🇮🇳PSI🚔GURU🇮🇳
СтатистикаPSI बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत सर्व मार्गदर्शन.. by उद्धव ढवळे सर-9890904397 🏆अभिनव नवभारत सर्व लींक्स-🏆 https://linktr.ee/Abhinav_navbharat https://youtube.com/channel/UCS8QY3
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 281
- 1/48двое суток
- 322
- 1/72трое суток
- 347
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर! 🇮🇳 🎯 अभिनव नवभारत सोबत परीक्षेची तयारी… यशाची हमी! तुमच्या सरकारी स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट, पुणे घेऊन आले आहे खास 20% OFF ऑफर! 🔥 📚 अनुभवी शिक्षकांची टीम 🎥 Live + Recorded Lectures 📝 नियमित Test Series 📖 अभ्यास साहित्य (PDF) 🎯 अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन 💥 अभिनव नवभारतच्या सर्व कोर्सवर 20% सूट! 🎁 Offer Code: JAYHIND20 ⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठीच! 📱 आजच अभिनव नवभारत App डाउनलोड करा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा. 📍 अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट, पुणे 📞 7038456869,9890904397 https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza
@psiguru
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन... ✍️"हजारो वर्षांपासूनची आपली अमूल्य संस्कृती आणि वारसा ज्यांनी जपून ठेवला.. प्राणी पक्षी वृक्ष यांना देव मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आणि वंचित आहे. जिथे जिथे आदिवासी आहे तिथली जंगले आणि वनसंपदा सुरक्षित आहे.. आदिवासी हे निसर्गसरक्षक असून अश्या आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीं काळाची गरज आहे.. आज 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा...! @psiguru
आदरणीय आमदार बच्चु कडू साहेब यांचे MPA DIRECTOR यांच्याशी बोलणे झाले असून दीड महिन्यात PSI 2024 मुलांना प्रशिक्षण साठी बोलवणार आहेत. @psiguru
видео или голосовое, без подписи
उद्या मंगळवार दिनांक 28/06/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता गार्डन गेट मंत्रालय येथे सर्वांनी यावे. काही गोष्टी msg वर सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतः इकडे आलात तर तुम्हाला परीक्षेची सद्य स्थिती समजेल. आणि जागावाढ बाबत आपल्या मनात असलेली शंका दूर होईल.🙏🏻🙏🏻 खालील प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करा- 8421900379, 9970018897
🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
आपल्या सर्वांचे लाडके.. मा.उद्धव ढवळे सर..आणि सौ.ढवळे मॅडम, यांना पुत्र रत्न प्राप्त झाल्या बद्दल.. सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐💐💐
⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन कोड - VITTHAL20 🚨 ऑफर 24,25 जुलै पर्यंत लागू असेल. 🎯 ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza 📲 9890904397 उद्धव ढवळे सर
@psiguru
संबंधित विषयावर आदरणीय बच्चु कडू साहेब हे सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरध्वनी द्वारे बोलले होते. तसेच इतर संवर्गच्या जागा ह्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासाठी देखील पत्र दिले होते. *धन्यवाद बच्चु भाऊ.* 🙏
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे. सदर विनंतीस अनुसरुन मा.DG ऑफिसला सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती केली आहे. लवकरच त्याअनुषंगाने अतिरिक्त मागणीपत्राच्या स्वरूपात PSI 2026 ची मोठी जाहिरात निघन्यायाची शक्यता आहे. सदर पाठपुराव्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब, आमदार बच्चु कडू साहेब, मा.उद्धव ढवळे सर आणि समस्त महाराष्ट्र कोअर कमिटी यांचे विशेष आभार. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
видео или голосовое, без подписи
@psiguru
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи