tgindex
Последний пост
10 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
1
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
19 982
+48 за 3 дн.
Сутки
+28
+0,14%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
17,8 тыс
18 постов
Вовлечённость
89,1%
к подписчикам
Постов в день
0,1
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
4 129
1/48двое суток
4 731
1/72трое суток
5 103

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 10 авг.4 656125

    https://youtube.com/live/qA_dtAkY2yI?feature=share कम्बाईनची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की करा 🙏 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही युट्युब वर वाटते तितकी सोपी परीक्षा नाही हे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी जाणता..त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. आज दुपारी 1:00 वाजता उमेश कुदळे 🙏

  • 16 июн.17,8 тыс95

    https://www.youtube.com/live/YznkJ13q72c?si=QYjJBUZNexId8wSR गट ब पुर्व परीक्षेचा पेपर झाला आता पुढे काय ? 6:30 वाजता लाईव्ह.. उमेश कुदळे 🙏

  • 16 июн.16,9 тыс1720

    गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे बॅच -2 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. उमेश कुदळे 🙏

  • 13 июн.14,7 тыс85

    https://www.youtube.com/live/zwWmm4Axo5U?si=JGw-BS_bDwz_wVYG परीक्षेला जाण्यासाठीची सगळी तयारी जोरदार सुरुय.. नित्यनियमाने परीक्षेच्या पूर्वीचे महत्त्वाचे लेक्चर म्हणजेच.. परीक्षेला जाता जाता.. आज दुपारी 3:00 वाजता.. भेटूयात..

  • 9 июн.14,1 тыс115

    सामान्य विज्ञान Foresight Series - Day 4 आज संध्याकाळी - ६ वाजून ५ मिनिटानी … प्रश्नाच्या माध्यमातून predictions जाणून घेण्यासाठी नक्की या… धन्यवाद लिंक- https://youtube.com/live/z1PbFWJns5s?feature=share

  • 7 июн.14,9 тыс282

    видео или голосовое, без подписи

  • 7 июн.14,8 тыс27296

    आज रयतच्या वतीने टेस्ट सिरीजचा पेपर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आज वेळ मिळेल तेव्हा पेपर सोडवून ठेवा.. उद्या या पेपरचे रयत प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनेल वरून डिस्कशन घेतले जाईल. - उमेश कुदळे https://t.me/rayatnotes

  • 30 мая20,2 тыс2532

    गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे 📅 परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. 🕹 बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे. 🕹 बॅच -2 🎓 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेलेली वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. 🌐 पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. 📍 उमेश कुदळे 🙏

  • 27 мая15,3 тыс147

    आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) भूगोल 2) राज्यशास्त्र 3) सामान्य विज्ञान कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात.. https://youtube.com/live/KeWAmb23PZs?feature=share 6:00 वाजता लाईव्ह..

  • 27 мая13,5 тыс113

    आज दिवस चौथा .. '5:00 वाजता' 'भूगोल विथ अतुल सर' लिंक : https://youtube.com/live/UuuemQ1w1eo?feature=share

  • 26 мая14,8 тыс2014

    कालच्या लेक्चर मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) इतिहास 2) अर्थव्यवस्था 3) गणित बुद्धिमत्ता कोणत्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे त्या मुद्द्यांची यादी करूयात आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याच्या रिविजन भर देऊयात.. भेटूया संध्याकाळी 6:00 वाजता लाईव्ह 🙏 https://www.youtube.com/live/BPbwpCeEORM?si=DJIk1wfj4yPzNNxI

  • 23 мая15,6 тыс132

    'पॉलिटी प्रेडिक्शन विथ पवार सर ' राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा बेस ठेवत आजपासून संयुक्त गट ब पूर्वसाठी आणि गट क मुख्यसाठी प्रेडिक्शन सिरीज सुरू होत आहे.. लिंक - https://youtube.com/live/OiwKH5OnVQE?feature=share नक्की हजर रहा दररोज संध्याकाळी ८:०० वाजता लाईव्ह 🙏

  • 21 мая17 тыс104

    https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात.. कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशाच्या प्रवासाची सुरुवात आजपासून होत आहे. संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ही तयारी रयत सोबत करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही विनंती.. उमेश कुदळे 🙏

  • Messages in this channel will be automatically deleted after 1 month

  • Messages in this channel will be automatically deleted after 1 month

  • Messages in this channel will be automatically deleted after 1 month

  • 5 февр.27,9 тыс5267

    पूर्वला रयत.. मुख्यला पण रयतच..🤞 गुलालापर्यंत सोबत ❤️

  • 31 янв.21,1 тыс1915из rayatnotes

    Rayat Improvement Program = तुमच्या यशाची खात्रीशीर वाटचाल... Lecture + Improvement program  (Updation + Value Addition ) 👉 मराठी आणि English विषयात (Paper 1)  आयोगाचे PYQs सोबतच Authentic Source मधून दररोज 50 प्रश्नांची तयारी + Vocabulary. 👉Paper 1 च्या दोन Comorehensive Test 👉 दररोज Maths & Statistics विषयाच्या 22 प्रश्नाची तयारी. 👉 Paper 2 मधील Non Conventional Part जसे की Science & Tech , General Science , Economics,  Enviornment, Law इ. विषयांवर अधिक भर , सोबतच Conventional Part जसे की राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांची MCQs च्या माध्यमातून तयारी. 👉 4400+ MCQs च्या माध्यमातून Paper 1 व Paper 2 चा संपूर्ण syllabus cover ⏰ बॅच सुरू: 2 फेब्रुवारी ,2026 👉Fess: Rs. 1999/- लिंक: https://awtbs.courses.store/790061?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

  • 15 янв.27,2 тыс3116

    गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेची तयारी करून अंतिम गुणवत्ता यादीमध्ये जाण्यासाठी महत्त्वाची असणारी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित सुपर ६० मुख्य बॅच सुरु झालेली आहे. बॅच कालावधी -75 दिवस 1) पेपर -1 मराठी साठी मा. श्री विशाल सुतार सर आणि इंग्रजीसाठी श्री. गणेश कड सर यांचे दर्जेदार अध्यापन ( व्याकरण+ शब्द संग्रह + उतारा ) याच्या संपूर्ण कव्हरेज सह. 2) पेपर -2 साठी रयत प्रबोधिनीची दर्जेदार जीएस ची टीम. 3) विज्ञान-तंत्रज्ञान,अर्थशास्त्र कायदे, स्टॅटिस्टिक्स, पर्यावरण या GS च्या नॉन कन्वेंशनल सिलॅबस कव्हरेज सह.(सुरुवात याच विषयांसह) 4) वरील दोन्ही पेपरच्या सराव टेस्ट आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज या मध्ये समाविष्ट असणार आहेत. 5) झूम मीटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आढावा सत्र घेतली जातील. 6) पहिलीच मुख्य परीक्षा देऊन अंतिम गुणवत्ता यादीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा रयत प्रबोधिनीचा उपक्रम.. आपल्या मुख्य परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी नक्की विचार करा.. उमेश कुदळे 🙏

  • 28 авг. 2024 г.32,2 тыс72

    या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे.. रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी.. या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात.. Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04 तुमचाच, उमेश कुदळे 🙏🙏

Rayat Combine Test — tgindex