🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨
СтатистикаMpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 अर्थशास्त्र विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती
- Последний пост
- 31 июл.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 483
- 1/48двое суток
- 553
- 1/72трое суток
- 596
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
लोकसत्ता संपादकीय📝 जे अधिक श्रीमंत तेच अधिकाधिक श्रीमंत होणे एक वेळ ठीक, पण असे होत असताना जे गरीब ते अधिकाधिक गरीब होत जातात, बेरोजगारी वाढतच राहते आणि जवळपास ८२ कोटी जणांस मोफत शिधा देण्याचे औदार्य सरकारला दाखवावे लागते...
🟢 इतिहास Offline बॅच.. सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त 🗓 दिनांक: 03 ऑगस्ट 2026 ⌛️ वेळ: दुपारी 4 वाजता. 👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग 🏛 पत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट, Sp कॉलेज समोर. संपर्क: 9545600535 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 सूचना : जुन्या Offline / Online विद्यार्थ्यांना कोणतीही fee नाही.
♦️क्रिप्टो अर्थव्यवस्थेसाठी घातक.
▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
Current 👇👇 https://youtube.com/shorts/UgfrzJr3raA?si=wnyZTifR5W-n_XzQ
अर्थसंकल्पाचा इतिहास आणि वेळेबाबत खालील विधानांचा विचार करा: अ) भारताच्या इतिहासात पहिले अर्थसंकल्प (१८८० मध्ये) जेम्स विल्सन यांनी मांडले होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी मांडले. ब) यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५:०० वरून बदलून सकाळी ११:०० वाजता केली. क) २०१७ सालापासून 'रेल्वे बजेट' आणि 'सर्वसाधारण बजेट' एकत्र करण्यात आले आणि ते फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्यास सुरुवात झाली.
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🟢 5 May जन्मदिवस 🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴 🔰 Basic to Advance बॅच = 1555 🔰 Combine पूर्व 2026 = 555₹ 🔰 Combine मुख्य = 255₹ 🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹ 🔰 राज्यसेवा One Day Revision=155 🔰 Dept. PSI पूर्व = 555₹ 🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹ 🔰 सर्व समाजसुधारक = 255₹ 🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴 ✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality ✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न. तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535 🟢 http://wa.me/+919545600535?text=Name
💁♂️RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द 🙆🏻♂️ 📍भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (२४ एप्रिल) पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. 📍बँकिंग नियमन कायदा, १९४९ अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. 📍आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. 📍बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. 📍पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.
👉 वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांचे मत: 👉गरीबी संपवायची असेल तर रोजगारनिर्मितीवर भर द्या. 👉फक्त आर्थिक मदत देऊन गरीबी हटत नाही, शाश्वत नोकऱ्या आवश्यक.
👉 World Bank कडून भारताच्या वाढीचा अंदाज 6.6% 👉 2026-27 आर्थिक वर्षासाठी हा अंदाज 👉 कृषी व सेवा क्षेत्रामुळे वाढीला चालना 👉 महागाई आणि जागतिक अनिश्चितता ही आव्हाने 👉 पायाभूत सुविधा व गुंतवणूक वाढ महत्त्वाची 👉 भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक 👍
1 एप्रिल - RBI स्थापना दिवस
видео или голосовое, без подписи
# Important ✅ 16 वा वित्त आयोग शिफारशी ☑️ येणाऱ्या सर्व MPSC exam साठी अत्यंत महत्त्वाचे.
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
🔥भारत आणि LPG
RBI
Live stream finished (41 minutes)
Live stream started
BRICS देश आणि इतर देशांमध्ये USA ने आकारलेला आयात कर दर..