Rayat Psi Departmental exam
Статистика- Последний пост
- 22 июл. 2025 г.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.. रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏 धन्यवाद.. तुमचाच, उमेश कुदळे सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या: https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale
"Mindset with Umesh Kudale" आयोगाने दिलेला अभ्यासक्रम अभ्यासून पूर्ण झालाय, वेग वेगळ्या पुस्तकांमधून आयोगाचे प्रश्न सोडवून झालेत, विश्लेषणाची पुस्तके सुद्धा वाचून झालेत पण अजून विषयावर पाहिजे तेवढी पकड येत नाही. यासाठी रामबाण उपाय म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका मधून आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण... आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडून आयोगाच्या फायनल निकालपर्यंत एकच उपाय "Mindset Program" यासाठी भेटुयात 4:00 वाजता. लिंक : https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत. पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मे ला दाखवून देऊयात. ✌️ "Revision Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात. जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र.. Revision Program 4.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद
आज दुपारी 1 वाजता, "विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी” “संपुर्ण तुलनात्मक अभ्यास” - विशाल लोंढे "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 फायदा होईल करून घ्या 🙏🙏 https://bit.ly/3ZGgRNz
नमस्कार , "Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे. सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो.. त्याचाच पुढचा भाग "Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत. आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू. आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता Youtube - https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच.. "Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇 https://t.me/rayatnotes
https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE 2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.
रयत सन्मान सोहळा २०२४ विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे… कृपया शक्य तितके शेअर करावे.. https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4
रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने मागील वर्षीचा आपल्या सगळयांचा रयत सन्मान सोहळा स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठा कौतुक सोहळा होता. हा सोहळा दैदिप्यमान आणि अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी,पोस्ट होल्डर, या सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे या सर्वांची मोलाची मदत झाली होती.. या सोहळ्यातील अविस्मरणीय आठवणी आपल्या सगळयांसाठी .. या ही वर्षी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नक्की या.. आम्ही वाट पहात आहोत..🌿 https://youtu.be/ccGRFNJL5ec
सगळ्यांचे दणदणीत अभिनंदन आपण घेतलेल्या कष्टाचे चीझ झाले.❤️
जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे.. रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी.. या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात.. Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04 तुमचाच, उमेश कुदळे 🙏🙏
✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत. ✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात. ✓ इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या लिंक : https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share आज 5 वाजता
येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू, आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.. आम्ही येतोय.. नक्की या 🙏
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड.. काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील.. नक्की या.. वाट पाहतोय🌿
जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8273
https://www.youtube.com/live/S6XDC5hBrNo?si=iwhVhmwMsb2R_CKY Bye Bye 2023 with umesh kudale sir ठीक : 6:15 वाजता
पुर्व परीक्षा पार पडली…आपला एक टप्पा पार पडला. आता टार्गेट मुख्य परीक्षा..! एकाच छताखाली…संपुर्ण मुख्य परीक्षेची तयारी..रयत प्रबोधिनी सोबत.. लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/432809/awtbs?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
आज सांय ४. वाजता उमेश कुदळे सर यांचे सेशन होईल. लिंक - https://youtube.com/live/qKEYl587ppE?feature=share
https://forms.gle/uUs1xvrsY614ToiDA सगळ्यांनी काळजीपूर्वक मार्क्स भरा म्हणजे आपल्याला कट ऑफ चा अंदाज येऊन जाईल. - उमेश कुदळे