🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨
Статистика📚 Combine B & C साठी मार्गदर्शन. 🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇 https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY 📱 Contact : @SGTeamPune 💥 सचिन गायकवाड व टीम, पुणे.
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 9
- Всего постов
- 100
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 5 547
- 1/48двое суток
- 6 356
- 1/72трое суток
- 6 856
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
❤️🔥 STI निकाल Live ❤️🔥 https://youtu.be/2fJ_nD81RP8?si=DIznaMt6fksZ2LVc
🔥 तब्बल 20 मार्क्स ची लीड 🔥 Live : 7:40 STI Shreya Dake https://youtu.be/2fJ_nD81RP8?si=DIznaMt6fksZ2LVc 🔥 आमची मेहनत आमचे यश 🔥
♦️#Cut off Group B 2025 🙏
🔥 STI 🔥 सचिन गायकवाड & टीम , पुणे . पुन्हा एकदा यशाचा धिंगाणा.😊👍
♦️नोंदणी व मुद्रांक विभाग.. 👉 सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥
без подписи
♦️High Court ( लिपिक) typing. Screen to Screen ❤️टीम : @Combine_guidance
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर या कार्यालयाचा आकृतीबंध व पदांवरील नियुक्तीच्या अटी व शर्ती निश्चित करण्याबाबत ❤️टीम : @Combine_guidance
🔥🔥 तलाठी तुफान live सुरू🔥🔥 https://www.youtube.com/live/OI9heUxXt3o?si=zvajMMPb12OHgPV1 🔥🔥🔥🔥🔥🔥
без подписи
без подписи
без подписи
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 ‘लिपिक टंकलेखक’ प्रतीक्षा यादी ❤️टीम : @Combine_guidance
♦️कोर्ट ऑर्डर राज्यसेवा 2024 बाबतीत.. 👉 उच्च न्यायालयाने जाहिरातील एकूण पदांपैकी 10% पदे सध्या रिक्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. 🙏
💐 विध्यार्थी मित्रानो , सांगण्यात मनापासून आनंद होतो, पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करून आणि छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने आबांनगरीच्या (अमरावती) पावन भूमीत आमच्या TARGET65+ बॅच च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.. तेव्हापासून अनेकांच्या आयुष्याला कालाटनी मिळाली.. त्यातीलच एक आनंद म्हणजे आज अमरावती मधून चांगल्या पदापासून एक होतकरू विध्यार्थ्यांची सुरुवात झाली.. Target 65+ 2024-25 batch पासून सातत्याने आमच्या मार्गदर्शनात अभ्यास करणारा आमचा विध्यार्थी विनय रायबोले यांची आज assistant chemist महाजनको या पदावर निवड झाली .मनापासून आनंद झाला.आणि विनय ला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेछा💐 येणाऱ्या काळात सचिन गायकवाड & टीम च्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणाऱ्या अमरावतीतील भरपूर विद्यार्थ्यांचा निकाल असणार आहे. पुन्हा एकदा लवकरच अमरावती शहरात येत आहोत.🔥 मार्गदर्शक सचिन गायकवाड & टीम , पुणे
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 अंतिम उत्तरतालिका ❤️टीम : @Combine_guidance
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 पेपर 1 अंतिम उत्तरतालिका ❤️टीम : @Combine_guidance
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅ उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅ ❤️टीम : @Combine_guidance
राज्यसेवा परीक्षा-2024 च्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारसप्राप्त ठरलेल्या गट अ व गट ब मधील उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठीचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 12 मार्गदर्शक सुचना ❤️टीम : @Combine_guidance