Combine Mentor (Notes/Test)
описание
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿 नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻 https://t.me/combinementortop 👉अधिक माहितीसाठी - 8308598007 I'd - @Combinementortop1
27 863
подписчиков
Охват к подписчикам
39,4%
ERR
Реакции к просмотрам
0,66%
2 924 на 38 постов
Пересылки к просмотрам
1,44%
6 381
Постов в день
3,4
всего 40
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 11 авг.शेवटी संयमाचा विजय झाला..!!❤️ 2024 च्या जाहिरातीतून CMO ची करीना गंगाराम कोळी STI झाली. 2024 ची तिची पहिलीचं पूर्व परीक्षा होती, पूर्व परीक्षा देऊन ती मुख्य परीक्षेला पात्र झाली. मुख्य परीक्षाही अतिशय ताकदीने दिली आणि 400 पैकी 276 मार्क्स घेतले. STI होईल असं वाटतं होतं पण PSI होईल याची खात्री होती. ग्राउंड Qualified होण्यासाठी केवळ 60 मार्क्स लागत होते,त्यासाठी मेहनतही केली पण 400 मीटर धावताना 1 सेकंद जास्त लागला आणि 6 मार्क्स हातातून गेले. ग्राउंडला 100 पैकी 59 मार्क्स आले आणि करीना ग्राउंड मधून बाहेर पडली.म्हणजेचं 1 मार्कने PSI पोस्ट हातातून गेली होती. त्यावेळी सगळंच संपल्यासारखं झालं होतं.ती पुन्हा उभी राहिली, आमचं बोलणं झालं, नियोजन करून पुन्हा तयारीला सुरवात केली. यावेळी 2025 ची पूर्व पास आहे आणि मुख्यलाही चांगले मार्क्स आहेत (निकाल अजून लागला नाही ). 1 मार्क्सने निकाल गेल्यावर पुन्हा उभं राहणं सोपं नसतं त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि संयम असावा लागतो. आजचा निकाल CMO परिवारासाठी अतिशय आनंद देणारा आहे कारण तिचं प्रत्येक पाऊल CMO ने खूप जवळून पाहिलं आहे.हा निकाल कधीही विसरता येणार नाही. पूर्व परीक्षा देणाऱ्या मुलांना फायदा व्हावा म्हणून मागच्या 8 दिवसापूर्वी तिने YouTube ला लेक्चर घेतलं पण काही लोकांनी तिची भाषा काढली, प्रिलीम दिलीस म्हणजे अधिकारी झालीस असं नसतं हे या पोरीला कोणी तरी सांगा अशाही Comment पहायला मिळाल्या, काहींनी तर मॅडम जेवत जावा असं म्हणून तीची तब्बेतही काढली पण या सगळ्याचं उत्तरं म्हणजे आज तिला मिळालेलं यश आहे🤞🙏 आज CMO परिवार आभाळाएवढा समाधानी आहे..!! @रेवण..3,96%
- 13 авг.без подписи3,64%
- 11 авг.सलग 5 वेळा पूर्व परीक्षेत अपयश आल्यानंतर मित्राच्या सांगण्यामुळे CMO सोबत जोडला गेला आणि आज पूर्व परीक्षा पास होऊ शकतो इतका आत्मविश्वास येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंतर पेपरच्या 1 तासात हाचं आत्मविश्वास खूप फायदेशीर ठरतो नाहीतर अभ्यास प्रत्येकजण करून आलेला असतो.कदाचित यामुळेचं CMO तुमच्या-माझ्या सारख्याच्या मनात घर करून आहे❤️1,20%
- 14 авг.без подписи1,14%
- 15 авг.без подписи0,98%
- 15 авг.без подписи0,92%
- 14 авг.без подписи0,91%
- 11 авг.महाराष्ट्रातील जिल्हानिर्मिती 🌿 महत्वाचा चार्ट आहे. अनेकदा यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येऊन गेले आहेत.. नवीन तयार झालेले जिल्हे त्यांचे दिनांक सर्व पाठच हवे 🤞 ट्रिक : सजला गड मुंबई चा नवा हे गोपाला CMO analysis मोहिम 👍0,86%
- 13 авг.ट्रिक्स पण परीक्षेत तेव्हाच कामी येतात जेव्हा वारंवार त्या नजरेखालून जातात..👍 नाहीतर प्रश्न वाचल्यावर ट्रिक्स आणि fact दोन्ही चा ताळमेळ बसत नाही.. तुमचे स्वतःचे देखील ट्रिक्स असतील तर त्यांना वरचेवर नजरेखालून घालणे संयुक्तिक 🤞 Join CMO नोट्स 👇 https://t.me/CMOnotes10,85%
- 5 нояб.без подписи0,81%
- 29 дек.без подписи0,72%
- 12 авг.गेले 2 वर्षांपासून CMO ची टेस्ट सिरीज प्रत्येकाच्या डेस्कवर दिसतेय. टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट कळतेय, प्रश्नांची रचना लक्षात येतेय आणि चुका सुधारून आत्मविश्वास वाढतोय. प्रत्येक प्रश्न जबाबदारीने आणि काळजीने तयार केला जातोय. विशेष म्हणजे त्या त्या विषयाचा शिक्षक प्रश्न बनवतोय. त्यामुळे आयोगाचा पेपर असल्याची जाणीव तुम्हाला नक्की होते. यावर्षीची मोहीम अजून दर्जेदार असेल. बदलती प्रश्नांची पद्धती, फिरवून विचारले जाणारे PYQ, Multilinear प्रश्नांची वाढती संख्या, इतिहासात विचारले जाणारे व्यक्तीनिष्ठ प्रश्न, प्रत्येक विषयाला चालू घडामोडीचा आधार या सर्व बाजू सांभाळून सरावाची मोहीम तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. उद्यापासून प्रवेश सुरु होतील आणि 23 ऑगस्टला पहिला पेपर पार पडेल.खात्रीने सांगतो की, प्रत्येक पेपरचा दर्जा नेहमीप्रमाणे पाहण्यासारखा असेल. भेटूयात सरावाच्या मोहिमेसह..!!0,69%