👮Departmental psi👮
Статистикаविभागीय पोलीस उप निरीक्षक पदाची तयारी करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांसाठी उपयुक्त असे telegram चॅनेल खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा..
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 29
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 240
- 1/48двое суток
- 1 421
- 1/72трое суток
- 1 532
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास आता FIR दाखल करावा लागणार - सर्वोच्च न्यायालय https://www.instagram.com/reel/Db7X79woaFM/?igsh=MWpwMWQ3azJ1cHoyZQ==
видео или голосовое, без подписи
अगला स्टेशन #MPA #finaldestination #dpsi #dreampost #psi tag your friends https://www.instagram.com/reel/DY6LkumIb2L/?igsh=azhyemJ4ZHc0bDFl
"MPA म्हणजे..." "MPA हे फक्त प्रशिक्षण केंद्र नाही... ते पोलीस कर्मचाऱ्याला सक्षम अधिकारी बनवणारी तपश्चर्येची भूमी आहे. त्या पवित्र प्रवासासाठी निघालेल्या प्रत्येक सहकाऱ्याला मनःपूर्वक शुभेच्छा!"
उद्या मंगळवार दिनांक 28/07/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता गार्डन गेट मंत्रालय येथे सर्वांनी यावे. काही गोष्टी msg वर सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतः इकडे आलात तर तुम्हाला परीक्षेची सद्य स्थिती समजेल. आणि जागा बाबत आपल्या मनात असलेली शंका दूर होईल. संख्या जास्त दिसून दे म्हणजे समोरूनही तसाच प्रतिसाद मिळेल 🙏🏻🙏🏻😊
⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन कोड - VITTHAL20 🚨 ऑफर 24,25 जुलै पर्यंत लागू असेल. 🎯 ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza 📲 9890904397 उद्धव ढवळे सर
⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे. सदर विनंतीस अनुसरुन मा.DG ऑफिसला सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती केली आहे. लवकरच त्याअनुषंगाने अतिरिक्त मागणीपत्राच्या स्वरूपात PSI 2026 ची मोठी जाहिरात निघन्यायाची शक्यता आहे. सदर पाठपुराव्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब, आमदार बच्चु कडू साहेब, मा.उद्धव ढवळे सर आणि समस्त महाराष्ट्र कोअर कमिटी यांचे विशेष आभार. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
BNSS- गैरपरिरोध केलेल्या व्यक्तींसाठीची झडती - कलम 100 https://www.instagram.com/reel/Da24qbysUzV/?igsh=MTdpYmhoanphZ2VwMQ==
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सत्र क्र. 115 batch मधील PSI ते API प्रोमोशनतून रिक्त होणाऱ्या संभाव्य PSI पदांचा समावेश नवीन मागणीपत्रात करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यासाठी मा. गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब यांच्याकडून DG Office ला दूरध्वनी द्वारे सूचना गेल्या आहेत.त्यामुळे 92 जागाच्या मागणीपत्रात आता निश्चित पणे वाढ होईल.🙏 @psiguru
गृहराज्य मंत्री योगेश जी कदम साहेब यांनी केलेल्या सूचनेनुसार लवकरच दक्षता प्रमाणपत्रातील किरकोळ शिक्षेच्या अटी रद्द करण्याबाबतचा DGP ऑफिस चा स्वयंस्पष्ट अहवाल सादर होईल, त्यानंतर GR मध्ये सुधारणा होईल. सकारात्मक रहा.. अभ्यास चालू ठेवा 🙏आपला पाठपुरावा चालू आहे. 🙏
видео или голосовое, без подписи
... साहेबांनी स्वतः आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट अपलोड केली आहे..आपल्या बाबतीत( DPSI ) साहेब किती सकारात्मक आहेत ..त्याबाबत प्रत्यक्षात आज जे होते त्यांनी बघितले असलेच...ह्या पोस्ट माध्यमातून देखील आपल्याला दिसेल....त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल आपल्या सकारात्मक भावना व्यक्त करा... Thanks योगेशजी कदम साहेब..🙏 आपण नेहमी तरुणांच्या पाठीशी उभे असता 🙏 https://www.instagram.com/p/Dax3Kc_DA8Z/?img_index=4&igsh=MW0yMnJmeDZjcXVvdQ==
DPSI जागा वाढ, दक्षता प्रमाणपत्र सुधारणा, वयवाढ संदर्भाबाबत आज रोजी मा.मंत्री योगेश कदम साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले..यावेळी उद्धव ढवळे सर,ज्ञानेश्वर पाटील सर, बापूसाहेब शेळके सर आणि महाराष्ट्रातील पोलीस बांधव कोअर कमिटी उपस्थित होते..... सर्व प्रश्न लवकर मार्गी लागतील... https://www.instagram.com/reel/Dax1SqboGbJ/?igsh=MTN6Nm14aTlpa2lkNA==
#DPSI #दक्षताप्रमाणपत्र #जागावाढ
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
सर्वांनी दि 14/07/2026 रोजी 12.00 वाजता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आकाशवाणी आमदार निवास गार्डन गेट जवळ मंत्रालय मुंबई येथे यावे. कॅबिनेट झाल्यानंतर मंत्री महोदय भेटणार नाहीत त्यामुळे सर्वांनी वेळेवर येण्याची काळजी घ्यावी कारण आपल्या वेळे इतकाच दुसऱ्यांचाही वेळ अमूल्य आहे आणि वेळेवर आल्यास सर्व मीटिंग व्यवस्थित होतील व आपले कामे देखील मार्गी लागतील. संपर्क मनोज यादव सर 9970018897