising. Keep inspiring. Keep becoming the Officer you dreamed of! ❤️🔥 Congratulations, Warrior Officer Pranali 👮♀️🏆 — WARRIOR OFFICER परिवार
https://youtu.be/17USifHmf8c
https://youtu.be/1xUOh-7oINE
https://youtu.be/RgiV3ZyjSD4
Another message that made my day. ❤️ Knowing that this challenge is genuinely helping you, making your preparation more structured and bringing you closer to your goal — this means the world to me. I may create the plans, lectures and challenges… but seeing you actually benefit from them is what makes all the effort worthwhile. Your progress is the real reward. 🥹❤️ Keep going. Stay consistent. Your hard work will definitely take you where you want to be. ✨ 😊🙏🙏 @warriorofficer
🔥 गट क पूर्वपरीक्षा 2026 | ECONOMICS IMP TOPICS अर्थशास्त्राच्या तयारीमध्ये नेमके कोणते Topics सर्वात महत्त्वाचे आहेत? 2023, 2024 आणि 2025 मधील PYQs मधून कोणते Topics वारंवार विचारले गेले आणि आगामी परीक्षेसाठी कुठे Focus करायचा, याचे महत्त्वपूर्ण Analysis आजच्या Lecture मध्ये घेणार आहोत. 🎯 📚 आजचा विषय: Economics – अतिशय महत्त्वाचे Topics ⏰ आज संध्याकाळी 7:30 वाजता 📌 Lecture अजिबात Miss करू नका! गट क पूर्वपरीक्षेची तयारी आता अधिक Smart आणि Targeted करा. 🔥 Warrior Officer YouTube Channel Subscribe करा https://youtube.com/@warriorofficer?si=ih9kpha64ncV6oKc — WARRIOR OFFICER 🦁
https://youtu.be/HhHxpXtrAXQ
https://youtu.be/4_yMgEpOu34
🔥 गट क पूर्वपरीक्षा 2026 | 75 DAYS TO GO! Warriors, तुम्ही केलेल्या request नुसार आता आपण प्रत्येक विषयातील Important Topics एक-एक करून घेणार आहोत. 🎯 सुरुवात करूया आपल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयांपासून — 🏛️ POLITY 📜 HISTORY या दोन्ही विषयांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने कोणते Topics सर्वाधिक महत्त्वाचे आहेत, 75 दिवसांत कोणत्या Topics ला Priority द्यायची आणि काय Revision करायचं याची स्पष्ट दिशा या Lecture मध्ये मिळेल. 🎥 आज संध्याकाळी 7:30 वाजता 📍 YouTube वर Lecture Upload होईल. ⏰ 7:30 वाजता YouTube वर नक्की उपस्थित राहा! आणि एक गोष्ट लक्षात ठेवा — 75 दिवसांत सगळं करण्याचा प्रयत्न करू नका… योग्य गोष्टींना योग्य PRIORITY द्या! 🔥 🎥 Warrior Officer YouTube Channel Subscribe करा https://youtube.com/@warriorofficer?si=ih9kpha64ncV6oKc 🚀 75 Days. Smart Preparation. Focused Revision. MPSC Selection. #WarriorOfficer #GroupC2026 #MPSC #75DaysToGo :::
https://youtu.be/-muBde4_r50
https://youtu.be/OT6Np97qASE