आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
Статистикаअनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 52
- Всего постов
- 57
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 7 108
- 1/48двое суток
- 8 145
- 1/72трое суток
- 8 784
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
स्वातंत्र्याची रात्र फार विशेष होती. १) पंडित नेहरू आणि संविधान सभा झेंडा फडकवत होते. २) काही कम्युनिस्ट पक्षाचे लोक बॉम्बे विधानसभेसमोर जमा झाले होते की ही खरी आजादी नाही. ३) महात्मा गांधी नौखालीत दंगे रोखत होते. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला हेच शिकवतात.. आपल्या देशाने जे मिळवले आहे त्याला सेलिब्रेट केले पाहिजे, सोबत अजून खूप लोकांना खरे हक्क मिळाले नाही त्यांचे पण प्रश्न लक्षात घेतले पाहिजे आणि तिसरे म्हणजे आपण स्वतः देशासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. या देशावर माझे प्रेम आहे. अनिकेत पाटील.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो..
INDIA
७९ विद्यार्थी रिपीटेड आहेत, जर सर्वांनी SR घेतली तर २०० च STI जातील. नंतर तुम्ही वेटींग लावणार खरं आहे. पण आजच त्यांचे आयुष्य बदलवण्याचा चान्स होता तुमच्या हातात.
मी सहमत आहे आजम सरांशी. आयोगाने इतका वेळ लावला आणि शेवटी अशी लिस्ट लावली..
https://x.com/i/status/2088271583693635668
सांगा मित्रांना.
यात 200+ व्हिडिओ रेकॉर्ड केलेत मी.. एवढ्या पैशात त्यांचे रेकॉर्डिंगचे light bill सुद्धा होत नाही. 😁 पण आता सांगितले गेले मुलांना म्हणून चालू देतोय ऑफर
मित्रांनो इंग्रजीच्या बॅचेस घेऊन घ्या. नंतर जसे मी polity, eco व science च्या बॅचेस बंद केल्या तसे इंग्रजी पण करणार आहे. मग एक वर्ष मी नवीन बॅचवर काम करेल. तो पर्यंत बॅच राहणार नाही.. मध्ये तुमच्या मेन्स असल्या तरी घेता येणार नाही. म्हणून ३०० रुपये फी आहे आज..घेऊन ठेवा. एका वर्षात केव्हाही पहा. तिची value फार जास्त आहे. पैशांमध्ये सांगता येणार नाही.
ठीक आहे मित्रांनो, ज्यांचा काठावर निकाल गेला आहे त्यांनी स्ट्रेस घेऊ नका. वेटींग लिस्ट लागणारच आहे. अजून मेरिट खाली येईल.
म्हणजे गट क मध्ये तुम्ही एवढ्या जागा काढल्या, आता तेच सेम पोर सर्व ठिकाणी दिसतील.. काय विचार करून निर्णय घेत आहेत. काही समजायला मार्ग नाही.
काही खरं नाही मित्रांनो, हा निकाल बराच बदलेल. यापेक्षा ही संयुक्त परीक्षा रद्द करून. पोस्ट नुसार वेगळ्या घेतलेल्या चांगल होत. कमीत कमी गट ब चे तरी ५ पोस्ट वेगवेगळ्या घेतल्या पाहिजे. असे रिपीट जागांमुळे बरेच विद्यार्थी मागे राहत आहे.
नवीन नवीन लग्न जमल्यावर मुलगा / मुलगी जसे आपल्या ex gf / bf ला इग्नोर करतात, तसेच आयोगाचे comb b mains च्या निकालाला इग्नोर केले आहे 😂😂
आयोग साहेब प्रेफरन्स मागवून घ्यायचे ना नीट.. काय पोरांना वेटिंगवर धरून ठेवत आहे.
निकालात रिपीटेड मुलं दिसत आहे?
ASO MAIN 2025 RESULT
SR MAINS 2025 RESULT
STI MAIN 2025 Result
https://youtu.be/QDm_TJ1uypc?si=H6ObRfwpqmEP9dZ4