tgindex
FORENSIC AARTI BIROLE

FORENSIC AARTI BIROLE

Статистика

📚🚨फॉरेन्सिक हब 🚨📚 📝 DPSI पदासाठी मुख्य विषय फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन विषयाची तयारी. टेस्ट सिरीज/झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि रोज रात्री 10 वा. : 10 प्रश्न क्विझ मार्फत संपर्क :8329222614 🔗You tube https://youtube.com/@ForensicHub

Последний пост
12 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
3
Всего постов
30
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео
В каталоге с
13 авг.
Подписчики
6 059
−6 за 3 дн.
Сутки
−8
−0,13%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 979
30 постов
Вовлечённость
32,7%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 30
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
518
1/48двое суток
593
1/72трое суток
640

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • 8 авг.1 26372

    видео или голосовое, без подписи

  • 6 авг.1 59111

    видео или голосовое, без подписи

  • 3 авг.1 9094

    видео или голосовое, без подписи

  • 3 авг.1 7268

    विभागीय पोलीस उपनिरीक्षक (Departmental PSI) म्हणून निवड झालेल्या सर्व अधिकारी बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🚔 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA), नाशिक येथे आपल्या प्रशिक्षणाचा नवा अध्याय सुरू होत आहे. हा प्रवास केवळ गणवेशातील एका पदाचा नाही, तर जबाबदारी, शिस्त, नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि जनसेवेच्या सर्वोच्च मूल्यांना आत्मसात करण्याचा आहे. आपण केलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे. आता अकादमीतील प्रत्येक दिवस नवीन ज्ञान, नवीन अनुभव आणि स्वतःला एक सक्षम, संवेदनशील व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घडविण्याची सुवर्णसंधी आहे. प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जा, प्रत्येक शिकवण मनापासून स्वीकारा आणि आपल्या कार्यातून महाराष्ट्र पोलीस दलाची परंपरा अधिक उज्ज्वल करा. गणवेश हा केवळ सन्मान नसतो, तर तो समाजाप्रती असलेल्या विश्वासाची, कर्तव्याची आणि जबाबदारीची शपथ असते. आपल्या प्रशिक्षणाचा प्रत्येक दिवस यशस्वी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरो. आपण सर्वजण उत्कृष्ट अधिकारी म्हणून घडून समाजसेवेत नवे आदर्श निर्माण करावेत, हीच मनःपूर्वक सदिच्छा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

  • 2 авг.1 518

    видео или голосовое, без подписи

  • 29 июл.2 0533

    видео или голосовое, без подписи

  • ♦️Dharmendra Pradhan Resignation: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला..

  • 25 июл.2 5944

    видео или голосовое, без подписи

  • 24 июл.2 20723

    🚨 नवीन Forensic Series सुरू! 🪰🔍 मृतदेहावरील किडे गुन्ह्याचे रहस्य कसे उलगडतात? 🧬 या Reel मध्ये जाणून घ्या: ✅ Forensic Entomology ✅ PMI (Postmortem Interval) ✅ Blow Fly चे महत्त्व ✅ तपासातील वैज्ञानिक भूमिका 🎥 Instagram Reel: https://www.instagram.com/reel/DbLjsLTNA75/?igsh=MWcybzg0dzhpZXY4ag== ❤️ Reel आवडल्यास Like, Share, Save करा आणि अधिक Forensic Updates साठी आमच्यासोबत रहा!

  • 23 июл.1 87615

    🚨 FORENSIC TEST OF THE DAY 🔬 🩸 रक्ताच्या डागांची प्राथमिक तपासणी कशी केली जाते? आजच्या Reel मध्ये जाणून घ्या: ✅ Kastle–Meyer Test ✅ Benzidine Test 📲 Reel पाहा: https://www.instagram.com/reel/DbJHQh5tu-J/?igsh=MWV6ZWFqMnF4ZTVvMQ== 💬 तुमच्या मते पुढचा Forensic Test कोणता असावा? कमेंटमध्ये सांगा!

  • 22 июл.2 2063

    видео или голосовое, без подписи

  • 17 июл.2 8601

    Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/LeToPL6KlX5Ed5NXmGvSbe?s=sh&p=a&ilr=0

  • 16 июл.3 24041

    🚨 Crime Story Series ⚖️ "पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण" मालिकेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! ❤️🙏 जर तुम्ही हा भाग अजून पाहिला नसेल, तर आत्ताच पाहा आणि तुमचे मत नक्की कळवा. 🎥 https://www.instagram.com/reel/Da2-k7rt-lW/?igsh=cXJ5dDFjNTB1amsx 🔬 अशाच आणखी गाजलेल्या True Crime Cases च्या फॉरेन्सिक विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा!

  • 15 июл.2 7332

    🔬 Crime Story Series | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण या गाजलेल्या प्रकरणामागील फॉरेन्सिक तपास आणि महत्त्वाचे पुरावे जाणून घ्या. 👇 🎥 Instagram Reel: https://www.instagram.com/reel/Da0eDJUtYTg/?igsh=cGF6Nm9oM3Mzbm0x 📲 Reel आवडल्यास Like ❤️, Comment 💬, Share 📤 करा आणि अधिक Forensic Updates साठी आमच्यासोबत जोडलेले रहा.

  • 14 июл.2 6611

    видео или голосовое, без подписи

  • 14 июл.2 64021

    मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम साहेब यांची भेट घेण्यासाठी आयोजित केलेल्या निवेदनावेळी उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थीवर्ग व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक आभार. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहिलात, विभागीय PSI जाहिरात व जागावाढीच्या मागणीसाठी एकजुटीने साथ दिलीत, याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.🙏 आपली ही एकजूट, सहकार्य आणि पाठिंबा निश्चितच आपल्या न्याय्य मागणीला बळ देणारा आहे. भविष्यातही असेच सहकार्य लाभत राहो, हीच अपेक्षा. आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! 🙏

  • 14 июл.1 8742

    🚨 FORENSIC CHALLENGE #001 चे उत्तर आले आहे! 🔍✅ तुम्ही 8 फॉरेन्सिक पुरावे ओळखले का? 🤔 आता योग्य उत्तर आणि प्रत्येक पुराव्याचे महत्त्व जाणून घ्या. 🎥 Reel पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇 https://www.instagram.com/reel/DaxzEbctRFs/?igsh=MTAybXN2cjY2Zm9mcQ== 💬 तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट Forensic Challenges साठी आमच्या चॅनेलसोबत जोडलेले रहा! 🔬 Aarti Birole's Forensic Hub 🚔🧬

FORENSIC AARTI BIROLE — tgindex