Rayat Lectures & Notes
Статистикаरयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
- Последний пост
- 10:33
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 14
- Всего постов
- 254
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 27 743
- 1/48двое суток
- 31 793
- 1/72трое суток
- 34 290
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial
गट क पूर्व परीक्षा 2025 सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये सामान्य विज्ञान मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes
Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆
आयोगाच्या मागील प्रश्नांचा संदर्भ घेऊन येणाऱ्या गट पूर्व परीक्षेत अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत. यावर चर्चा करण्यासाठी भेटुयात सकाळी 11.00 वाजता लिंक : https://youtube.com/live/gAvDCa4fBF0?feature=share
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial
видео или голосовое, без подписи
गट क पूर्व परीक्षा 2025 राज्यव्यवस्था विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये राज्यव्यवस्था मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes
नमस्कार, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत होते ती टेस्ट सिरीज येत्या 23 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पद्धतीने शाळांमध्ये बाकड्यावर बसून पेपर देण्याचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीला मॅच करणारे पेपर आणि दर्जेदार व्हिडिओ स्वरूपात डिस्कशन या टेस्ट ची प्रमुख बाजू आहे. यावर्षी नवीन काय? - आयोगाच्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला अनुसरून प्रश्नाची रचना. सायकॉलॉजिकल वॉरफेर साठी तयारी. - एकाच वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया. - ऑनलाइन परीक्षा लॅपटॉप वर वेबसाईट लॉगिन करून वीना अडथळा सोडवता येणार. प्रवेश घेण्यासाठी - वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. त्यात आपले प्रोफाईल बनवा सर्व माहिती व्यवस्थित टाका तिथे असलेला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या परीक्षेची निवड करा आणि आपले शुल्क भरून प्रवेश निश्चित करा. धन्यवाद 🙏
2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल भूगोल विषयाच्या सर्व बॅचेसवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा घ्या कुपन कोड - FREEDOM25 1) बेसिक टू ॲडव्हान्स 1) https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs ( पुस्तकसहीत) 2)https://awtbs.on-app.in/app/oc/871340/awtbs? (पुस्तकविना) 2). Fastrack Batch https://awtbs.on-app.in/app/oc/877599/awtbs 3).Topic wise PYQ Batch https://awtbs.on-app.in/app/oc/875789/awtbs? ( Topicwise PYQ ) 4).वन डे रिव्हीजन बॅच https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs? ( One Day Revision ) ॲाफर कालावधी- 11 ॲागस्ट ते 15 ॲागस्ट
गट क पूर्व परीक्षा 2025 इतिहास विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये इतिहासात मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes
गट क पूर्व परीक्षा 2025 अर्थशास्त्र विषयाचे प्रश्न व टॉपिक विश्लेषण मागील वर्षी झालेल्या पेपर मध्ये अर्थशास्त्र मध्ये कोणत्या टॉपिक वर आयोगाने प्रश्न विचारले होते. ते वरील विश्लेषनामधे दिलेले आहे, ते टॉपिक लिहून काढा. व वरील टॉपिक वर पुढील काळात जास्त लक्ष द्या. Pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. अश्याच माहितीसाठी जोडलेले रहा ☺️ धन्यवाद🙏 https://t.me/rayatnotes
https://youtube.com/live/qA_dtAkY2yI?feature=share कम्बाईनची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की करा 🙏 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही युट्युब वर वाटते तितकी सोपी परीक्षा नाही हे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी जाणता..त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. आज दुपारी 1:00 वाजता उमेश कुदळे 🙏
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи