tgindex
Umesh Kudale

महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..

Последний пост
17:56
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
14
Всего постов
54
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
12 авг.
Подписчики
110 887
+341 за 3 дн.
Сутки
+58
+0,05%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
44,9 тыс
40 постов
Вовлечённость
40,4%
к подписчикам
Постов в день
2,0
всего 54
Упоминаний
7
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
29 360
1/48двое суток
33 646
1/72трое суток
36 288

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 17:563 5123120

    видео или голосовое, без подписи

  • 15 авг.9313удалён 18:15

    видео или голосовое, без подписи

  • 15 авг.15,3 тыс63143

    видео или голосовое, без подписи

  • 15 авг.20,6 тыс14563

    видео или голосовое, без подписи

  • 14 авг.30,8 тыс1 04885

    रयत-आई फाउंडेशन शिक्रापूर शिष्यवृत्ती.. आदेश भगत..❤️ परवा waiting मध्ये STI आज "SR" कष्टाच्या आड परिस्थिती कधी येत नाही.. #रयत

  • 14 авг.31,8 тыс75615

    आई - वडिलांना फोन केल्यानंतरचा पाहिला फोन तुम्हाला केलाय हा फोन घेतल्यावर आपण करत असलेले काम आनंदासोबतच समाधान देते हे अनुभवायला मिळते .. अटीतटीच्या उत्तुंग लढाईमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या आई -वडिलांचे मनापासून अभिनंदन.. रयत प्रबोधिनी सदैव तुमच्या सोबत होती यापुढेही असेल.. आम्ही फक्त पालखीचे भोई ❤️ 🙏 कम्बाईन म्हणजे रयतच ✌️🌱

  • 14 авг.31,3 тыс2387

    SR निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale

  • 14 авг.33,8 тыс124117

    STI CUT OFF 👆 Open ला एकही जागा नसल्याने ओपन चा cut off दिलेला नाही. @umeshkudale

  • 14 авг.33,1 тыс40167

    STI निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale

  • 14 авг.32,7 тыс46132

    ASO निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale

  • 14 авг.33,1 тыс32298

    Group B GML 2025 https://t.me/umeshkudale

  • 13 авг.35,6 тыс12245

    https://youtu.be/tFieRAOkC_g?si=x00ToRA6rwjl3Q3M समाजसुधारणा चळवळीतील महिला - 4

  • 13 авг.37,5 тыс176484

    संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार Content चा तोच दर्जा राखत, आयोगाच्या नवीन पॅटर्नला अनुसरून ही टेस्ट सिरीज सुरु होत आहे. 📅 सुरुवात: २३ ऑगस्ट २०२६ पासून 📝 परिपूर्ण सरावासाठी ७ दर्जेदार पेपर्स. 🌐 द्विभाषिक (Bilingual): सर्व पेपर्स मराठी + इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध. 🏫 MPSC परीक्षा हॉलचा प्रत्यक्ष अनुभव: सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेची भीती दूर होईल. 📄 A, B, C, D संच नुसार रचना. 🎬 सविस्तर विश्लेषण: प्रत्येक पेपरचे तज्ज्ञांमार्फत Online Video Discussion उपलब्ध. 📲 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Step-by-Step): (ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच करावयाची आहे ) rayattest.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आपले Profile तयार करा. Exam Form वर जाऊन तुमचे परीक्षा केंद्र (Center) निवडा. Fees भरून आपला प्रवेश तात्काळ निश्चित करा. 🌐 वेबसाईट: rayattest.in 9216950101 / 9216950303

  • 12 авг.42,5 тыс2111 544

    गट क पूर्व परीक्षा 2025 इतिहास विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये इतिहासात मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/umeshkudale

  • 10 авг.55,8 тыс12378

    https://youtube.com/live/qA_dtAkY2yI?feature=share कम्बाईनची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की करा 🙏 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही युट्युब वर वाटते तितकी सोपी परीक्षा नाही हे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी जाणता..त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. आज दुपारी 1:00 वाजता उमेश कुदळे 🙏

  • 7 авг.70 тыс2 896622

    हे Relate होत असेल तर गुलालाचा दिवस आणण्यासाठी जे काही असेल नसेल तर ते सगळं पणाला लावा पोरांनो.. मेहनत जरुर रंग लाती हे 🌼

  • 7 авг.69,8 тыс7348

    🔸येणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा आणि त्यामध्ये असलेल्या इतर परीक्षांच्या अनुषंगाने ' * चालू घडामोडी विषयाची * नेमकी तयारी कशी केली पाहिजे,यापूर्वीच्या गट क परीक्षेमध्ये आयोगाचा कल कशा पद्धतीने राहिला आहे. या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा करूया आज संध्याकाळी ठीक 6:00 वाजता 👍🏻 https://youtube.com/live/69W8cBbZqPY?feature=share

  • 7 авг.89,3 тыс196299

    श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृती ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते. या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक 👇 https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे. नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल. (ही शिष्यवृत्ती केवळ मुलांना दिली जाते ,जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ) उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी 🙏

  • 6 авг.57,4 тыс281151

    नुकताच गट क मुख्य परीक्षेमध्ये मध्ये शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी मदत केलेल्या स्त्रियांवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या प्रश्नांचा आयोगाचा सोर्स 👆 @umeshkudale

  • 6 авг.56,4 тыс16321

    🔥 मराठी व्याकरणासाठी आता वेगवेगळ्या पुस्तकांच्या मागे धावण्याची गरज नाही! रयत प्रकाशन प्रस्तुत 📕 ‘मराठी व्याकरण प्रश्नपुस्तक’ या प्रश्नपुस्तकामध्ये मिळणार— ✅ PYQ प्रश्नांचा सराव ✅ घटकनिहाय सराव प्रश्न ✅ सराव प्रश्नपत्रिका ✅ परीक्षाभिमुख प्रश्नसंच ✅ प्रश्नांचे VIDEO स्वरूपात विश्लेषण गट ‘ब’, गट ‘क’, तलाठी व सर्व सरळसेवा परीक्षांच्या मराठी विषयाच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त! 🎯 पुस्तक आपल्या नजीकच्या पुस्तकं दुकानांमध्ये उपलब्ध आहे अथवा तुम्ही www.rayatbooks.org वरून मागवू शकता 🙏