𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶
Статистика🕙 Gurukul prabodhini MPSC/UPSC🕚 ✏ स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ✏ ✔✔ Founder - Dnyaneshwar Patil.🔐 👉Current Affairs📰 👉 PDF Notes.📋 👉MPSC /UPSC 📚 👉Join https://t.me/gurukulprabodhini
- Последний пост
- 29 июл.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 290
- 1/48двое суток
- 1 478
- 1/72трое суток
- 1 594
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
Google Form Clarification | प्रश्नांमध्ये बदल आणि विद्यार्थ्यांच्या प्रत... https://youtube.com/watch?v=_MFcm_SAPuI&si=oIwL2pYGlGOjgwpE
भूमिका ठाम… मार्ग संविधानिक…! विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन (OMR) परीक्षेच्या मागणीसाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवाद सुरू आहे. आजची मिटिंग अजूनही सुरू आहे…! सायं. 4 वाजता मा. DCP साहेबांसोबत पुन्हा मिटिंग होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत…! आजच्या मिटिंगला विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते आणि सायंकाळच्या मिटिंगलाही विद्यार्थी प्रतिनिधी आमच्यासोबत असतील. पुढची प्रत्येक अपडेट वेळोवेळी देत राहू…! आपल्याकडे मुद्दे खूप आहेत… पण सध्या आपला एकच मुद्दा आहे… ऑफलाईन…! ऑफलाईन…!! ऑफलाईन (OMR)…!!!
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
видео или голосовое, без подписи
गट क जाहिरात आली.. ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून 👉 पदसंख्या : 2619
https://youtu.be/xZy3erUqhu0
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/9yz1Lc5Y9VQ
видео или голосовое, без подписи
आपल्यासाठी... आपला कार्यक्रम... दिनांक 23 मे 2026 संध्याकाळी 5.30 वाजता. स्थळ :- फडके हॉल, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे.
Dept. PSI परीक्षेमधून यशस्वी झालेल्या आपल्या सर्व पोलीस बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन.... आपले जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांनी कृपया गुरुकुल प्रबोधनी किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांच्या वैयक्तिक नंबरवर संपर्क साधावा. गुरुकुल प्रबोधनी, पुणे 9881002886 ज्ञानेश्वर पाटील सर 9022663543
🚨 नमस्कार, जय हिंद मित्रांनो! 🇮🇳 मी वैभव बोराडे 🔥 277 + 100 = 377 🏆 PSI निकाल 2026 — महाराष्ट्र प्रथम आपल्या सर्वांसाठी मी एक Telegram Channel सुरू केले आहे. 🔗(https://t.me/+bWyBDQte-zAzZjNl) ✅ चॅनलवर मिळणारे मार्गदर्शन : 📌 पूर्व परीक्षा (Prelims) * स्ट्रॅटेजी * इंग्रजीचे महत्त्वाचे Topics * Reference Books * Batch कोणती घ्यावी मार्गदर्शन * PYQ Analysis * Logic वापरून Questions सोडवणे 📌 मुख्य परीक्षा (Mains) * Law Reference Books * इतर विषयांचे Reference Books * Forensic चा अभ्यास कसा करावा * Law & Forensic साठी कोणती Batch घ्यावी * 30+ Marks ची Lead कशी घ्यावी * Pre + Mains अभ्यासाचे योग्य Planning 🎯 याशिवाय अभ्यास, Motivation, Strategy आणि Exam संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल.
https://youtu.be/sDJBKSvwvT4
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
Dept.PSI 2023 353.50 🔥
видео или голосовое, без подписи