Group C Mains (Super-60) 2023
Статистика- Последний пост
- 29 апр.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
1 रुपयाची ताकद..💪 जून महिन्यात गट ब पूर्व आणि जुलैमध्ये गट क पूर्व परीक्षा पार पडणार आहे... यावर्षी विविध संवर्ग जाहिरातीमध्ये वाढणार, त्यामुळे येणारी जाहिरातीतील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. सर्व विषयांचा आपला अभ्यास एका ठिकाणी आणण्यासाठी येणाऱ्या 1 मे पासून बहुप्रतिक्षित REVISION MENTOR PROGRAM सुरू होत आहे. खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https://shorturl.at/sPOIj फी -1 रुपया 🙏 रयत म्हणजे रिझल्ट ❤️✌️
👉 Combine ची तयारी करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून खालील ग्रुपला जोडलेले रहा.. 👉 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न आणि डेटा सध्या ग्रुप वर अपलोड होत आहे. चुकवू नका 🙏 https://t.me/umeshkudale
https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB आज रयतच्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मची आज सुरुवात होणार आहे. रयत कुटुंबाचा भाग म्हणून तुमची मदत लागणार आहे शक्य आहे तिथे वायरल करा आणि संध्याकाळी साडेआठ वाजता लेक्चरला नक्की हजर रहा.. खूप खूप धन्यवाद तुमचा उमेश कुदळे
" रयतचा मानाचा फेटा " महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा लाडका आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सन्मान सोहळा लवकरच पार पडतोय.. आपण केलेल्या कष्टाच्या आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाच्या जोरावर आपण यश प्राप्त केले त्याबद्दल आपले विशेष कौतुक. रयत प्रबोधिनीलाही ही प्रवासात आपल्या सोबत चालता आल्याचे समाधान आहे. आपण ऑनलाइन ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून रयतशी जोडले गेलेले असाल तर आपल्यासह आपल्या कुटुंबाचा यथोचित सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्याला आमंत्रित करण्यासाठी कृपया खालील गुगल फॉर्म भरून सहकार्य करावे ही विनंती.. https://shorturl.at/YRGhq तुमचीच, रयत प्रबोधिनी 🙏
सेवेचे ठायी तत्पर.. रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.. रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏 धन्यवाद.. तुमचाच, उमेश कुदळे सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. तात्या आज रयत प्रबोधिनीचा वर्धापनदिन..तुम्ही असतात तर आमच्या पाठीवर थाप टाकली असती याची खात्री आहे. रयतवर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार.. आज तुमच्या,माझ्या,'आपल्या 'संस्थेचा वर्धापन दिन. रयतच काम जबाबदारीने पुढे नेत रयते साठी सदैव काम करत राहू 🙏 उमेश कुदळे, कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी. 🙏🙏🌱
आज -10:30 वाजता. मराठी व्याकरण. ' Fastrack Revision Batch.' 🎯15 दिवसाचे नियोजन 🎯 व्याकरण घटक विश्लेषण.. अनेक मुद्दयांवर चर्चा करूयात...👍 https://www.youtube.com/live/rVDcdOvtlXA
Mindset Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/XFiON Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील lecture पाहून घ्या: https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share Mindset Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल वर जॉइन व्हा: https://t.me/mindsetwithumeshkudale
"Mindset with Umesh Kudale" आयोगाने दिलेला अभ्यासक्रम अभ्यासून पूर्ण झालाय, वेग वेगळ्या पुस्तकांमधून आयोगाचे प्रश्न सोडवून झालेत, विश्लेषणाची पुस्तके सुद्धा वाचून झालेत पण अजून विषयावर पाहिजे तेवढी पकड येत नाही. यासाठी रामबाण उपाय म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका मधून आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण... आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडून आयोगाच्या फायनल निकालपर्यंत एकच उपाय "Mindset Program" यासाठी भेटुयात 4:00 वाजता. लिंक : https://youtube.com/live/LXcbn7FVArc?feature=share
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत. पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मे ला दाखवून देऊयात. ✌️ "Revision Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात. जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र.. Revision Program 4.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद
निवड झालेल्या सगळयांचे खुप अभिनंदन.. तुमच्या, तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले पोरांनो..✌️ रयत ला तुमच्या प्रवासात चालता आले याचे समाधान आहे.. मानाचा फेटा वाट पाहतोय ❤️❤️
आज - 5 वाजता आपण आज फक्त व्याकरणाची 'strategy ' पाहुयात.. कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात?? व्याकरणात कोणते घटक महत्त्वाचे आहेत?? कोणते घटक कमी महत्त्वाचे आहेत..? या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात... 🎯👍 https://youtube.com/live/xXrUU1myvTM?feature=share
https://www.youtube.com/live/5ZFoqhQuX1s?si=hhJAsLipXm2CUnf_ भेटुयात 4:00 वाजता
नमस्कार, तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत , Rayat Revision Program 1.0 Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त. शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे. "Prediction Series & Rayat Revision Program 3.0" आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा. वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel "13 दिवस = 30 तास " संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की तीन ते चार मार्कांची वाढ होईल" Revision+ Prediction PYQ + Prediction Question & Points आजपर्यंत तुम्ही ज्या पुस्तकातून इतिहास वाचला आहे ते उद्या 1:00 वाजेपर्यंत एकदा overlook करून घ्या . - उमेश कुदळे "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 https://bit.ly/onedayonline
#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे. आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा. - उमेश कुदळे. Join: @umeshkudale
नमस्कार , "Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे. सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो.. त्याचाच पुढचा भाग "Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत. आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू. आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता Youtube - https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच.. "Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇 https://t.me/rayatnotes
https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE 2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.
रयत सन्मान सोहळा २०२४ विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे… कृपया शक्य तितके शेअर करावे.. https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4
रयत सन्मान सोहळा रयते पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळयांची मदत लागणार आहे. हा सन्मान सोहळा आपल्या घरचा कार्यक्रम आहे रयत सोहळा पोहोचवण्यासाठी जशी शक्य तशी मदत नक्की करा.. खालील ग्रुप जॉईन करा जेणे करून आपल्याला सर्व अपडेट्स मिळतील 🙏🙏 तुमचाच, उमेश कुदळे 🙏🙏 https://t.me/Rayatsanman2024