Kedar Barole
Статистикаस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 7
- Всего постов
- 33
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 5 807
- 1/48двое суток
- 6 654
- 1/72трое суток
- 7 177
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सगळ्यांना खूप शुभेच्छा.. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सामान्य विज्ञान आणि तंत्रद्न्यान संदर्भात असलेल्या सर्व बॅचेस वर 25% सूट असणार आहे. ही ऑफर केवळ १५ आणि १६ ऑगस्ट या दोन दिवशी असेल. कूपन कोड - INDIA25
रयत-आई फाउंडेशन शिक्रापूर शिष्यवृत्ती.. आदेश भगत..❤️ परवा waiting मध्ये STI आज "SR" कष्टाच्या आड परिस्थिती कधी येत नाही.. #रयत
आजच्या यादीत निवड झालेल्या सर्व मित्रांचे खूप अभिनंदन 🥳 रयत चा हातभार तुमच्या या मेहनतीला लागला याचा आम्हाला अत्यंतिक आनंद आहे... आनंद साजरा करा हा क्षण पुन्हा येत नाही....
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 🥳 नवीन सामान्य विज्ञान (General Sceince) - Beginner's Batch 2026 सुरू होतेय. यात संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी असलेल्या या विषयातील सर्व मुद्द्यांना अगदी बेसिक पासून आपण पाहणार आहोत. 🎯वैशिष्ट्ये: • एकूण ४५+ लेक्चर्स यात होतील. • तीस दिवसात दिवसाला दोन याप्रमाणे सर्व लेक्चर्स कव्हर होतील. • लेक्चर्स लाईव्ह तसेच रेकॉर्डेड असतील. • स्वतःच्या हस्तलिखित नोट्स लेक्चर दरम्यान तयार होतील. १२+ मार्क्स या विषयात हवे असतील तर नक्की जाईन करा... कोर्स सुरुवात - सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ वेळ - दुपारी ३.३० वाजता कोर्स लिंक - येथे क्लिक करा (उद्यापासून या कोर्स वर स्वातंत्र्य दिनानिमित्त 25% डिस्काउंट ची ऑफर सुरू आहे. यानंतर अशी ऑफर नसणार आहे. केवळ २ दिवसाठी ऑफर असेल) धन्यवाद जाईन @kedarbarole
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026साठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज' (ONLINE + OFFLINE) नेहमीप्रमाणे तुमचा भरघोस प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार Content चा तोच दर्जा राखत, आयोगाच्या नवीन पॅटर्नला अनुसरून ही टेस्ट सिरीज सुरु होत आहे. 📅 सुरुवात: २३ ऑगस्ट २०२६ पासून 📝 परिपूर्ण सरावासाठी ७ दर्जेदार पेपर्स. 🌐 द्विभाषिक (Bilingual): सर्व पेपर्स मराठी + इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध. 🏫 MPSC परीक्षा हॉलचा प्रत्यक्ष अनुभव: सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेची भीती दूर होईल. 📄 A, B, C, D संच नुसार रचना. 🎬 सविस्तर विश्लेषण: प्रत्येक पेपरचे तज्ज्ञांमार्फत Online Video Discussion उपलब्ध. 📲 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Step-by-Step): (ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच करावयाची आहे ) rayattest.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आपले Profile तयार करा. Exam Form वर जाऊन तुमचे परीक्षा केंद्र (Center) निवडा. Fees भरून आपला प्रवेश तात्काळ निश्चित करा. 🌐 वेबसाईट: rayattest.in 9216950101 / 9216950303
तलाठी भरती तसेच आगामी सर्व पूर्व तसेच गट ब मुख्य परीक्षेसाठी Fastrack General Science रिव्हिजन बॅच उद्यापासून लाईव्ह तसेच रेकॉर्डेड सुरू होतेय. {Bilingual Batch} 🎯 बॅच मध्ये खालील गोष्टी कव्हर होतील. • गट क पूर्व परीक्षेचा सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका अनुसरून मुद्देसूद आणि सोपे वाटणारे सामान्य विज्ञान. • ३५ लेक्चर्स आणि २० टेस्ट च्या माध्यमातून संपूर्ण विषयाची रिव्हिजन. • केवळ १४ टॉपिक मधून १०-१२ मार्क्स खात्रीशीरपणे मिळवून देणारी एकमेव बॅच. ⭐ कोणी करू नये - ज्यांना अजिबातच सामान्य विज्ञान येत नाही त्यांनी कृपया बेसिक टू अँडव्हान्स बॅच करावी (ऑगस्ट मध्ये सुरू होईल). ही बॅच गट क पूर्व साठी तसेच गट ब मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट रिव्हिजन स्वरूपात बनवण्यात आली आहे. 🔗कोर्स लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/877142/awtbs Batch start date- Monday, 27 July 2026 Lecture Timing- सकाळी 11 वाजता
