The StudyEra
СтатистикаMpsc Typing Skill Test, High Court Clerk Typing Exam तसेच इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा सबस्क्राईब करा.https://youtube.com/@thestudyera?si=18Na4sWxFIvtVNsp
- Последний пост
- 7 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 183
- 1/48двое суток
- 1 355
- 1/72трое суток
- 1 462
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
♦️High court Clerk Typing Exam साठी दोन्ही पद्धतीने सराव सुरू ठेवा .... 👉Paper to Screen 👉Screen to Screen
महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवडश्रेणी उप जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार, गट-अ व नायब तहसिलदार, गट-ब (राजपत्रित) या संवर्गांचे सुधारित सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ✅@TheStudyEra
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏 ♦️ज्या विद्यार्थ्यांना High Court Clerk परीक्षेसाठी आपला टायपिंग स्पीड आणि अचूकता (Accuracy) वाढवायची आहे, त्यांच्यासाठी आपली ही सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. 👉ही सिरीज सर्वांसाठी पूर्णपणे मोफत (Free)🔥सुरू करण्यात आलेली आहे.🔥🔥 ♦️आपल्या 'Special Typing Mastery Series' मध्ये तुम्हाला नियमितपणे मिळते: ✅ Typing Tip of the Day ✅ Legal Words Challenge ✅ Daily Practice Paragraph ✅ Interview Tips & QnA (आता मुलाखतीचे मार्गदर्शनही!) ✅ आतापर्यंत दिलेल्या 'Special Typing Mastery Series' च्या सर्व टिप्सची एकदा उजळणी करा. हायकोर्टाच्या नियमांनुसार अचूकतेला (Accuracy) खूप महत्त्व असते, त्यामुळे Legal Words आणि Paragraph टाईप करून चुका टाळण्याचा सराव करा. 👇 आतापर्यंतच्या सर्व टायपिंग टिप्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.👇 1️⃣ सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या https://t.me/TypingPracticeHub/59 2️⃣ कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा! https://t.me/TypingPracticeHub/62 3️⃣ मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका! https://t.me/TypingPracticeHub/65 4️⃣ Shift Key वापरण्याची योग्य पद्धत! https://t.me/TypingPracticeHub/70 5⃣ तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो https://t.me/TypingPracticeHub/76 6⃣ कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे https://t.me/TypingPracticeHub/80 7⃣ Number Row ची भीती घालवा! https://t.me/TypingPracticeHub/85 8⃣ खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे? https://t.me/TypingPracticeHub/89 9⃣ सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड! https://t.me/TypingPracticeHub/96 🔟 लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते https://t.me/TypingPracticeHub/104 1️⃣1️⃣ कीबोर्डच्या आवाजाची सवय करा! https://t.me/TypingPracticeHub/128 1️⃣2️⃣ टायपिंग आणि नखांची लांबी! https://t.me/TypingPracticeHub/144 1⃣3⃣ स्पेसबारसाठी कोणता अंगठा वापरावा? https://t.me/TypingPracticeHub/153 1⃣4⃣ एक चूक झाली तर पुढचे ३-४ शब्द वाचवा! https://t.me/TypingPracticeHub/168 1⃣5⃣ व्यक्ती आणि ठिकाणांची नावे टाईप करताना वेग कमी करा! https://t.me/TypingPracticeHub/187 1⃣6⃣ वारंवार येणारे शब्दगट (Phrases) पाठ करा! https://t.me/TypingPracticeHub/195 1️⃣7️⃣ डोळ्यांची काळजी आणि स्क्रीनची ब्राइटनेस!https://t.me/TypingPracticeHub/234 1️⃣8️⃣ शेवटच्या एका मिनिटात स्पीड वाढवू नका! https://t.me/TypingPracticeHub/244 1️⃣9️⃣ फक्त टेस्ट देऊ नका, रिझल्टचे विश्लेषण करा! https://t.me/TypingPracticeHub/252 2️⃣0️⃣ सलग सरावापेक्षा 'विश्रांतीसह सराव' (Short Breaks) अधिक फायदेशीर! https://t.me/TypingPracticeHub/263 2️⃣1️⃣ रोमन अंकांची (Roman Numerals) अचूक नोंदणी! https://t.me/TypingPracticeHub/271 2️⃣2️⃣ तारखांचे विविध स्वरूप (Date Formats) अचूक टंकलिखित करणे! https://t.me/TypingPracticeHub/275 2️⃣3️⃣ लघुरूपे (Abbreviations/Acronyms) आणि पूर्णविरामांचा अचूक सराव! https://t.me/TypingPracticeHub/281 2️⃣4️⃣ रक्कमेची आकडेवारी (Monetary Values) आणि चिन्हांची अचूक टायपिंग! https://t.me/TypingPracticeHub/286 2️⃣5️⃣ 'Apostrophe' ( ' ) आणि 'अवतरण चिन्हे' (" ") यांचा अचूक सराव! https://t.me/TypingPracticeHub/291 2️⃣6️⃣ संपूर्ण शब्दांसाठी 'Caps Lock' चा प्रभावी आणि अचूक वापर (All Caps Formatting)! https://t.me/TypingPracticeHub/297 2️⃣7️⃣ '-able' आणि '-ible' या प्रत्ययांनी (Suffixes) शेवट होणाऱ्या फसव्या कायदेशीर शब्दांचा अचूक सराव! https://t.me/TypingPracticeHub/306 2️⃣8️⃣'विशेष चिन्हे' (Special Symbols - &, %, @) आणि 'Shift' की चा अचूक समन्वय! https://t.me/TypingPracticeHub/313 ♦️वरील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचा सराव सुरू करा. नियमित सराव करा आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा! 💻✨ 👉 आजपर्यंत आपण दिलेल्या Daily Tips, Daily Legal Words Challenge & Daily Paragraph एकाच ठिकाणी. ✅ @TypingPracticeHub
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत.
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# ✅ @TheStudyEra
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯 High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत! ✨आमची खास वैशिष्ट्ये: 🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव. 📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय. 📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.) 📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट. 🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा! 💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव! 🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत. 🔥Try Before You Buy ! 🚀 आजच सुरुवात करा: 🌐AppLink https://typingpracticehub.com/ 📢 Telegram Channel: @TypingPracticeHub ♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥 💬 संपर्क: @Helpdesktph
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
видео или голосовое, без подписи
