tgindex
Subhash Pawar

📚 चॅनेल डिस्क्रिप्शन: भारतीय राज्यव्यवस्था आणि राज्यघटना या विषयाचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि पूर्णतः परीक्षाभिमुख अभ्यासासाठी समर्पित अधिकृत चॅनेल

Последний пост
15 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
11
Всего постов
26
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
7 664
+115 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 961
26 постов
Вовлечённость
51,7%
к подписчикам
Постов в день
1,6
всего 26
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 349
1/48двое суток
1 545
1/72трое суток
1 667

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 15 авг.1 075529

    без подписи

  • 14 авг.1 493192

    без подписи

  • 14 авг.1 510232

    без подписи

  • 14 авг.1 467231

    без подписи

  • 14 авг.1 521322

    без подписи

  • 12 авг.2 3207736

    без подписи

  • 12 авг.2 458343

    без подписи

  • 11 авг.2 9258433

    без подписи

  • 11 авг.2 831131

    सर्वांच्याच मनामधली शंका एकदा दूर करून घ्या. अशा स्वरूपाने प्रश्न विचारला तर हे उत्तर तयार ठेवा.

  • 10 авг.2 15334из umeshkudale

    https://youtube.com/live/qA_dtAkY2yI?feature=share कम्बाईनची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की करा 🙏 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही युट्युब वर वाटते तितकी सोपी परीक्षा नाही हे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी जाणता..त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग आणि योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. आज दुपारी 1:00 वाजता उमेश कुदळे 🙏

  • 7 авг.2 742218из umeshkudale

    श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृती ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते. या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक 👇 https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे. नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल. (ही शिष्यवृत्ती केवळ मुलांना दिली जाते ,जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ) उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी 🙏

  • 4 авг.4 8252182

    без подписи

  • 3 авг.5 29345

    https://shorturl.at/4pCcr

  • 1 авг.5 855158

    - OFFER OFFER 399 ऐवजी फक्त 199 मध्ये बॅच - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - यामध्ये प्रश्नाच्या विश्लेषणासोबतच आयोग भविष्यात प्रश्न कसे विचारू शकतो याचे Prediction सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल. बॅच link: https://shorturl.at/lsnRS

  • 31 июл.5 2011040

    без подписи

  • 11 июл.9 716711

    - Start Date: 13 July 2026 - गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2026 - राज्यव्यवस्था संपूर्ण PYQ (टॉपिकनुसार) - यामध्ये प्रश्नाच्या विश्लेषणासोबतच आयोग भविष्यात प्रश्न कसे विचारू शकतो याचे Prediction सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल. बॅच link: https://shorturl.at/lsnRS

  • 3 июл.9 075912из Lokrajyaacademy

    ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳

  • 2 июл.10 тыс99

    📚🇮🇳 संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा – 2026 🎯 संपूर्ण राज्यव्यवस्था व पंचायतराज (Basic to Advance Batch) MPSC संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि पंचायतराज विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आता एकाच बॅचमध्ये! ✅ Basic ते Advance Concept Clarity ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे सखोल मार्गदर्शन ✅ परीक्षाभिमुख नोट्स व Short Tricks ✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ✅ Expected Questions व MCQ सराव ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार अध्यापन ✅ Revision + Exam Strategy 👨‍🏫 मार्गदर्शक : सुभाष पवार सर (Indian Polity Expert) 💰 बॅच फी : फक्त ₹1499/- 🎯 ही बॅच कोणासाठी? ✔️ MPSC संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ✔️ राज्यव्यवस्था विषयात मजबूत पाया तयार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ✔️ कमी वेळेत जास्त गुण मिळवण्याचे लक्ष्य असणाऱ्यांसाठी 📌 आजच प्रवेश घ्या आणि राज्यव्यवस्था विषयावर संपूर्ण पकड मिळवा! बॅच link : https://shorturl.at/AsesJ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8600733356

  • 29 июн.6 41889

    ' पॉलिटी विथ पवार ' पॉलिटी विषयाची बेसिक पासून तयार करत असताना- 1) काय केलं पाहिजे ? 2) विषयाचा आवाका किती आहे ? 3) मूलभूत संकल्पना किती आणि कोणत्या महत्वाच्या आहेत ? 4) काय पाठ करायचे ? 5) काय समजून घ्यायचे ? आज दुपारी 2:00 वाजता भेटू लाईव्ह.. https://youtube.com/live/nvKtwrKnL74?feature=share