tgindex
Manohar Bhole Official

Manohar Bhole Official

Статистика
@manoharbholeВидеоанглийский

To provide useful knowledge to aspirants of competitive examinations..

Последний пост
14 авг.
Последнее чтение
12:41
Постов за неделю
5
Всего постов
27
Тип
открытый
Язык
английский
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
5 852
−1 за 3 дн.
Сутки
+2
+0,03%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
759
27 постов
Вовлечённость
13,0%
к подписчикам
Постов в день
0,7
всего 27
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
394
1/48двое суток
451
1/72трое суток
486

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • भाग 15 वा 👌 Input Collection : Processing : Delivery.

  • 🚨 MPSC/UPSC ची तयारी करताय? मग ही माहिती तुमच्यासाठीच! 📚🔥 यशस्वी करिअरची सुरुवात योग्य मार्गदर्शनापासून होते. Rajmudra Academy मध्ये अनुभवी शिक्षक, गुणवत्तापूर्ण नोट्स, नियमित टेस्ट सिरीज आणि परिणामकारक मार्गदर्शनासह स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करा. 🎥 हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या तयारीला योग्य दिशा द्या. ✅ अनुभवी Faculty ✅ नियमित Test Series ✅ Concept Based Learning ✅ MPSC | UPSC | Competitive Exams 📞 आजच प्रवेशासाठी संपर्क करा. ❤️ Like करा | 💬 Comment करा | 📤 Share करा | 📌 Save करा . . MPSC Classes, UPSC Coaching, Competitive Exam Preparation, Government Job, Maharashtra Competitive Exams, Rajmudra Academy, Study Motivation, Exam Guidance . . #RajmudraAcademy #MPSC #UPSC #CompetitiveExams #GovernmentJobs #StudyMotivation #ExamPreparation #MaharashtraStudents #CareerGrowth #Education #Learning #Success #StudyHard #ReelsIndia #ExplorePage

  • एक प्रश्न आणि निरव शांतता... #dignityoflabour काल पुण्यामध्ये प्रवास करत असताना या ऑटोवाल्या काकांची ओळख झाली. यांचे वय 76 वर्ष. होय, 76 वर्ष. मी सहजच घरगुती गोष्टींची चौकशी केली. घरी कोणकोण असते? तुम्ही ऑटो चालवायचे सोडून इतर काही काम करता का? कधीपासून ऑटो चालवता? मूळचे कुठले? मुलबाळं किती? थोडावेळ ते स्तब्ध होते, पण हळूहळू नंतर बोलायला लागले. ते म्हणाले, साहेब, मला एक मुलगा आहे. अगोदर एका फायनान्स कंपनीत काम करायचा पण आता नाही. माझी मजबुरी म्हणजे,मला घर चालवण्यासाठी काहीतरी काम करावंच लागतं. मी त्यांना सहजच एक प्रश्न केला, " तुम्हाला या वयामध्ये थकवा येत नाही? " माझ्या ह्या प्रश्नानंतर ते एकदम स्तब्ध झाले. पुण्यातल्या वाहतुकीच्या गोंगाटातसुद्धा त्यांच्या मनातील निरव शांतता स्पष्ट जाणवत होती. बऱ्याच वेळ गेल्यानंतर ते म्हणाले, "काय करणार आता????"

  • 10 वी, 12 वी नंतर UPSC / MPSC चा अभ्यास कसा करायचा? (भाग - 14) 🎯📚 . ​लेखनाची परीक्षा म्हणजे नेमकी काय? स्पर्धा परीक्षांमध्ये 'लेखन कौशल्य' का महत्त्वाचं असतं? जर लेखनाची आवड नसेल, तर यश मिळवणं कसं शक्य आहे आणि उत्तरं कशी सुंदर मांडली पाहिजेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 👇 . . ​📍 पत्ता: राजमुद्रा अकॅडमी, स्विस बेकरीच्या वर, श्रीनगर, नांदेड. 📞 संपर्क क्रमांक: 9403000330 / 9405008384 / 9405008485 . . ​#UPSC #MPSC #RajmudraAcademy #Nanded #UPSCPreparation #MPSCGuidance #12thStandard #CompetitiveExams #SuccessJourney #StudyMotivation

  • Video from Rajmudra Academy Pune

  • भाग 13 वा 🙋‍♂️

  • Video from Rajmudra Academy Pune

  • 6 авг.1 008

    यह लिखने की Exam हैं.... *10 वी, 12 वी पासून* *(आता घरी बसून करा)* *MPSC | UPSC* *राजमुद्रा फाउंडेशन ONLINE बॅच* सुरू करत आहोत तारीख : 7 ऑगस्ट 2026 वेळ: सायंकाळी 6 वाजता App link:👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt *बॅचची वैशिष्ट्ये* 1) Whatsapp ग्रुपवरुन अभ्यासाचा आढावा. 2) नांदेड शाखेत शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी. 3) दर आठवड्याला Test. 4) सर्व विषयांची Basic पासून तयारी. 5) NCERT वर आधारित नोट्स 6) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास. 7) Live सोबत Recorded सुद्धा 8) मनोहर भोळे सरांचे मार्गदर्शन. 9) विषय समजून देण्यावर भर 10) विषयांचे सखोल ज्ञान असले अनुभवी शिक्षक. 11) दररोज न चुकता वेळापत्रकाप्रमाणे होणारे लेक्चर्स. 12) मनोहर भोळे सरांचा या क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव. 13) विद्यार्थ्यांसाठी होमवर्क व पालकांशी चर्चा. 14) अजूनही बरेच काही..... *मनोहर भोळे’ज *राजमुद्रा* *अकॅडमी, पुणे* *संपर्क:* 9403000330, 9405008384, 9405008485 App 🖇️ link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkx

