tgindex

𝗔𝘀𝗽𝗶𝗿𝗮𝗻𝘁'𝘀 𝗗𝗿𝗲𝗮𝗺 𝗖𝗼𝗿𝗻𝗲𝗿©️🚨

Статистика
@AspirantsDreamCornerанглийский

स्पर्धा परीक्षेमध्ये रस्ता चुकलेल्या तरुणाईसाठी पुन्हा नव्याने उभारी द्यायला सुरु केलेला Platform 🔜🔝 App https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb YouTube https://youtu.be/y3TiXfKW5zc?si=3b27cmNuTWSFceJz

Последний пост
19:56
Последнее чтение
ещё не заходили
Постов за неделю
18
Всего постов
61
Тип
открытый
Язык
английский
В каталоге с
13 авг.
Подписчики
7 185
+1 280 за 5 дн.
Сутки
+494
+7,38%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 823
40 постов
Вовлечённость
39,3%
к подписчикам
Постов в день
2,6
всего 61
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
2 465
1/48двое суток
2 824
1/72трое суток
3 046

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 19:562578

    उद्यापासून Regular Alternate Day ला Current Free Batch Lecture असतील.... तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की सांगा.... उद्या आर्थिक घडामोडी Lecture Application मध्ये उपलब्ध होईल...!!

  • 16:071 0661412

    छोटीशी Trick WBC वर Group B ला साधा प्रश्न होता पाठच होणार 🔥

  • 08:211 802161

    Genuine Feedback Free batch आहे नक्कीच पण Quality As it is आहे 🙌

  • 04:442 041136

    MPSC च्या Limitless अभ्यासाला Limit लावण्याचे काम करतात त्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका....! - Aspirant's Dream Corner

  • 17 авг.3 049196

    Nov 2025 To July 2026 आर्थिक घडामोडी Lecture परवा Application मध्ये उपलब्ध होईल.... तोपर्यंत तुम्च्या मित्र आणि मैत्रिणींना देखील सांगा... #Current Free Batch

  • 17 авг.3 40761

    स्वतंत्र Economics Batch Fees आजपासून वाढणार आहे आपल्यापैकी कोणाला Join करायचे असल्यास 12 पर्यंत करून घ्या.... Fact+ Concept + Pyq एकदा Demo अवश्य पहा🙌

  • 16 авг.3 4692722

    पैशाअभावी आता कुणी चालू घडामोडी पासून वंचित राहणार नाही 1 लाखापेक्षा जास्त पैसे मी या बॅच मधून कमवू शकत होतो पण गेल्या 3-4 वर्षात तुम्ही सर्वानी दिलेल प्रेम आणि विश्वास यापुढे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत.... तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की सांगा की चालू घडामोडी साठी पैसे घालवू नका आपली Batch मोफत आहे... Aspirant's Dream Corner

  • 16 авг.3 437558

    135 ते 140 दरम्यान marks असून आपल्या मुलींच Selection झाल नाही यावरून अंदाज लावा Group B Mains 2026 ला स्पर्धा किती असेल ? First 500 मध्ये नाव पाहिजे नाहीतर post मिळणार नाही हे सत्य आहे.... Demotivate नाही तर Aware करत आहे... Group C साठी सुद्धा तगडी स्पर्धा आहे class वाले काय 2 महिन्यात तलाठी करतील तुम्हाला पण ते स्वप्नात त्यामुळे योग्य मार्गदर्शन घ्या आजकाल खूप भारी भारी trap आहेत Pass झालेला classes साठी हिरा असतो आणि Fail झालेला काय कोळसा का? अरे तुमचाच class केलेला असतो आणि नापास झाला तुमचा तर तुम्ही कधी म्हणता का हा आमचा विद्यार्थी एक मार्क ने राहिला.... किती ते Marketing 😅 पटल तर शेअर करा Aspirant's Dream Corner

