tgindex
💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

Статистика

📒 DRUG OFFICER 📒 PHARMACIST OFFICER 📒 ZP 📒DMER 📒Sepoy Pharma फक्त फार्मसीक्षेत्रासाठी अहोरात्र काम करणारे असणारे एकमेव चैनल

Последний пост
15 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
11
Всего постов
26
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
13 авг.
Подписчики
10 659
−7 за 3 дн.
Сутки
−13
−0,12%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 876
23 постов
Вовлечённость
17,6%
к подписчикам
Постов в день
1,6
всего 26
Упоминаний
3
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 328
1/48двое суток
1 521
1/72трое суток
1 641

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • 13 авг.1 3912

    видео или голосовое, без подписи

  • 13 авг.1 3611

    видео или голосовое, без подписи

  • 13 авг.1 0493

    видео или голосовое, без подписи

  • 12 авг.1 8351

    🎙️ MPSC औषध निरीक्षक प्रकरण — आपला खरा अजेंडा काय? 1-👉👉- सत्य बाहेर आले पाहिजे. 2-👉👉- चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. 3---👉👉विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. 4--👉👉-दोषी वर कठोर कारवाई झाली पाहिजे. 5--👉👉-पात्र आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 6-👉👉--Dpharmacy and Bpharmacy लाखो विद्यार्थ्यांचे मेडिकल आहेत उद्या असे भ्रष्ट लोक जर व्यवस्थित आले तर या विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.. त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो 7--👉👉 मार्केट मधून बोगस औषधे बाहेर काढण्यासाठी उच्च गुणवत्तेचे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे बोगस जर भरती झाले तर सामान्य लोकांच्या आरोग्य तड -जोड होऊ शकते..... आणि वरील सर्व उद्दिष्टांसाठी 👇👇👇👇👇👇👇 संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवली पाहिजे.

  • 11 авг.1 4981

    @CompetitivePharma

  • 11 авг.1 5611

    Get full UPSC Drug Inspector Course from Nitesh Sir Now. 👉👉Video Class 👉👉Live + Recorded 👉👉 PDF Test 👉👉 Whatsapp update 👉👉 Demo available Link - https://competitivepharma.classx.co.in/new-courses/46 App download👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma 15 August offer ON

  • आक्रमक बोललो… कारण मनात विद्यार्थ्यांचा आक्रोश होता! ❤️‍🔥 काही जणांना माझी भूमिका आक्रमक वाटली असेल… काही शब्द कदाचित कठोर वाटले असतील. पण त्या शब्दांमागे कोणालाही टार्गेट करण्याचा उद्देश नव्हता. माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती — विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या मेहनतीला न्याय! फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी अनेकदा म्हणतात, "आपल्यासाठी कोणी पुढे येत नाही…" ही खंत, हा राग माझ्या मनात आधीपासूनच होता. आणि आता परीक्षा प्रक्रियेवर इतका मोठा प्रश्न निर्माण झाला, ज्या विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र मेहनत केली, स्वप्नं पाहिली, स्वतःच्या भविष्यावर विश्वास ठेवून परीक्षा दिली — त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना मनात होती. म्हणून आवाज थोडा आक्रमक झाला… पण उद्देश चुकीचा नव्हता. मला कोणाची बदनामी करायची नाही. मला कोणाला वैयक्तिकरित्या टार्गेट करायचे नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे — विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहा. त्यांच्या मेहनतीचा सन्मान करा. आणि संपूर्ण प्रकरणात सत्य समोर आणा. आज मी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा आहे, उद्या देखील उभा राहीन. @Competitivepharma कारण हा लढा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही… हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आहे. हा लढा त्यांच्या भविष्याच्या विश्वासासाठी आहे. ज्यांच्या मनात आज भीती आहे, ज्यांना अन्याय झाल्याची भावना आहे, ज्यांना आपले भविष्य अंधारात जात असल्यासारखे वाटत आहे— तुम्ही एकटे नाही. मी तुमच्यासोबत आहे. आणि विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून शक्य तेवढ्या ताकदीने तुमच्या बाजूने उभा राहीन. माझ्या शब्दांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तो हेतू नव्हता. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना माझी भूमिका मात्र ठाम आहे. विद्यार्थी हित सर्वात आधी! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठतच राहील. नितेश सूर्यवंशी

