tgindex
𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

Статистика

Dept.PSI 2026 पूर्व तसेच मुख्य,COMBINE GROUP B ,C राज्यसेवा,सरळसेवा परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू. https://youtube.com/@psiprabodhini?si=rCNPUl9rJ4UKmYe

Последний пост
14 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
1
Всего постов
31
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
7 531
−13 за 4 дн.
Сутки
−10
−0,13%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 640
31 постов
Вовлечённость
35,1%
к подписчикам
Постов в день
0,1
всего 31
Упоминаний
2
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
412
1/48двое суток
472
1/72трое суток
509

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 6 авг.1 90583

    без подписи

  • 6 авг.1 82222

    без подписи

  • 6 авг.1 7982

    без подписи

  • 6 авг.1 74912

    без подписи

  • 6 авг.1 7502

    без подписи

  • 5 авг.1 932314

    🍀✨ ज़ख्मी है वजूद मेरा, पर गुरूर बाकी है, मेरी शांत धड़कनों में एक फितूर बाकी है... ज़हर ज़िल्लतों का पी लिया है, मुस्कुरा कर मैंने, अब बस रगों में इंतकाम का सुरूर बाकी है... जो समझ बैठे थे मुझे महज़ मिट्टी का खिलौना, उनको जवाब देना बाकी है..! मेरी हर हार का जहर पी लिया है मैंने.. मेरा जितना अभी बाकी है... ©रुपेश...✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 4 авг.2 3171218

    खाजगी वाहनावर पोलीस लिहणे गुन्हा नाही कोलकत्ता उच्च न्यायालय निर्णय.pdf ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 3 авг.2 773662

    🍀✨ उद्यापासून #DPSI2023 बॅच चे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण MPA नाशिक येथे सुरू होत आहे. त्याबद्दल सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन.. तुमचा अभ्यास ,कष्ट आणि त्याग या सर्व गोष्टींचे फळ म्हणजे उद्याचा दिवस आहे..❤️ जाहिरात काढण्याच्या प्रक्रियेपासून आपण सोबत होतो.. या प्रवासाच्या सर्व कडू - गोड आठवणी कायम स्मरणात राहतील.. तुमच्या सोबत MPA ला प्रशिक्षणास येऊ शकलो नाही याची खंत हृदयाच्या एका कोपऱ्यात कायम राहील...😔 परंतु लवकरच तुमच्या मागून आम्ही येणारच आहोत यात काही शंका नाही..😊 उद्यापासून तुमचा एक नवीन प्रवास सुरू होत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा...💐💐💐 ©रुपेश...✍

  • 2 авг.2 46311

    🍀✨ मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 30 июл.3 5463811

    ⚠️ Update मंगळवारी मंत्रालय येथील झालेल्या बाबी... ✅ DPSI 2026 साठी 92 जागा व्यतिरिक्त जास्तीच्या जागा सध्या उपलब्ध नाहीत त्यामुळे DG ऑफिस चा अहवाल निरंक आला आहे. ✅ बऱ्याच ठिकाणी जाऊन जागा वाढीकरिता भेटलो आहे परंतु जागावाढ होण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील. अन्यथा जागावाढ होणार नाही. ✅ दक्षता प्रमाणपत्र आणि वयाबाबत धोरणात्मक निर्णय यासंदर्भात विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त बाजू मांडली आहे त्याकरिता अनेक ठिकाणी भेटून वरिष्ठांना मुद्दा समजावून सांगितला आहे... आता शासन काय निर्णय घेईल हे आपल्याला सांगता येत नाही. ✅ परीक्षा कधी होईल? अभ्यासक्रम? आणि परीक्षा योजनेबाबत? सध्याच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील वातावरणामुळे काहीही स्पष्ट नाही.( सगळ्या गोष्टी आयोगाच्या अखत्यारीत आहेत आणि सर्व गोपनीय असल्याने ते कोणालाही माहीत नाही.) ✅ सध्या पाठपुरावा व प्रयत्न करणे आणि वाट बघणे इतकेच आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रयत्न करणाऱ्यांना साथ द्या व कधीतरी वेळात वेळ काढून आपणही पाठपुरावा करण्यासाठी या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 29 июл.3 20421

    без подписи

  • 29 июл.3 384220

    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 29 июл.3 41417

    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 29 июл.3 387134

    🍀✨ परिस्थितीपेक्षा कठोर गुरू या जगात नाही... वाईट काळाने एक गोष्ट मात्र कायमची शिकवली... रडून प्रश्न सुटत नाहीत, छातीवर दगड ठेवून लढल्याशिवाय नशीबही दार उघडत नाही.. म्हणून संकटाला शाप समजू नका.. कारण उद्याचं कर्तृत्व आजच्या वाईट काळाच्या भट्टीतच घडत असतं.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 27 июл.3 31211

    ⚠️महत्वाचे. कृपया सर्वांनी तात्काळ आपले "X account" ( जूने ट्विटर )  उघडावे.🙏

  • 27 июл.3 60218

    🍀✨ माकडांचा कळप सिंहा वर तोपर्यंतच हसत असतो, जो पर्यंत त्याचा पिंजरा उघडत नाही..!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 26 июл.3 940274

    🍀✨ वय वाढल्यावर कळतं की.. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत असेलच कायम अस नाही.. वय वाढल्यावर कळतं की वाद घालून कुठलाच मार्ग निघत नाही.. वय वाढल्यावर कळतं की काही माणसं फक्त तुम्हाला शिकवायला, तुमच्या आयुष्यात येतात.. वय वाढल्यावर कळतं की, वेळ जाऊन देणं हा एकच मार्ग असतो.. वय वाढत गेल्यावर कळतं की गोष्टी आता फक्त आपल्यापुरता मर्यादित राहिल्या नाहीत.. वय वाढत गेल्यावर कळतं की नात टिकवण महत्वाच असतं, बाकी गोष्टी adjust करता येतात... वय वाढत गेल्यावर कळतं की,कोणीतरी सोबत असणं शेवट पर्यंत महत्त्वच असतं.. वय वाढत गेल्यावर कळतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही होणार नाही.. वय वाढत गेल्यावर कळतं की वेळ निघून गेल्यावर काहीच नाही करता येत.. वय वाढत गेल्यावर कळतं की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो जरी आपल्याला त्या कितीही आवडत असल्या तरीही.. वय वाढत गेल्यावर कळतं की आता निर्णय घेणं तेवढं पण सोपं नाही राहिलं आहे जेवढं आधी होतं.. वय वाढत गेल्यावर कळतं की आता तुम्हालाच सगळं सांभाळायचं आहे.. काळजी घ्या...❤️ ©रुपेश...✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 26 июл.3 03366

    🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

  • 25 июл.3 012214

    🍀✨ वयाने वाढलो की समज वाढते' असं म्हणतात, पण खरंतर 'धक्के' पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडायचो, आज त्या प्रश्नांचे अर्थच बदलून गेलेत. वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही, तर 'स्थितप्रज्ञ' बनवते. स्थितप्रज्ञ म्हणजे आनंदात हरवून न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा. आयुष्याने काय दिलं यापेक्षा, आयुष्याने काय काढून घेतलं आणि तरीही आपण कसे उभे राहिलो, यातच आपला खरा विजय असतो. स्वतःला न हरवू देता, परिस्थितीना शरण न जाता जगणं, हेच तर आयुष्य ! ❤️✨ शुभ रात्री✨❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini