Simplified परीक्षा
описание
आपल्या मित्रांना ऍड करा या ग्रुप मध्ये यामध्ये ऑडिओ नोट्स,महत्वाच्या pdf फाइल्स आणि उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स मिळतील join करा t.me/ExamSimplified
1 787
подписчиков
Охват к подписчикам
12,9%
ERR
Реакции к просмотрам
0,00%
0 на 26 постов
Пересылки к просмотрам
0,41%
25
Постов в день
0,0
всего 26
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 16 янв.आपल्या सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या विध्यार्थीप्रिय पुस्तकाच्या लेखिका आदरणीय सौ. दिव्या बालाजी महाले–सुरणे मॅडम यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🎂💐🎉 आपले ज्ञान, अभ्यासपूर्ण लेखन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपली तळमळ असंख्य विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग उजळवत आहे. आपले लेखन असेच प्रेरणादायी राहो आणि आपल्या हातून आणखी अनेक उपयुक्त ग्रंथ निर्माण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने समृद्ध होवो — ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा…! 🌸📚 -सिम्प्लिफाईड पब्लिकेशन अँड अकॅडमी परिवार. https://www.simplifiedcart.com0,00%
- 14 янв.https://www.simplifiedcart.com0,00%
- 14 янв.📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Online Booking Mrp : 160 Offer Rate : 100 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 98609108950,00%
- 13 янв.सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 👆0,00%
- 13 янв.без подписи0,00%
- 13 янв.📣 📚📚 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 40 वा अंक 📏📏📏📏📏📏📏📏📏📏 🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution 🔺 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश 🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर Pre booking offer starts Mrp : 160 Offer Rate : 100 Dispatch Date : 14 January https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील 9423333181 | 8788639688 | 98609108950,00%
- 12 янв.♦️ कृषी सेवा परीक्षा पदे.. 🌳🌿🌿0,00%
- 12 янв.без подписи0,00%
- 12 янв.♦️जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.0,00%
- 12 янв.♦️28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. 👉 अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..0,00%
- 12 янв.♦️ चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू..0,00%
- 11 янв.ऑनलाईन बुकिंग https://www.simplifiedcart.com0,00%