tgindex
TypingEra

एमपीएससी गट क पूर्व, मुख्य परीक्षा आणि टायपिंग स्किल टेस्टसाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती, अचूक मार्गदर्शन आणि सराव एकाच ठिकाणी! आजच जॉईन करा. ⸻ One Stop Solution for MPSC Typing Skill Test :- TypingEra.in

Последний пост
25 июн.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 778
−4 за 2 дн.
Сутки
−4
−0,14%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 736
21 постов
Вовлечённость
98,5%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 25 июн.1 5992

    जाहिरात गट क 👆👆

  • 25 июн.1 641415

    file (57).pdf

  • 28 мая2 12414из courttypings

    🔹GCC-TBC-JULY-2026 Time-Table.

  • 20 мая3 08946

    जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

  • 20 мая2 6201

    आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • 20 мая2 55723

    महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • 16 мая2 73931

    उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • 15 мая2 04026из courttypings

    Revised Answer keys of Screening Test held on 26/04/2026 for the post of “Clerk” @CourtTypings

  • 4 мая3 12215

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • 1 мая3 0603из courttypings

    जय महाराष्ट्र 🚩

  • 30 апр.2 8954

    Congratulations to all 🎊✌️💐

  • 30 апр.2 91038

    MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST

  • 30 апр.2 310216из courttypings

    🎯 टायपिंग परीक्षेत यशस्वी व्हायचंय? मग सरावही परीक्षेसारखाच हवा! मित्रांनो, टायपिंग परीक्षेत फक्त वेग असून चालत नाही; खरी परीक्षा असते कागदावरून बघून अचूक टाइप करण्याची. CourtTyping.com घेऊन आले आहे खास Exam-Ready Interface! का निवडावे CourtTyping? 📄 Exam Mode Practice: पॅसेजची PDF प्रिंट करा आणि समोर ठेवून टाइप करा—अगदी प्रत्यक्ष परीक्षेसारखे. 🚫 No Passage on Screen: स्क्रीनवर Passage दिसत नाही, फक्त कोरी Typing विंडो (MS Word Blank Document सारखी). फक्त तुम्ही टाईप करता तो मजकूर दिसतो. 📊 In-depth Analysis: तुमची Accuracy, WPM आणि चुकांचे (Mistakes/Omissions/Extra Words) सविस्तर विश्लेषण. 🔴 Error Highlighting: Test Submit झाल्यावर तुमच्या चुका विशिष्ट रंगात दाखवल्या जातात जेणेकरून तुम्हाला कुठे चुकते ते कळेल आणि भविष्यात सुधारणा करता येईल. 🔹Click here to know how to get access 👉 https://t.me/courttypings/351 🔗 Website: courttyping.com 📢 Telegram: @Courttypings

  • 27 апр.2 37028

    आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड जाहिरात

  • 25 апр.3 1835

    видео или голосовое, без подписи

  • 25 апр.3 18043

    शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा.

  • 21 апр.3 2002

    महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ लिपिक - शिफारस यादी....

  • 16 апр.3 81434

    GCC TBC वेळापत्रक- एप्रिल २०२६ @TypingEra

  • 14 апр.2 5014из courttypings

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 💐🙏 https://vishwakosh.marathi.gov.in/27089/

  • 13 апр.3 75673

    ❇️आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. 🔹विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. 🔹एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔹संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔹भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग) @TypingEra

TypingEra — tgindex