  • 15 авг.3 22854

    Economics Poverty lecture उपलब्ध झाले आहे ✔️ Batch याच महिन्यात पूर्ण होईल ते पण Concept + Fact + Current + Questions 🔥 आज आणि उद्यासाठी केवळ 149 ₹ Fees असेल https://aspirantsdreamcorner.akamai.net.in/new-courses/26-economics-360

  • 15 авг.3 009817

    आपल्या सर्व Batch बद्दल माहिती यातील Current Batch बिलकुल Free आहे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की सांगा.... https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.zekxb

  • 15 авг.2 77511

    80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

  • 14 авг.2 784153

    निकालाची PDF आयुष्य बदलून टाकते Result आलेत त्यांच्या घरात आनंद होतो आणि थोड्याफार मार्क ने राहिला त्यांचा जीव घुसमटत राहतो.... Class वाल्या Respected शिक्षक वर्गाने थोड भान ठेवाव जसे झालेले तुमचे आहेत तसेच Fail झालेले देखील तुमच्याकडेच होते.... असो निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार तसेच थोड्याफार मार्क ने राहिला असाल तर Aspirant's Dream Corner सदैव तुमच्या सोबत आहे.... तूर्तास इतकच ☘

  • 14 авг.2 734288

    अभिनंदन करीना गंगाराम कोळी 💐 ज्या प्रवासात सतत टिकून राहावं लागतं, तिथे तिने सलग तीन वर्षे पूर्व परीक्षा गाजवली, आणि 2024 च्या परीक्षेत आपली STI ही ओळख निर्माण केली! कष्टाचं चीज कसं होतं, हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलं... वयाच्या 23 व्या वर्षी मिळवलेले यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी आहे... खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Aspirant's Dream Corner

  • 14 авг.2 330101

    November 2025 ते July 2026 अस Cover करणार आहोत त्यामुळे Data Update होत आहे म्हणून lecture ला उशीर होत आहे.... Free Current Batch

  • 13 авг.2 61392

    Thank You Pratiksha For Your Valuable Feedback Aspirant's Dream Corner हा नुसता class नाही तर 2020 पासून प्रशासनात आपले 450 पेक्षा जास्त अधिकारी आपले विद्यार्थी आहेत..... PSI,STI,ASO,SR किंवा इतर गट क असे एकही पद नाही जिथे आपले विद्यार्थी नाहीत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.... आगामी काळात देखील आपल्या मुली आणि मुले तुम्हाला निकालात दिसतील.... विद्यार्थी मित्रांच्या याच प्रेमामुळे आपण चालू घडामोडी Batch मोफत ठेवली आहे ती तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा...

  • 12 авг.2 2961

    TA 2024 1st Order dated.12.08.26.pdf

  • 12 авг.2 5204

    Science Batch वर जो विश्वास दाखवला आहे एकच सांगेल Science अवघड वाटणार नाही आणि पुस्तक देखील वाचाव लागणार नाही 🙌 State Board + NCERT + Lucent मधील Data आधारित Lecture Course Purchase करताना Coupon Apply करून घ्या ☘

  • 12 авг.2 6081

    आज संध्याकाळी Current Free Batch आर्थिक घडामोडी Lecture App मध्ये उपलब्ध होईल 🙌

  • 11 авг.3 0031

    ज्यांना Science साठी स्वतंत्र Class हवा आहे त्यांनी ही बॅच जॉईन करावी आज दुपारनंतर मूळ Fees राहील.... Ncert+ State Board+ Lucent Fact आधारित lecture एकदा Demo पहा Science नक्की सोपे वाटेल 🙌 https://aspirantsdreamcorner.akamai.net.in/new-courses/25-science-360-

  • 10 авг.3 135121

    Hello विद्यार्थी मित्रांनो थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पहिला Video Application मध्ये उपलब्ध झाला आहे.... पाहून घ्या तुमच्या प्रतिक्रिया देखील माझ्यापर्यंत पोहोचवा..... ही Batch आपण Paid ठेवली असती तरी Admission होतातच पण माझ्यावर आणि आपल्या Platform वर असलेला तुमचा विश्वास यापुढे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत.... तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना देखील सांगा ☘ Aspirant's Dream Corner