Exam Info (EI)
СтатистикаOfficial YouTube channel 👇 https://youtube.com/@examinfo26 Only Genuine Exam date updates
- Последний пост
- 6 авг. 2025 г.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- французский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
♦️MIDC Hallticket link👇 https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
🌷🙏
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्यावर व तुमच्या परिवारावर विठू माऊलीची सदैव कृपा राहो..🙏🌷
BMC Sub_engineer_result_2025.pdf
https://chat.whatsapp.com/LxHyh8EXxRuFKIl4zPX2vp
🔸Selection list of Graduate Engineer Trainee (Dist.) / (Civil) Direct and Graduate Engineer Trainee-(Dist.) - Internal.
RCB🔥❤️👑
🚨महावितरण 🚨 प्रतिक्षा यादी लवकरच... https://t.me/Examinfo26
⚡️आज पासून सुरू होणाऱ्या महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक पदाची परीक्षा देणाऱ्या सर्व मित्र व मैत्रिणींना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा.✨ 💐💐💐
💣 महावितरण विद्युत सहाय्यक हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे.. https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/oecla_may25/login.php?appid=b24c4e094c06f9d425a17eaf8ecf7761
https://youtube.com/shorts/DCrjXyxBGYw?si=2ADwdRlENtDaNjZM
🎯उद्या पासून सुरू होत असलेल्या Mahagenco Technician साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐✨🎯
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
🔸महापारेषण विद्युत सहायक निकाल जाहीर झालेला आहे ✨ Congratulations to all selected Candidates🏆💯 https://t.me/mhatranscotecnical
प्रतीक्षेचे क्षण खूपच कठीण असतात, स्वप्नांच्या डोळ्यात थांबलेले पाण्याप्रमाणे असतात… आज तो क्षण जवळ आलाय, जिथे मेहनतीचे फळ दिसणार आहे Mahatransco विद्युत सहाय्यक ℝ𝕖𝕤𝕦𝕝𝕥 😍 Regards, Exam info 💣🔥 https://youtube.com/@examinfo26 https://t.me/Examinfo26
🛑 Mahadiscom नी प्रक्रिया मधुन बहेर पडायला पर्याय दिला आहे जे मुल Mahatransco AE किवा इतर कुठे जॉईन केले अस्तिल त्यानी कृपया मेल पाठवू offer letter refusal करावे 🙏 🛑 तुमच्या ऐका MAIL नी तुमचे भाऊ बहीण आणि मित्र लवकर जॉईन होतील कृपया मोठे मन दाखवून OPTING OUT करावे https://t.me/Examinfo26
Mail ID - cgmhrte1@gmail.com dygmhrt@gmail.com Subject: MAHADISCOM पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (Dist.) भरती प्रक्रियेतून नाव मागे घेण्याबाबत ( refusal to offer letter) महोदय / महोदया, माझं नाव [तुमचं पूर्ण नाव] आहे. माझा नोंदणी क्रमांक (Registration No.): [तुमचा रजिस्ट्रेशन नंबर] आणि रोल नंबर: [तुमचा रोल नंबर] आहे. मी MAHADISCOM पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (Dist.) पदासाठी [तुमची कॅटेगिरी – उदा. OBC, SC, EWS etc] प्रवर्गातून निवड झाली आहे. तसेच, मी MAHATRANSCO मध्ये सहाय्यक अभियंता (Transmission) या पदासाठीही निवड झाली असून, मी तिथे यापूर्वीच रुजू झालो/झाले आहे. त्यामुळे, माझी नम्र विनंती आहे की मला MAHADISCOM (०७/२०२३) च्या पुढील भरती प्रक्रियेत विचारात घेऊ नये आणि माझ्या जागी माझ्या कॅटेगिरीमधील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारास संधी द्यावी. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपला नम्र, [तुमचं पूर्ण नाव] नोंदणी क्रमांक: [तुमचा रजिस्ट्रेशन नंबर] रोल नंबर: [तुमचा रोल नंबर] संपर्क: [मोबाईल नंबर] ईमेल: [ईमेल पत्ता]
Mahagenco Technician-3 Exam Dates