प्रश्न. १. 'The' ऐवजी 'hte' टाईप होणे. ➡️कारण: जेव्हा आपण वेगाने टाईप करतो, तेव्हा आपल्या उजव्या हाताचे बोट (h) डाव्या हाताच्या बोटापेक्षा (t) थोडे वेगाने चालते, ज्यामुळे अक्षरांचा क्रम बदलतो. याला 'Transposition Error' म्हणतात. 👉उपाय: स्पीडपेक्षा 'Rhythm' (ताल) वर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. 'the', 'and', 'that', 'this' यांसारख्या जास्त वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा स्वतंत्रपणे संथ गतीने सराव करा. स्नायूंना (Muscle Memory) योग्य क्रमाने काम करण्याची सवय लागली की ही चूक आपोआप कमी होईल. प्रश्न २. Double Capital टाईप होणे (उदा. COurt) ➡️कारण: पहिले अक्षर Capital करण्यासाठी 'Shift' की (Key) जास्त वेळ दाबून ठेवल्यामुळे दुसरे अक्षरही Capital टाईप होते. 👉उपाय: Shift Key वापरण्याचे योग्य तंत्र वापरा. ज्या हाताने अक्षर टाईप करायचे आहे, त्याच्या विरुद्ध हाताची Shift Key वापरण्याची सवय लावा. (उदा. 'C' डाव्या हाताने टाईप करताना उजव्या हाताची Shift Key वापरा). तसेच, Shift Key दाबून लगेच सोडण्याचा (Quick Tap) सराव करा. प्रश्न. ३. शब्दाची सुरूवात करण्याअगोदरच कोणतेही Alphabet चुकीने टाईप होणे ➡️कारण: बोटे कीबोर्डवर (Home Row वर) खूप जडपणे ठेवणे किंवा परीक्षेच्या भीतीमुळे बोटे थरथरणे (Nervousness). 👉उपाय: कीबोर्डवर बोटे हलकी ठेवा (Light touch). बोटे थोडी वक्र (Curved) ठेवा जेणेकरून ती इतर बटनांना स्पर्श करणार नाहीत. टाईप करताना लक्ष आपण टाईप करत असलेल्या शब्दांवर आणि आपण टाईप करत असलेल्या शब्दाच्या पुढच्या शब्दावर असावे. प्रश्न. ४. पूर्णविराम (.) ऐवजी स्वल्पविराम (,) व स्वल्पविराम ऐवजी पूर्णविराम टाईप होणे ➡️कारण: हे दोन्ही बटणे शेजारीच असल्यामुळे आणि उजव्या हाताच्या मधल्या आणि अनामिका (Ring Finger) बोटात गोंधळ उडाल्यामुळे हे होते. 👉उपाय: Punctuation Marks (विरामचिन्हे) चा वेगळा सराव करा. तिथे आपला वेग (Speed) मुद्दाम कमी करा आणि अचूक बटण दाबा. प्रश्न. ५. पॅसेजच्या सुरुवातीला किंवा शेवटी जास्त चुका होणे ➡️कारण: सुरुवात: हात थंड असणे, एकाग्रता नसणे आणि थेट वेगात टायपिंग सुरू करण्याचा प्रयत्न करणे. शेवट: वेळ संपत आली आहे या भीतीने (Panic) घाई करणे आणि स्क्रीनवरील टायमरकडे वारंवार पाहणे. 👉उपाय: सुरुवातीला: पहिली ३० ते ४० सेकंदे वेगापेक्षा १००% अचूकतेवर (Accuracy) भर द्या. एकदा लयीत (Flow) आले की वेग आपोआप वाढतो. शेवटी: टायमरकडे पाहणे पूर्णपणे बंद करा. शेवटच्या मिनिटात "मला फक्त समोरचा शब्द अचूक टाईप करायचा आहे" एवढाच विचार करा. प्रश्न. ६. १० मिनिटांच्या वेळेचा अंदाज न येणे. ➡️कारण: टायपिंगचा वेग (WPM) असमान (Fluctuating) असणे. कधी खूप फास्ट तर कठीण शब्द आला की एकदम स्लो होणे. 👉उपाय: 'Pacing' म्हणजेच समान वेगाने टाईप करण्याची सवय लावा. रोज सराव करताना टायमर लपवून (Hide Timer) टायपिंग करा. परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये वेळ संपण्याची काळजी करण्यापेक्षा अचूकता वाढवण्यावर भर द्या. प्रश्न. ७. Extra Space पडणे आणि ती चूक म्हणून ग्राह्य धरली जाते का? ➡️उत्तर: होय. टायपिंग परीक्षांमध्ये दोन शब्दांच्या मध्ये एकाहून अधिक Space दिल्यास ती चूक म्हणून ग्राह्य धरली जाते. 👉उपाय: Spacebar दाबण्यासाठी फक्त अंगठ्याचा वापर करा आणि तो एकदाच हलका दाबा. अंगठा Spacebar वर विसावून ठेवू नका. प्रश्न. ८. पहिल्या पॅराग्राफच्या शेवटी Space देऊन Enter दाबावा की डायरेक्ट Enter? ➡️उत्तर: डायरेक्ट Enter दाबावा. 🔥विद्यार्थ्यासाठी एक खास टीप: सुरुवातीला वेग (Speed) कमी आला तरी चालेल, पण अचूकता (Accuracy) ९५% च्या वर कशी राहील यावर जास्त मेहनत घ्या. अचूकता वाढली की वेग आपोआप वाढतो! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯 https://typingpracticehub.com ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅@TypingPracticeHub