  • 10 авг.1 8571

    https://youtu.be/7R7HC96BF_E?si=on5DnWWzDUvC2dZr 🚨 सिस्टीमला थेट जाब—ऐका आपल्या नेतृत्वाचा आवाज! 🚨 हा फक्त व्हिडिओ नाही, तर ४०,००० विद्यार्थ्यांच्या कष्ट आणि संतापाचा आवाज आहे. पुण्यातून ऋषिकेश गांगर्डे सरांनी ठोस मुद्द्यांसह प्रशासनाला सवाल केला आहे. आता हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचवा—WhatsApp, X, Instagram, Facebook, Telegram वर शेअर करा आणि लिहा: “४०,००० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही! We Demand MPSC DI Re-Exam!” एकच ध्येय—Re-Exam! ✊🔥🇮🇳

  • 10 авг.1 8721

    https://youtu.be/n3We-LZf3Os?si=5Yo61ipZBaNPeAWx

  • 9 авг.2 0771

    https://youtu.be/InVKOr3PUwE?si=y12s1B51K7GqfwQ8 *आज रोहित दादा पवार यांनी पुणे येथे Students First या कार्यक्रमाचे आयोजन केले होते... यामध्ये फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी म्हणून फार्मसी च्या प्रश्नाला वाचा फोडल्या आणि सरकारला आंदोलनाचा इशारा दिला ---नितेश सूर्यवंशी*

  • 8 авг.1 869

    👇👇👇👇👇 https://mahasamvad.in/210092/ Update and Batches👇👇 @CompetitivePharma

  • 8 авг.2 085

    @CompetitivePharma

  • 8 авг.2 118

    @CompetitivePharma

  • 7 авг.2 406

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करून जे काय तपास होईल तो पब्लिक डोमेन मध्ये द्यावा जेणेकरून विश्वास सार्थ वाढेल #mpsc #mpscpaper #paperleak #iastukarammundhe #druginspector https://www.instagram.com/reel/DbujqHjMhcu/?igsh=MTluMzE4YW0wZXFwYw==

  • 7 авг.3 2253

    👉 चौकशी सुरू आहे लवकरच सत्य बाहेर येईल 👉 कुणाच्याही संपर्कात राहू नका कोणालाही फोनवर बोलू नका जे संशयित आहे 👉 ही माहिती आपल्याला न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रक्रियेसाठी महत्त्वाची आहे ती लवकरात लवकर अपलोड करा 👉 तुमच्यासाठी काही लोक लढत आहे त्यामुळे त्यांना सपोर्ट करा..

  • 6 авг.3 7025

    पेपर फुटीचा लढा 👇👇👇👍 https://forms.gle/ESKHWmmUEw8vDmL27 जे सगळी माहिती अपलोड नाही केली तर तुम्ही लढाई हरली समजा आणि घरी शांत झोपा...कारण की तुमच्यासाठी लढायचा ठेका लोकांनी घेतला नाही.. तुम्हालाच गरज नसेल तर बाकीचे लोक का तुमच्यासाठी लढतील *10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सगळ अपलोड करा जर कोणी आयोगाला मेल केले नसेल तर मेल करा आणि स्क्रीन शॉट upload करा..* https://forms.gle/ESKHWmmUEw8vDmL27

  • 4 авг.2 5925

    Watch Demo Npw👇👇👇👇👇👇 General pharmacology https://www.youtube.com/live/ko-K8XtMVm8?si=6v3DHqGxHRnIOyLG Antidiabetic Drug 💻🥪🌭🍕🌮🥞🧇 https://youtu.be/cniCh8ZRthU?si=GqXE2RdqB0fZJN4k Blood Component🛑🛑 https://www.youtube.com/live/wX6bzyyl238?si=qSRnAQJ2wk93PaqR Blood Physiology🅾️🅾️ https://www.youtube.com/live/ys4t6IfjPbA?si=KEYnfZztFbB4HZBy Blood Components Manufacturing https://www.youtube.com/live/wX6bzyyl238?si=Z26OXH5TaeXuUI-J Insecticide poisoning https://www.youtube.com/live/lC1Ly-rnWu8?si=eLmv1B6GmYk_7cYu 👇👇👇👇👇👇👇 Whatsapp Nitesh sir 8446222927

  • 4 авг.2 59513

    https://t.me/+gP5bSPpqy4IyMTU1 👉 हा आपला मुख्य टेलिग्राम ग्रुप आहे या वरती सर्व मीटिंग होतील 👉 सगळ्यांना शेअर करायचा आहे 1000 विद्यार्थी एकत्र येऊन जमणार नाही, 20000 पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये आपल्याला पाहिजे तरच आपला आवाज मोठा होणार आहे 👉 प्रत्येकाने हा ग्रुप शेअर करा हा ग्रुप म्हणजेच आपली एकजूट आहे For Communicating in mass numbers, Join our dedicated group for MH DI RE-EXAM CAMPAIGN 🔥 https://t.me/+gP5bSPpqy4IyMTU1

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 — tgindex