Think Like Guru
СтатистикаThis is official channel of Think Like Guru... If any queries whatsup me 8275563489
- Последний пост
- 12 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 9
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 2 163
- 1/48двое суток
- 2 478
- 1/72трое суток
- 2 673
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
याच्या मध्ये काही typing mistake झाली आहे का ??? 🤔🤔🤔 नेहमी civil सोडून इतर बाकी सर्व engineering चालते. इथे फक्त civil चालेन अस म्हटलं आहे. कसं काय ??
बऱ्याच जागांसाठी any Degree चे RR आले आहेत.... MPSC करणाऱ्यांसाठी येणारे वर्ष सुवर्ण ठरेल... 👍
DMER आणि आरोग्य विभाग दोन्ही वेगळे आहेत बरं का... उद्या कोणी दुसऱ्या ग्रूप मध्ये मेसेज केला की आरोग्य विभाग चे पण ह्यात प्रवेश नियम आहेत तर कृपया मला मेसेज करून विचारू नका.. मी आताच सांगून देतोय की DMER आणि आरोग्य विभाग दोन्ही वेगळे आहेत... 😅😅😅
स्वच्छता निरीक्षक पात्रता - डिग्री + SI प्रमाणपत्र Or SSC + SI diploma Chill व्हा आता... 😍😍😍😍😍
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
गट क पूर्व परीक्षा 2025 इतिहास विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये इतिहासात मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/umeshkudale
видео или голосовое, без подписи
#RTI - DHS vacancies till January 2026. 👉 आरोग्य supervisor - 12 जागा 👉आरोग्य सेवक (MPW )- 937 जागा 👉 आरोग्य निरीक्षक -144 जागा 👉 Lab technician - 296 जागा 👉 pharmacist - 136 जागा
видео или голосовое, без подписи
Day 2 - ब्रिटिश सुधारणा कायदा लोकमान्य टिळक गणित मध्ये - नफा आणि तोटा
📍 आरोग्य विभाग Mail Campaign 👉 MailCampaign साठी One tap link 👇👇👇👇👇👇👇👇 https://tinyurl.com/3b3du7b4
Day 1 - गट क भरती 1857 उठाव ( महाराष्ट्र सोबत ) छत्रपती शाहू महाराज हे दोन करा... बाकी दिवसाचा अभ्यास सुरूच ठेवा. गणित मध्ये - सरळव्याज करा.. ३० प्रश्न टार्गेट
Join kara
https://www.youtube.com/live/8lLsrb0yn0E?si=WsF1jQMsvSmYBl5D
महाराष्ट्र_गट_ब_राजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2026_सेट_B.pdf
COMB C 2025.pdf
8 पासून 8/20 पर्यंत आरोग्य विभाग General Discussion hoil... त्यानंतर कामगार विभाग आणि त्या नंतर 30 मिनिटे गट क बद्दल बोलूया
👍