𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴
СтатистикаYT channel - https://m.youtube.com/c/SwadhyayeLearning App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📲WhatsApp click👇👇 https://wa.me/+919595221584/?text 📞Call - 9595221584
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 12
- Всего постов
- 62
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 846
- 1/48двое суток
- 969
- 1/72трое суток
- 1 045
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🇮🇳🇮🇳🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
🇮🇳Happy Independence Day
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
Group B Mains 2025 चे ASO, STI, SR Cutoff....👆
310.50
видео или голосовое, без подписи
व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा तुमचे पूर्व परीक्षेचे मार्क्स 100% वाढतील.
वरील व्हिडिओ पूर्व परीक्षेच्या स्ट्रॅटेजी बद्दल आहे खूप प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या आहे ज्यांनी तुमचा स्कोर 100% 60 मार्क्स च्या पुढे जाईल त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ बघा. ज्या अभ्यासामध्ये वारंवार चुका होतात त्या चुका होणार नाही आणि तुमचा पूर्व परीक्षेबरोबर मुख्य परीक्षेच्या पेपर 2 चा पण अभ्यास होईल.
https://youtu.be/_h48b6_6xhU?si=ZHpbcw1wMCwDIp24
जे मुलं RTO ची तयारी करताय ज्यांना वेळ कमी मिळतो अभ्यासाला त्यांच्यासाठी VIMP टॉपिक ची लिस्ट काढून दिलेली आहे एवढे जरी केलं तरी तुम्ही पूर्व परीक्षा नक्की पास व्हाल वरील व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यामध्ये दिलेले टॉपिक लिहून घ्या आणि तेवढेच करा. वरील व्हिडिओ पूर्ण बघा👆
https://youtu.be/eFwQVnGrmXE?si=fZxSg7I8AtToR_ZT
इतिहास टेस्टचे विश्लेषण https://youtu.be/4NT7OpkBJOs?si=MMx7k27PNe2kikJK
आजची इतिहास विषयाची टेस्ट.
उद्या 11 वाजता आपली इतिहास या विषयाची टेस्ट आहे. जे मुलं आणि मुली नाशिक मध्ये आहे त्यांनी आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या सेंटरला येऊन टेस्ट द्या आणि जे मुलं ऑनलाईन तयारी करताय त्यांनी 11 वाजता पेपर सोडवा ॲप मध्ये टाकला जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट एकच मिशन आहे यावर्षी पास व्हायचे आहे.
FREE Test series विषय - इतिहास तारीख - उद्या दि. 9 ऑगस्ट वेळ - 11 वा स्थळ - स्वाध्याय अकॅडमी सेंटर, अशोक स्तंभ, नाशिक MPSC गट क + तलाठी + AMVI पूर्व परीक्षा करिता Score Booster Program 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ☎️ संपर्क https://wa.me/919595221584
9 ऑगस्ट ला आपला इतिहास या विषयावरील पेपर आहे. हा पेपर संपूर्ण इतिहासाचा सिल्याबस कव्हर करतो ज्यावर मागच्या दहा वर्षांमध्ये आयोगाने mpsc combine group c ला प्रश्न विचारलेले आहे. सर्वांनी उद्या महत्त्वाचे टॉपिक वाचून घ्या रविवारी 11 वाजता नाशिक मध्ये असाल तर सेंटरला पेपर द्यायला या आणि ऑनलाइन देत असाल तर 10.30 AM वाजता पेपर अँपवर टाकला जाईल सर्वांनी तो टाईम लावून सोडवा. तुमची इतिहासाची पूर्ण रिविजन त्यामुळे होईल. काळजी करू नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत तुम्हाला ही एक्झाम पास व्हायचंय एवढे एकच लक्षात ठेवा आम्ही जेवढे देतोय ते व्यवस्थित करा.
Live सुरू झाले आहे सर्वांनी जॉईन व्हा........
https://www.youtube.com/live/UdFcB26Q7Fs?si=Ziev3pRMVZq13PM2
https://www.youtube.com/live/UdFcB26Q7Fs?si=Ziev3pRMVZq13PM2