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ. 2) Topic Wise सराव प्रश्न. 3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP). 4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका. आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील.. आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूयात .. आज सविस्तर चर्चा करूयात.. संध्याकाळी 5:00 वाजता.. मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏🌼
तलाठी भरती तसेच गट क परीक्षेमधून मधील अनेक पदांना मिळवण्यासाठी यावर्षी सुवर्ण संधी आहे... आपल्याला सर्वांना कल्पना आहेच गट ब आणि गट क संवर्गात "रयत म्हणजे रिझल्ट" हे समीकरण मागील ६ वर्षापासून अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे.. या वर्षीदेखील अत्यंत कमी कालावधीत आणि रयत च्या सुपरिचित अशा सुपर ६० मॉडेल नुसार या परीक्षेची तयारी तसेच संपूर्ण प्लॅनिंग तुमची रयत तुमच्यासाठी घेऊन येत आहे... सोमवार पासून विज्ञान या विषयापासूनच याची सुरूवात होत आहे.. आणि विज्ञान विषयात मार्क्स येऊ शकतात हे तुम्हाला आता मनापासून पटलेला असावं अशी आशा आहे... नक्की जाईन करा आणि आपल्या अभ्यासाला • दर्जेदार आणि परिपूर्ण तसेच मर्यादित लेक्चर्स • सुनियोजित सराव (महत्तम सराव) • पेपर आणि PYQ चे कव्हरेज • महत्तम आउटपुट या माध्यमातून सुनियोजित करण्याचा प्रयत्न सत्यात उतरावा.. कोर्स लिंक - येथे क्लिक करा.. जाईन @kedarbarole
अश्या कोणत्याही प्रकारे तुम्ही गुंतवणूक करा असे कोणतेही आवाहन मी कधीही करत नाही हे तुम्ही जाणता आणि हे मी आज पण आज स्पष्ट करतो. या सर्व जाहिराती टेलिग्राम वर Auto Generated असतात आणि त्यावर ad असे लिहलेले असते.या जाहिराती मध्ये माझा फोटो विनपरवानगी वापरला गेला आहे. अनेक टेलिग्राम चॅनेल वर ही पोस्ट दिसत आहे.ही पोस्ट दाखवण्यामध्ये कोणत्याही टेलिग्राम ग्रुप चॅनेल आणि ऍडमिन यांचा काहीही सहभाग नाही हे ही या निम्मिताने समजून घ्यावे. सर्व विद्यार्थ्यांनो तुमचा वेळ,श्रम आणि पैसे अभ्यासमध्ये गुंतवा ही या निम्मिताने विनंती. आणि आज आषाढी एकादशी आहे हे त्यामुळे वरील काहीही न करता तुमचे पैसे साबुदाणा वडा,खिचडी वैगेरे खाण्यासाठी गुंतवलेले उत्तम राहील 🙏 तुमचाच, उमेश कुदळे 🙏 राम कृष्ण हरी 🌼
आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित असलेल्या सर्व बॅचेस वर 30% ऑफर सुरू आहे.. रयत प्रबोधिनी च्या ऍप वर आपले हे कोर्स आजच खरेदी करा.. ऑफर केवळ 25 July 2026 पर्यंत लागू असेल. कूपन कोड - VITHUMAULI JOIN @kedarbarole
थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस मी काल झालेल्या गट क मुख्य परीक्षेतील विज्ञानाच्या प्रश्नांविषयी हरकत नोंदवण्यासाठी अधिकृत स्रोत दिले होते त्यावेळी obelia वर आलेला प्रश्न माझ्याकडून सुटला होता. त्यासंदर्भात अधिकृत स्रोत या pdf मध्ये दिला आहे. सदर स्रोत R. L. Kotpal यांच्या modern textbook of zoology- Invertebrates हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी अभ्यासक्रमात वापरलेल्या पुस्तकातून देण्यात आला आहे त्या संदर्भातील इमेज या पीडीएफ मध्ये जोडण्यात आलेली आहे. ओबेलिया या प्राण्यालाच सि-फर म्हणतात हे यातून स्पष्ट होते. Join @kedarbarole
без подписи
देवेंद्र फडणवीस साहेब - एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.
без подписи
♦️ गट क मुख्य 2025 पेपर 1 उत्तरतालिका जाहीर..
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.
group c mains - 2025 (Sci & Tech Probable answers)
उद्या होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा लढून या.... विजय आपलाच आहे!!