गट ब 2026 पूर्व निकाल ✔️
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
видео или голосовое, без подписи
गट क २०२६ जाहिरात 🔥🔥🔥🔥🔥
https://youtu.be/jnr5LSEvoI4?si=a-XI4QL3RnIA3tXs
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. @TheStudyEra
'Custom Passage' म्हणजे काय? आता सराव करा तुमच्या स्वतःच्या उताऱ्यांचा!"🔥🔥 मित्रांनो, 'Custom Passage' या नवीन फिचरबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट! अनेक विद्यार्थ्यांकडे सरावासाठी स्वतःचे काही महत्त्वाचे उतारे (Passages), पुस्तके किंवा PDF नोट्स असतात आणि त्यांना प्रश्न असतो की, "माझ्याकडे असलेल्या या उताऱ्यांचा मी प्रत्यक्ष टायमर लावून सराव कसा करू शकतो?" 🤔 तुमची हीच अडचण कायमची दूर करण्यासाठी आपण डॅशबोर्डवर 'Custom Passage' हा भन्नाट पर्याय आणला आहे! 🎯 याचा सोपा अर्थ असा की, आता तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही उतारा थेट आपल्या प्लॅटफॉर्मवर टाकून त्याचा सराव करू शकता! 💻 या भन्नाट फिचरचा तुम्हाला कसा फायदा होईल? 👇 🏛️ १. तुमचा उतारा, तुमचा सराव (Your Passage, Your Practice): ➡️तुमच्याकडे असलेल्या पुस्तकातील, वर्तमानपत्रातील किंवा PDF मधील कोणताही महत्त्वाचा उतारा तुम्ही या पर्यायामध्ये टाकू शकता (Copy-Paste) आणि लगेच तुमचा टायपिंग सराव सुरू करू शकता! ⏳ २. स्वतःच्या उताऱ्याला परीक्षेसारखे वातावरण (Exam Interface): ➡️उतारा तुमचा स्वतःचा असला, तरी सराव करताना तुम्हाला आपल्या डॅशबोर्डवरील 'Live Timer', अचूकतेचे कलर-कोडिंग (हिरवे आणि लाल शब्द) आणि सविस्तर 'Error Analysis' या सर्व प्रीमियम गोष्टींचा फायदा मिळेल. 💯 ३. अमर्यादित आणि हव्या त्या कठीण शब्दांचा सराव: ➡️तुम्हाला जे 'Legal Words' किंवा पॅसेज सर्वात जास्त कठीण वाटतात, ते तुम्ही स्वतः इथे आणून, जोपर्यंत १००% अचूकता येत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा टाईप करून त्यावर प्रभुत्व (Mastery) मिळवू शकता. 🧠 🔥थोडक्यात, आता सरावासाठी कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत! तुमच्याकडील स्टडी मटेरिअल आणि आपला प्रगत डॅशबोर्ड यांचा मेळ घालून तुम्ही यशाची खात्री बाळगू शकता. 🏆 कोणतेही दडपण न घेता, एक दीर्घ श्वास घेऊन 🧘♂️🌬️ आणि आजच तुमच्याकडचा एखादा कठीण उतारा 'Custom Passage' मध्ये टाकून एका नव्या ऊर्जेने सरावाला सुरुवात करा. 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 💡 स्वतःच्या उताऱ्यांचा अचूक सराव करण्यासाठी: आजच आपल्या डॅशबोर्डवरील 'Custom Passage' टॅबला भेट द्या आणि तुमचा स्वतःचा पॅसेज टाकून तुमची खरी गती तपासा! https://typingpracticehub.com TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅संपर्क: @Helpdesktph ✅@TypingPracticeHub