  • Video from Rajmudra Academy Pune

  • 10वी / 12वी नंतर UPSC / MPSC चा अ0वी / 12वी नंतर UPSC / MPSC चा अभ्यास कसा करायचा? भाग 11 . . स्वप्न तुमचं, जबाबदारी आमची! 🤝 १०वी आणि १२वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अचूक दिशा आणि योग्य नियोजन असणं अत्यंत गरजेचं आहे. राजमुद्रा अकॅडमी घेऊन येत आहे UPSC / MPSC Special Foundation Series (भाग - १३), ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय किंवा महाविद्यालयीन पातळीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन मिळते. ✨ या सिरिजची मुख्य वैशिष्ट्ये: 🎯 १०वी/१२वी नंतर अभ्यासाची योग्य व भक्कम सुरुवात 📚 बदलत्या पॅटर्ननुसार अचूक दिशा व नियोजन 👨‍🏫 तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोलाचे मार्गदर्शन ⚡ बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हलची परिपूर्ण तयारी 💬 तुमचा प्रश्न: तुम्ही सध्या कितवीत आहात किंवा कोणत्या वर्गात अभ्यास करत आहात? Comment मध्ये नक्की सांगा! 👇 . . ⏳ आजच आपल्या भविष्याची योग्य दिशा ठरवा आणि राजमुद्रा अकॅडमीसोबत यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 📍 पत्ता: राजमुद्रा अकॅडमी, स्विस बेकरीच्या वर, श्रीनगर, नांदेड. 📞 संपर्क: 9403000330 | 9405008384 | 9405008485 📲 अधिक माहितीसाठी Bio मधील लिंकवर क्लिक करा किंवा थेट DM करा! . . #RajmudraAcademy #UPSC2027 #MPSC2027 #UPSCPreparation #MPSCPreparation #NandedClasses #CompetitiveExams #SpecialFoundation #UPSCFoundation #MPSCFoundation #CivilServicesPrep #StudyMotivation

  • Video from Rajmudra Academy Pune

  • 1 авг.1 0732

    (आता घरी बसून करा)* *MPSC | UPSC* *राजमुद्रा फाउंडेशन ONLINE बॅच* सुरू करत आहोत तारीख : 2 ऑगस्ट 2026 वेळ: सकाळी 11 वाजता App link:👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt *बॅचची वैशिष्ट्ये* 1) Whatsapp ग्रुपवरुन अभ्यासाचा आढावा. 2) नांदेड शाखेत शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी. 3) दर आठवड्याला Test. 4) सर्व विषयांची Basic पासून तयारी. 5) NCERT वर आधारित नोट्स 6) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास. 7) Live सोबत Recorded सुद्धा 8) मनोहर भोळे सरांचे मार्गदर्शन. 9) विषय समजून देण्यावर भर 10) विषयांचे सखोल ज्ञान असले अनुभवी शिक्षक. 11) दररोज न चुकता वेळापत्रकाप्रमाणे होणारे लेक्चर्स. 12) मनोहर भोळे सरांचा या क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव. 13) विद्यार्थ्यांसाठी होमवर्क व पालकांशी चर्चा. 14) अजूनही बरेच काही..... *मनोहर भोळे’ज *राजमुद्रा* *अकॅडमी, पुणे* *संपर्क:* 9403000330, 9405008384, 9405008485 App 🖇️ link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt

  • Video from Rajmudra Academy Pune

  • *10 वी, 12 वी पासून* *(आता घरी बसून करा)* *MPSC | UPSC* *राजमुद्रा फाउंडेशन ONLINE बॅच* सुरू करत आहोत तारीख : 2 ऑगस्ट 2026 वेळ: सकाळी 11 वाजता App link:👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt *बॅचची वैशिष्ट्ये* 1) Whatsapp ग्रुपवरुन अभ्यासाचा आढावा. 2) नांदेड शाखेत शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी. 3) दर आठवड्याला Test. 4) सर्व विषयांची Basic पासून तयारी. 5) NCERT वर आधारित नोट्स 6) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास. 7) Live सोबत Recorded सुद्धा 8) मनोहर भोळे सरांचे मार्गदर्शन. 9) विषय समजून देण्यावर भर 10) विषयांचे सखोल ज्ञान असले अनुभवी शिक्षक. 11) दररोज न चुकता वेळापत्रकाप्रमाणे होणारे लेक्चर्स. 12) मनोहर भोळे सरांचा या क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव. 13) विद्यार्थ्यांसाठी होमवर्क व पालकांशी चर्चा. 14) अजूनही बरेच काही..... *मनोहर भोळे’ज *राजमुद्रा* *अकॅडमी, पुणे* *संपर्क:* 9403000330, 9405008384, 9405008485 App 🖇️ link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • विद्यार्थी मित्रांच्या सूचनांचे स्वागत 🙋‍♂️🙋‍♂️ दिनांक 1 एप्रिल ते 15 मे या कालखंडातील चालू घडामोडीवर आपण राजमुद्रा अकॅडमीच्या नांदेड शाखेत एक 100 गुणांची Test घेतली होती. या पेपरमधील प्रश्नांचा दर्जा पूर्णपणे exam oriented ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा पेपर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी येथे देत आहे. सर्वांच्या सूचनांचे स्वागत असेल.तुमच्या सूचनांनंतर पेपर मध्ये आणखीन "परीक्षाभिमुखपणा" आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

  • 30 июл.1 0095

    видео или голосовое, без подписи

  • 30 июл.1 0125

    видео или голосовое, без подписи

Manohar Bhole Official — tgindex