Civil Tech – JE | AE | CEA
описание
One-stop platform for Civil exams ✅ JE / AE / CEA/ PSU ✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD ✅ IBPS Pattern Based Preparation ✅ Practice Papers & Mock Tests ✅ PYQ Based MCQs ✅ Short Notes 🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Лучшие посты
за три месяцаठाणे महानगरपालिका
- 31 июл.2 439 просмотров
без подписи
- 30 июл.2 430 просмотров
https://youtu.be/lQCkCMT57ZU?si=raekHvZQznIDt0um
- 31 июл.2 243 просмотров
♦️राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर.. 👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार..
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन. तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन. तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
🚩 सरकार 🚩 🚨 सोलापूर महानगरपालिका भरती जाहिरात 🚨 📢 कनिष्ठ अभियंता (गट-ब) – 30 पदे 📢 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (गट-क) – 15 पदे एकूण पदे : 45 सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी. ✍️ @CEAStudentRights
🔖 WCD ...... 📍 सुधारित आकृतीबंधाचे काम चालू असल्याने भरतीबाबतची हालचाल अजून नाही. 📍 Civil Engg च्या MPSC गट- क आजून एकाही जागेचे मागणीपत्र गेलेले नाही.😔😔😔 © Mpscvishw Join - @SaralsevabhartiClub
- 30 июл.1 680 просмотров
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान) 👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026 👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान 👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे. 👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध. 👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी. 👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग. 👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"
पुरस्कार 👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर 👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान 👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक 👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी 👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग 👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी. अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
- 10 авг.1 606 просмотров
без подписи
- 30 июл.1 364 просмотров
♦️सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध..🙏🙏
- 30 июл.1 230 просмотров
без подписи
без подписи
без подписи
🔖 गट क पूर्व परीक्षा 2026.....
- 12 авг.854 просмотров
https://www.instagram.com/reel/DbntUR9oN0f/?igsh=MWFjbDI4OTRvaGF5Mg==&igsi=MWFjbDI4OTRvaGF5Mg==
♦️OVERRIDE RR NON GAZZATED 👉 सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR) 👉शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहून घ्या..
без подписи